तथागत गौतम बुद्ध यांचे 40 अनमोल विचार : Lord Buddha Quotes in Marathi

तथागत गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार (Lord Buddha Quotes in Marathi) ०१ ते १०

१. हजारो निरर्थक शब्द बोलल्यापेक्षा, मनाला शांती देणारा बोलणारा एक शब्द केव्हाही चांगला. –तथागत गौतम बुद्ध

२. जर आरोग्य चांगलं नसेल तर जीवन हे मृत्यूच्या सावली समान वाटते. -तथागत गौतम बुद्ध

३. ज्याप्रकारे एका प्रकाशित दिव्यापासून अनेक दिव्यांना प्रकाशित केल्या जाते अगदी त्याप्रमाणेच आनंद वाटल्याने तो आणखी वाढतो, कमी होत नाही. -तथागत गौतम बुद्ध

४. ध्यान करून ज्ञान मिळवता येते आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो. आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात की कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील आणि कोणत्या अडवून ठेवतील, म्हणून तेच निवडा जे तुम्हाला ज्ञानाकडे, ध्येयाकडे घेऊन जातील. -तथागत गौतम बुद्ध (lord buddha quotes in marathi)

५. हे एक अंतिम सत्य आहे की द्वेषाचा अंत हा द्वेषाने नाही तर प्रेमानेच संभव आहे. -तथागत गौतम बुद्ध

६. आपण जो आणि जसा विचार करू अगदि तसेच बनतो. -तथागत गौतम बुद्ध

७. काय घडून गेलं यापेक्षा काय करायचं बाकी आणि काय करता येईल याकडे मी जास्त लक्ष द्यावं. -तथागत गौतम बुद्ध

८. राग येणे ही समस्या नाही तर विचार आहे. जसा तुम्ही रागाचा विचार करणे सोडून द्याल तो सहज नाहीसा होईल. -तथागत गौतम बुद्ध (gautam buddha marathi quotes)

९. रागाला शांततेने जिंका, वाईटाला चांगल्याने जिंका आणि असत्याला सत्य बोलून जिंका. -तथागत गौतम बुद्ध

१०. जे लोकं राग येणाऱ्या विचारापासून स्वतःला मुक्त करतात, शांतता त्यांनाच प्राप्त होते. -तथागत गौतम बुद्ध

तथागत गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार (Gautam Buddha Quotes in Marathi) ११ ते २०

११. जर तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही. -तथागत गौतम बुद्ध

१२. आभाळासाठी पूर्व आणि पश्चिम दोन्ही सारखेच मात्र लोकं अश्या गोष्टीमध्ये भेदभाव करतात त्यावर विश्वास देखील ठेवतात. -तथागत गौतम बुद्ध

१३. जर तुम्ही रागावले तर तुम्हाला शिक्षा मिळणार नाही मात्र राग येणे हिच तुम्हाला खूप मोठी शिक्षा आहे. -तथागत गौतम बुद्ध

१४. तुम्ही कितीही चांगले विचार वाचा, बोला मात्र जो पर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही. -तथागत गौतम बुद्ध

१५. जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या. -तथागत गौतम बुद्ध

१६. जर तुम्ही तुमचा मार्ग नाही सोडला, त्यावरच चालत रहाल तर निश्चितच तुम्ही तिथं पोहचाल जिथं तुम्हाला जायचं आहे. -तथागत गौतम बुद्ध (gautam buddha quotes in marathi)

१७. लहान लहान नद्याच जास्त आवाज करतात, विशाल महासागर तर अगदी शांत असतात. -तथागत गौतम बुद्ध

१८. पूर्ण विश्वात असा एक पण व्यक्ती नाही जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल. -तथागत गौतम बुद्ध

१९. तुम्ही बाहेर कितीही शांतता शोधा मिळणार. ती तुम्हाला तुमच्या आतच मिळणार. -तथागत गौतम बुद्ध

२०. जंगली प्राण्यापेक्षा आपण आपल्या कपटी आणि दुष्ट मित्रापासून जास्त सावध रहा. जंगली प्राणी फक्त तुम्हाला शारीरिक हानी पोहचवू शकतो मात्र एखादा वाईट मित्र तुम्हाला मानसिक हानीही पोहचवू शकतो. -तथागत गौतम बुद्ध

वाचा आणखी महान व्यक्तींच विचार : 

Swami Vivekanand Quotes

Mahatma Gandhiji Quotes

Chanakya Quotes

Abul Kalam Quotes

Bill Gates Quotes

Steve Jobs Quotes

तथागत गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार (Lord Buddha Thought in Marathi) २१ ते ३०

२१. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला सत्याचा विसर पडू शकतो. -तथागत गौतम बुद्ध

