मैत्रीसाठी काही खास स्टेटस : Maitri, Dosti quotes and status in marathi

नमस्कार मित्रान्नो,  जर आपण Internet वर Friendship quotes in marathi, Friendship status in marathi, Best friend quotes in marathi, Dosti shayari marathi, Maitri marathi status, Best friend status marathi, Maitri sms marathi, Marathi caption for friend, मित्रासाठी मराठी स्टेटस, जिवलग मित्र स्टेटस मराठी,  मैत्री मराठी सुविचार, मैत्री मराठी मेसेज, मराठी मैत्री स्टेटस सर्च करत असाल आणि आपल्याला जर अश्याच प्रकारचे status वाचायचे असतील तर आपण योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हांला अश्याच प्रकारचे status वाचायला मिळतील.

मैत्रीसाठी काही खास स्टेटस : Maitri, Dosti quotes and status in marathi  

खरा मित्र तो, जो तुमच्याशी बोलेल, तुम्हाला आधार देईल, जेव्हा आपण चुकलो तेव्हा हक्काने सांगेल.

friendship in marathi

जसे बागेत गुलाब, चेहऱ्यावर आनंद आणि भाजीत मीठ आवश्यक असते तसेच आयुष्यात मित्र आवश्यक असतातच.

खरे मित्र हवेतील ऑक्सिजन सारखे असतात दिसत नाही पण त्यांच्याशिवाय जीवन जगता येत नाही.

खरी मैत्री सर्वकाळ असते. काल, आज आणि उद्याही. 

व्यवसायातील मैत्री ठीक आहे. पण मैत्रीत कधीच व्यवसाय असू नये.

friendship quotes in marathi

जोपर्यंत आपण चुकीच्या मार्गावर जात नाही तोपर्यंत आपला चांगला मित्र आपल्याला कधीच अडवत नाही.

जर तुमच्याजवळ मित्रांशिवाय काहीच नसेल तर तुम्ही खूप श्रीमंत आहात.

शाळेची आठवण येणं म्हणजे मित्रांची आणि त्यांच्यासोबत अनुभवलेला खूप साऱ्या क्षणांची आठवण येणं.

मित्र ते नाहीत जे तुम्हाला दारू, गुटखा, सिगारेट चे व्यसन लावतील. तर ते जे तुमच्या सोबत ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार देतात, संकटात तुमची साथ देतील. तुम्हाला खळखळून हसवतील. 

मित्र आणि चांगले विचार तुम्हाला तिथं घेऊन जाऊ शकतात जिथं तुम्हाला पैसे नाही नेऊ शकत.

marathi friendship status

मित्र हा शब्द नाही तर जगण्याचा अर्थ आहे.

जो आपल्याला जसा आहे तसा स्वीकारतो तो खरा मित्र.

मित्र काय असतो? श्वासासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन असतो.

मैत्रीला विसरणे ही जर तुमची कमजोरी असेल तर तुम्ही जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती आहात.

ज्यांच्यामुळे पूर्ण दिवसाचा थकवा क्षणात विरघळतो ते मिळत असतात.

खरा जिवलग मित्र तो असतो, जो तुमच्यासोबत तेव्हा असतो जेव्हा त्याला कुठं दुसऱ्या ठिकाणी असायला हवं.

friendship day quotes in marathi

खऱ्या मैत्रीसाठी दररोज भेटण्याची व बोलण्याची गरज नसते कारण खरे मित्र हे कधीच हृदयापासून दूर गेलेले नसतात.

अंधारात सोबतीला असणारे आणि उजेडात न दिसणारे मित्र असतात.

खरे मित्र हे चांदण्यासारखे असतात, तुम्ही त्यांना सदैव पाहू शकत नाही पण तिथेच असतात अंधारात साथ द्यायला.

तू पण! असं जेव्हा कोणी विचारतो तेव्हा मैत्रीची सुरुवात होते.

तो मित्र चांगला असतो जो आपल्याला दररोज वेळ देतो पण त्यापेक्षा चांगला मित्र तो असतो जो आपल्याला गरज असेल तेव्हा वेळ देतो.

dosti shayari marathi

खरे मित्र हे आपल्या चुका आपल्यालाच सांगतात.

