अब्दुल कलाम यांचे ४० अनमोल विचार मराठीमध्ये I Best 40: Abdul Kalam Quote in Marathi

Dr. Abdul Kalam Quote in Marathi  (अब्दुल कलाम यांचे अनमोल विचार) 01 to 10

1. प्रश्न विचारणे हे एका चांगल्या विद्यार्थ्याचे सर्वात महत्त्वाचे गुण वैशिष्ट्य असते. विद्यार्थ्यांनी नेहमी प्रश्न विचारायला हवे. 

– डॉ. अब्दुल कलामजी

2. मी जवळपास 18 दशलक्ष तरूणांना भेटलो आहे आणि त्यातील प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं आहे.

– डॉ. अब्दुल कलामजी

3. माझ्याजवळ नकारात्मक अनुभवा सारखी कुठलीच गोष्ट नाही. – डॉ. अब्दुल कलामजी

4. राष्ट्र हे लोकांनी मिळून आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी बनते. याच प्रयत्नांवर मग ते राष्ट्र हवं ते मिळवू शकते.

– डॉ. अब्दुल कलामजी

 

5. विज्ञान हे माणसासाठी एक सुंदर भेट आहे, आपण त्याचा चांगला वापर करायला हवा.

– डॉ. अब्दुल कलामजी (Abdul Kalam Quotes Marathi)

6. स्वप्ने ती नाहीत जी आपल्याला झोपेत येतात, तर ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाही.

– डॉ. अब्दुल कलामजी

7. मोठी स्वप्ने पाहणाऱ्या लोकांची, मोठी स्वप्ने नेहमीच पूर्ण होतात.

– डॉ. अब्दुल कलामजी

8. आपण कधीही हार मानू नये आणि समस्यांना कधीही जिंकू देऊ नये.

– डॉ. अब्दुल कलामजी

9. मी काही गोष्टींचा स्वीकार केला होता, की मी त्या कधीही बदलू शकत नाही.

– डॉ. अब्दुल कलामजी (Abdul Kalam Quotes in Marathi)

10. येणाऱ्या पिढीची उद्याचे भविष्य घडवण्यासाठी, आपण आपला ‘आज त्यांच्यासाठी खर्च करू.

– डॉ. अब्दुल कलामजी

Dr. Abdul Kalam Thought in Marathi (अब्दुल कलाम यांचे अनमोल विचार) 11 to 20

11. आपण निवडलेल्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी आपण आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक आणि दृढ असायला हवं.

– डॉ. अब्दुल कलामजी

12. यशाचा आनंद अधिक चांगल्याप्रकारे घेण्यासाठी माणसाला अडचणी आवश्यक असतात.

– डॉ. अब्दुल कलामजी

13. आपलं ध्येय लहान असणे हा गुन्हा आहे. ध्येय ही नेहमी मोठी असायला हवी. 

– डॉ. अब्दुल कलामजी

14. क्षणात संपणाऱ्या सुखाऐवजी, चिरकाल टिकणारे काम करण्यावर जास्त भर द्या. 

– डॉ. अब्दुल कलामजी

15. हिमालय पर्वत असो किंवा आपला व्यवसाय. त्याच्या  शिखरावर पोहोचण्यासाठी मेहनत आणि शक्तीची आवश्यक असतेच.

– डॉ. अब्दुल कलामजी (apj abdul kalam quotes in marathi)

16. आपल्याला हे नक्की माहीत असेल कि आत्मसन्मान हा आत्मनिर्भर असल्यावरच येतो.

– डॉ. अब्दुल कलामजी

17. सत्याचा शोध हा खऱ्या अर्थाने शिक्षणानेच घेता येतो. ज्ञान आणि प्रबोधनाद्वारे चालणारा हा एक अविरत प्रवास आहे.

– डॉ. अब्दुल कलामजी

18. आपण ठरवलेले ध्येय मिळेपर्यंत लढाई सोडू नका – आपण ते प्राप्त करू शकतो यावर विश्वास ठेवा. आयुष्यात एक ध्येय ठेवा, त्याविषयी सतत ज्ञान मिळवत रहा. कठोर परिश्रम करा आणि चांगले जीवन जगण्यासाठी नेहमी प्रयत्न करा.

– डॉ. अब्दुल कलामजी

19. कुठलेही ध्येय मिळवण्यासाठी एका सर्जनशील नेतृत्वाची गरज असते. 

– डॉ. अब्दुल कलामजी

20. स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी, आपण नवीन स्वप्ने पहायला हवी 

– डॉ. अब्दुल कलामजी

वाचा आणखी महान व्यक्तींचे विचार : 

Swami Vivekanand Quotes

Mahatma Gandhiji Quotes

Chanakya Quotes

Gautam Buddha Quotes

Bill Gates Quotes

Steve Jobs Quotes

 

Dr. Abdul Kalam Quote in Marathi  (अब्दुल कलाम यांचे अनमोल विचार) 21 to 30

21. शिक्षक असणे ही एक महान संधी आहे. जी एखाद्या व्यक्तीचे चरित्र, क्षमता आणि भविष्य घडवते. जर लोकांनी मला एक चांगला शिक्षक म्हणून लक्षात ठेवले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल. 

– डॉ. अब्दुल कलामजी

22. जर आपल्याला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सुर्यासारखं जळावं लागेल.