२२. जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल त्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागेल, दुसऱ्यावर अवलंबून राहून ती मिळणार नाही. -तथागत गौतम बुद्ध (gautam buddha thought in marathi)

२३. सूर्य, चंद्र आणि सत्य हे जास्त काळ लपून राहू शकत नाही. -तथागत गौतम बुद्ध

२४. अंधारात चालण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तशीच जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते. -तथागत गौतम बुद्ध

२५. आरोग्य ही सर्वात चांगली भेट, समाधान हे सर्वात मोठं धन तर विश्वास हे सर्वात चांगलं नातं आहे. -तथागत गौतम बुद्ध

२६. भुतकाळावर लक्ष देऊ नका आणि भविष्याची काळजी करू नका. नेहमी आपल्या मनाला वर्तमानात गुंतवून ठेवा. -तथागत गौतम बुद्ध 

२७. आज आपण जे काही आहोत, ते आपण जो विचार केला आणि त्यावर काम केलं त्याचाच परिणाम आहे. जो वाईट विचार करेल आणि त्यावरच काम करेल त्याला नेहमी दुःखच मिळेल याउलट जर चांगला विचार करून त्यावर काम केलं तर आनंद हा सावलीसारखा आपल्या सोबत असेल. -तथागत गौतम बुद्ध (gautam buddha quotes marathi)

२८. केवळ चांगला विचार करून, बोलून कुणी चांगलं ठरत नाही तर त्या विचारांना अमलात आणून जगणारे चांगले असतात. -तथागत गौतम बुद्ध (gautam buddha ke vichar in marathi)

२९. प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्यासाठी स्वतः जबाबदार  असतो. -तथागत गौतम बुद्ध

३०. आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही तर आनंद हा आपण कसं अनुभवतो, इतरांसोबत कसा व्यवहार करतो आणि इतरांशी कसं बोलतो यातून मिळतो. -तथागत गौतम बुद्ध

तथागत गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार (Gautam Buddha Thought in Marathi) ३१ ते ४३

३१. एक क्षण दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन हे पूर्ण विश्व बदलू शकतो. -तथागत गौतम बुद्ध

३२. जीवनाचा सर्वात मोठा उद्देश हा स्वतःच्या जीवनाचा उद्देश माहिती करून घेणे असतो आणि त्यानंतर पूर्ण समर्पण करून तो पूर्ण करण्यासाठी जीवन घालवणे. -तथागत गौतम बुद्ध

३३. आनंद हा आपल्याजवळ काय आहे यात नसून आपण काय देऊ शकतो यात आहे. -तथागत गौतम बुद्ध

३४. जर तुम्ही हा विचार करत असाल की तुम्हाला इतर कुणी आनंद आणि दुःख देऊ शकतो तर ते हास्यास्पद असेल. -तथागत गौतम बुद्ध (gautam buddha status quotes marathi)

३५. इतरांवर विजय मिळवणे यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे खूप मोठं आहे. -तथागत गौतम बुद्ध

३६. जर एखाद्या समस्येचं समाधान निघत असेल तर चिंता का करायची? आणि समाधान निघत नसेल तर चिंता करून काहीच उपयोग होणार नाही. -तथागत गौतम बुद्ध

३७. ज्याप्रकारे एखादया डोंगराला वाहत्या हवेने काहीच फरक पडत नाही अगदी तसंच एखाद्या बुद्धिमान व्यक्ती प्रशंसा आणि निंदा यांनी तिळमात्रही विचलित होत नाही. -तथागत गौतम बुद्ध

३८. या पूर्ण जगात एवढा अंधार नाही की तो एका दिव्याचा प्रकाश विझवू शकेल. -तथागत गौतम बुद्ध

३९. केवळ मनाला वाटते म्हणून माणूस वाईट कृत्य करतो. जर त्या मनालाच परिवर्तित केलं तर सर्व वाईट कामं संपतील?  -तथागत गौतम बुद्ध

४०. जर तुमच्या आयुष्यात मायाळूपणा, दयाभाव नसेल तर तुमचं जीवन अर्धवट आहे. -तथागत गौतम बुद्ध

४१. आपणच आपल्या नशिबाचे लेखक आहोत. आपण जन्म एकट्यानेच घेतो आणि मरतोसुद्धा एकटेच म्हणून स्वतःचा रस्ता स्वतः बनवा आणि त्यावरच चालत रहा. -तथागत गौतम बुद्ध (lord buddha thought in marathi)

४२. आपल्याला उन्नतीसाठी आपल्यालाच काम करावं लागेल यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून नाही राहू शकत. -तथागत गौतम बुद्ध

४३. आपलं असत्यवादी असणं हेच आपल्या अपयशाचं कारण असते.  -तथागत गौतम बुद्ध (gautam buddha marathi status)

Leave a comment

x