पंख असल्यावर उडायचं कसं? हे विसरल्यावर, जे आपल्याला एक मोठी उंच भरारी घेण्यासाठी मदत करतात ते मित्र असतात.

मी खूप शांत असतो जोपर्यंत मला मित्र भेटत नाही.

असा एखादा दिवस असेल जेव्हा आपण सोबत नसू मात्र असा एकही दिवस नसेल जेव्हा आपण एकमेकांच्या मनात नसू.

कठीण काळात श्वासासारखा आपल्या सोबत असतो तो खरा मित्र.

एकमेकांना समजून सांगणे आणि समजून घेणे म्हणजे मैत्री.

best friend quotes in marathi

समुद्राच्या लहरीप्रमाणे मित्र येतात आणि जातात पण खरे तेच असतात जे त्सुनामी आल्यानंतर सोबत राहतात.

जर मी ठरवले की मला एकही रिकामटेकड्या लोकांसोबत बोलायचे नाही तर मला मित्रच नसतील. 

एकटं उजेडात चालल्या पेक्षा मला मित्रासोबत अंधारात चालायला आवडेल.

friendship shayari in marathi

ज्याला चांगले मित्र आहेत तो जीवनात कधीच अयशस्वी नसतो.

संकटात बरेच मित्र साथ देतील पण जो आपलं यश पचवू शकतो तो खरा मित्र.

एकवेळ आपण शत्रूचं बोलणं विसरून जाऊ पण मित्राचं गप्प राहणं कधीच विसरणार नाही.

friendship messages in marathi

एक चांगली मैत्रीच मनाला केव्हा पण शांत करू शकते.

मैत्री ही एखाद्या धाग्या सारखी असते. एकदा तुटली की परत तर जुळते पण त्यामध्ये एक गाठ तयार होते.

दुःख किंवा संकट आल्यावर काही लोकं देवाकडे जातात, काही दारूच्या दुकानाकडे पण मी मित्राकडे जातो.

friendship quotes in marathi with images

मित्र हे पुस्तकासारखे असायला हवेत, थोडेच पण निवडलेले.

आपल्या शेवटच्या क्षणी आपल्याला हसवणारे मित्र असतात.

जीवनाच्या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे पान मित्राचे असते.

ज्याला काही कारण असते ते नातं, तर ज्याला कुठलेही कारण लागत नाही ती मैत्री असते.

Read More Quotes and Status :

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Morning Status

Good Night Status

Marathi Quotes on Time

खरे मित्र शोधून सापडत नाही कारण ते आधीच मिळालेले असतात.

आपल्या चेहऱ्यावरचा आनंद ओळखणारे मित्र नसतात तर आपल्या डोळ्यातील अश्रूंच्या मागचं कारण ओळखणारे मित्र असतात.

friendship status in marathi attitude

सर्वात सुंदर मैत्री ती असते ज्यामध्ये मित्र आपली मैत्री न तोडता स्वतःहुन वेगवेगळ्या मार्गानी जातात.

सगळ्यात चांगला आरसा हा एखादा जुना मित्र असू शकते.

एक खरा मित्र तो असतो जेव्हा सर्व सोडून जात असतात तेव्हा तो आपल्याकडे येत असतो.

friendship day images in marathi

खरा मित्र तो असतो जो आपण संकटात असताना म्हणतो की ‘मी त्याचा मित्र आहे’.

वेळेनुसार बदलणारे मित्र नसतात.

आरसा आणि सावली सारखे मित्र हवेत. खरं दाखवून देणारे आणि साथ न सोडणारे.

एका वर्षात 50 मित्र बनवणे सोपं आहे पण 50 वर्ष एकासोबतच मैत्री ठेवणे कठीण आहे.

प्रेमात : जर तुला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही.
मैत्रीत : जोपर्यंत मी जिवंत आहे तुला काहीच होणार नाही.

funny friendship status in marathi

मित्र तो नसतो जो तुमचा रस्ता अडवतो, तर तो असतो जो तुमच्यासाठी रस्ता तयार करण्यास मदद करतो.