– डॉ. अब्दुल कलामजी

23. मनापासून काम न करता आपण जे मिळवतो त्या फक्त पोकळ आणि अर्धवट गोष्टी असतात. अपूर्ण यश मिळवल्यामुळे आपल्या भोवतीसुद्धा एक कटुता निर्माण होते.

– डॉ. अब्दुल कलामजी

24. जोपर्यंत भारत जगासमोर खंभीरपणे उभा राहत नाही तोपर्यंत कुणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला काहीही स्थान नाही, केवळ एक ताकदच दुसऱ्या ताकदचा सन्मान करते.

– डॉ. अब्दुल कलामजी (abdul kalam suvichar in marathi)

25. वाट बघणाऱ्यान्ना तेवढंच मिळतं, जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात. 

– डॉ. अब्दुल कलामजी

26. पक्षी हे स्वतःच त्यांच्या जीवनावरून प्रेरणा घेतात आणि समोर चालत राहतात.

– डॉ. अब्दुल कलामजी

27. महान शिक्षक हे ज्ञान, उत्कटता आणि करुणेने बनलेले असतात.

– डॉ. अब्दुल कलामजी (abdul kalam marathi quotes)

28. कोणीही आपला आदर तेव्हाच करेल जेव्हा आपण स्वातंत्र्य असू.

– डॉ. अब्दुल कलामजी

29. ज्या दिवशी तुमची स्वाक्षरी ही ऑटोग्राफमध्ये बदलेल  त्यादिवशी तुम्ही यशस्वी झालेले असाल.

– डॉ. अब्दुल कलामजी (apj abdul kalam quotes marathi)

30. लहान वयात आपण अधिक आशावादी असतो आणि याच वयात आपल्याकडे अधिक कल्पनाशक्ती देखील असते तसेच पक्षपात करण्याची क्रिया सुद्धा कमी असते.

– डॉ. अब्दुल कलामजी

Dr. Abdul Kalam Quote in Marathi  (अब्दुल कलाम यांचे अनमोल विचार) 31 to 43

31. जेव्हा आपण आपल्या तरुण पिढीला समृद्ध आणि सुरक्षित भारत देऊ, जो आर्थिक समृद्धीने भरलेला आणि सभ्यतेचा वारसा असेल. तेव्हाच आपण त्यांच्या लक्षात राहू.

– डॉ. अब्दुल कलामजी

32. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचे कौशल्य, व्यक्तिमत्त्व आणि आनंद, देशाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी, शांततेसाठी आणि आनंदासाठी आवश्यक आहे.

– डॉ. अब्दुल कलामजी

33. निपुणता ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, अपघात नाही.

– डॉ. अब्दुल कलामजी

34. आकाशाकडे बघा, आपण एकटे नाही आहोत, संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे तसेच जे स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करतात ते मिळवून देण्यासाठी हे विश्व नेहमी प्रयत्नशील असते.

– डॉ. अब्दुल कलामजी (apj abdul kalam motivational quotes in marathi)

35. तरुणांना माझा संदेश आहे की त्यांनी वेगळ्या प्रकारे विचार करा, काहीतरी नवीन करून पहा, स्वत:चा मार्ग स्वतःच बनवा. जे मिळवण्यास कठीण आहे ते  मिळवा.

– डॉ. अब्दुल कलामजी

36. यशस्वी होण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे आपल्या ध्येयावर असायला हवं.

– डॉ. अब्दुल कलामजी

37. पावसाळ्यात बरेच पक्षी कुठेतरी आसरा शोधत असतात मात्र गरुड हे ढगांच्या वर जाऊन झेप घेते. समस्या सामान्य आहेत, परंतु त्याकडे बघण्याची आपली वृत्तीमुळे सकारात्मक असायला हवी.

– डॉ. अब्दुल कलामजी (apj abdul kalam marathi quotes)

38. आपण आता आपले भविष्य बदलू शकत नाही, मात्र आपल्या सवयी बदलू शकतो आणि नक्कीच आपल्या सवयी बदलल्या तर आपले भविष्यसुद्धा बदलेल.

– डॉ. अब्दुल कलामजी

39. जर अंत:करणात सत्य आहे, तर घरात एकवाक्यता असेल आणि जेव्हा घरात एकवाक्यता असेल तेव्हा देशात एक व्यवस्था असेल आणि जेव्हा देशात सुव्यवस्था असेल तेव्हा जगात शांतता असेल.

– डॉ. अब्दुल कलामजी (dr apj abdul kalam quotes in marathi)

40. शैक्षणिक विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये चौकशीची भावना, सर्जनशीलता, उद्योजकता आणि नैतिक नेतृत्व निर्माण केले पाहिजे आणि तसेच आदर्श बनले पाहिजे.

– डॉ. अब्दुल कलामजी

41. एक मोठं ध्येय बनवा, ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवा तसेच कठोर परिश्रम करा मग तुम्ही काहीही साध्य करू शकता.

– डॉ. अब्दुल कलामजी (quotes of abdul kalam in marathi)

42. जोपर्यंत अपयशाची कडू गोडी चाखली जात नाही, तोपर्यंत यशाची महत्वाकांक्षा वाढत नाही.

– डॉ. अब्दुल कलामजी

43. जीवन हा एक कठीण खेळ आहे. आपला व्यक्ती म्हणून जो जन्मसिद्ध अधिकार आहे त्याला टिकवून ठेऊन हा खेळ आपण जिंकू शकतो. 

– डॉ. अब्दुल कलामजी (quotes of apj abdul kalam in marathi)

Leave a comment

x