आपण पडल्यावर, पोट भरून हसून झाल्यानंतर, जे आपल्याला उचलतात ते खरे मित्र असतात.

तुमच्या आणि तुमच्या खऱ्या मित्रांच्या गोष्टी तुमच्या सर्व मित्रांना माहित असतात.

खरे मित्र ही शरीराने दूर होतील ही पण मनाने कधीच दूर जात नसतात.

जो दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो त्यालाच चांगले मित्र मिळतात.

maitri marathi status

जो मित्र तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेत असेल तो मित्र नाही शत्रू असते.

वेळ आणि परिस्थितीनुसार गरजा बदलतात मित्र नाही.

जे म्हणतात त्यांनी देव पाहिला नाही बहुतेक त्याला तुझ्यासारखा मित्र नसेल.

मैत्री तीच चांगली जिथं बोलायच्या आधी विचार करावा लागत नाही.

friends shayri marathi

मैत्री फायद्यासाठी नाही तर जीवनात योग्य मार्गावर चालण्यासाठी केली जाते.

मैत्री तेव्हाच बनवा जेव्हा तुम्हांला त्याची गरज नसेल.

शोधल्यावर तेच लोकं भेटतात जी हरवली आहे. जी बदलली आहेत ती नाही.

मित्र एकच असावा जो आपल्या शब्दावरून नाही तर डोळ्यावरून आपलं मन ओळखणारा असावा.

dosti shayari marathi language

मित्र म्हणजे आपल्या आईच्या पोटातून जन्म न घेणारे भाऊ-बहीण असतात.

अंधाराशिवाय उजेड नाही आणि मित्रांशिवाय जीवन नाही.

कदाचित तुला माहित नसेल तू माझा सर्वात चांगला मित्र होता, आहेस आणि कायम राहणार. 

मित्र एक असा चोर असतो जो चेहऱ्यावरून चिंता, मनातून दुःख आणि डोळ्यातून अश्रू चोरून घेतो.

marathi maitri status fb

चांगले मित्र वाईट वेळेलाही चांगली वेळ बनवू शकतात.

खरे मित्र आपल्या चुकाच दाखवत नाहीत तर त्या दुरुस्त करण्यासाठी मार्ग पण दाखवतात.

मित्र रुसला तर त्याला समजावता आलं पाहिजे कारण त्यालाच आपली सर्व गुपितं माहित राहतात.

मैत्री जर खरी असेल तर कोळशाला पण हिरा बनवू शकते.

मैत्रीची कोणतीच किंमत नसते, झाडांना कधी त्याची सावली विकतांना पाहिलं आहे का?

best friend marathi status

कुठलीच गरज नाही म्हणून तर मैत्री आहे. गरज असती तर मैत्री नाही व्यापार झाला असता.

मैत्री हे मनाने तयार झालेलं नातं आहे. दररोज भेट नाही झाली तर मैत्री कमी नाही होत.

मैत्रीत वजन असते पण त्याचं ओझं कधीच होत नाही.

मैत्री चा पण एक वसुल असते. कधी मनावर घ्यायचं नाही आणि कधीच कुणाचं मन दुखवायचं नाही.

आमच्या मैत्रीची अशी काही ओळख नाही पण मला रडताना पाहिलं की तो त्याचं हसणं विसरून जातो.

खरा मित्र तोच ज्याला तुम्ही केव्हा पण फोन करू शकता. मनात कुठलाही विचार न करता.

best friend quotes marathi

मित्र सोबत नसेल तर दिवस पण उनाड आहे.
मित्र सोबत असेल तर रात्र पण भन्नाट आहे.

best friend status marathi

जे पोट दुखेपर्यंत हसवतात ते मित्र असतात.

शांत राहा पण मित्रांसोबत बिनधास्त हसा.

तुम्हाला आवडत नसणारं काम, जर कोणी करत असेल आणि तरीही तुम्ही त्याच्यासोबत असाल तर तो तुमचा मित्र असतो.

Leave a comment

x