स्टीव्ह जॉब यांचे खास सुविचार वाचा मराठीमध्ये/ Steve Jobs Quotes in Marathi


स्टीव्ह जॉब्स हे आजच्या काळातील असे नाव आहे जे प्रत्येकाला माहित आहे. आज लॅपटॉप आणि मोबाईल चालवणाऱ्या प्रत्येकाला स्टीव्ह जॉब्ज माहित असतील यात शंका नाही. 

Steve Jobs Quotes in Marathiजगातील एक महान उद्दोगपती आणी Apple या कंपनी चे निर्माते तसेच CEO Steve Jobs यानी आपल्या पुर्ण ५६ वर्षाच्या काळात खुप मेहनत करुन जगातील सर्वात धनवान व्यक्ती सुद्धा बनले.

Steve Jobs यान्नी आपल्या आयुष्यात, कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर आपले प्रत्येक स्वप्न खरे करुन दाखवले आणी अवध्या १० वर्षाच्या काळात Apple ला जगातील सर्वश्रेष्ठ कंपनी बनवुन दाखवली. 

आम्ही मराठी भाषेमध्ये स्टीव्ह जॉब्सचे काही खास प्रेरणादायक कोट्स, स्टीव्ह जॉब्स मराठी सुविचार, Steve jobs quotes in marathi, steve jobs thoughts in marathi गोळा केले आहेत. हे प्रेरणादायी सुविचार वाचा आणी आपल्या जीवनात  लागू करा.

स्टीव्ह जॉब यांचे खास सुविचार वाचा मराठीमध्ये/ Steve Jobs Quotes in Marathi 01 to 10


 1. काल काय झालं? याची चिंता न करता, उद्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू या. – Steve Jobs Quotes in Marathi

2. आपल्या जवळ खूप कमी वेळ असतो. निरर्थक विचारामध्ये फसू नका. इतरांच्या विचारानुसार आपलं जीवन जगू नका. – Steve Jobs Quotes in Marathi

3. जीवनाचा सर्वात मोठा चमत्कार हा मृत्यू आहे. -Steve Jobs Quotes on Death

4. आज आपण नवीन असू मात्र काही काळ गेल्यानंतर आपणही जुने होऊ. हे त्रिकालवादी सत्य आहे. -Steve Jobs Quotes on Life

5. आजच्या वेळेत तुम्ही ग्राहकाला विचारून जर वस्तू बनवून द्यायचं ठरवलं तर ती वस्तू बनवून ग्राहकाला देईपर्यन्त त्यांना आणखी काही नवं हवं असेल. -Steve Jobs Quotes in Marathi

6. महान बनण्याचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामावर जीवापाड प्रेम करा आणि ते करत रहा. 

7. Quality वर focus करा, कारण बरेच लोकं असेही असतात ज्यांच्याकडून ग्राहक उत्कृष्टतेची मागणी करू शकत नाही. -Steve Jobs Quotes in Marathi

8. तुम्हाला काय करायचं नाही हे तुमच्यासाठी तेवढंच महत्वाचे आहे जितकं की तुम्हाला काय करायचं आहे. 

9. कुठल्याही वस्तू, व्यक्तीला गमावण्याचे दुःख घालवण्यासाठी, आपण मारणार आहोत हा विचार योग्य आहे. 

10. एखादी समस्यां निर्माण झाल्यानंतर काही लोकं विचारात की ‘हे काय आहे? ‘  तर काही लोकं विचार करतात की यासोबत लढायचं कसं? -Steve Jobs Thoughts in Marathi 


Steve Jobs Quotes in Marathi 11 to 20

11. आपल्यातील ‘जिद्द’ असते जी यशस्वी आणि अपयशी माणसाला वेगळं ठरवते. 

12. महान व्यक्ती आणि उत्तम वस्तू यांचं निर्माण होणं कधीच थांबत नाही. 

13.जी लोकं एखाद्या गोष्टीचा गंभीरतापूर्वक विचार करून त्याच्या मुळाशी जाऊन पोहचतात तेच लोकं दुनिया बदलू शकतात आणि बदलतात सुद्धा. -Steve Jobs Quotes in Marathi

14. कधी कधी जीवन तुमच्या डोक्यावर विटेने वार करते तेव्हा तुमचे धैर्य आणि विश्वास यांना कमी नका होऊ देऊ. 

15. एखादा नवीन शोध हा शिष्य आणि गुरु यामध्ये अंतर निर्माण करते. 

16. तुमचं ध्यान एका गोष्टीवर केंद्रित करा आणि सरळ बना कारण गुंतागुंतीपेक्षा सरळ असणं हे जास्त टणक असतं. -Steve Jobs Quote in Marathi

17. जे लोकं, आपण जगाला बदलू शकतो या विचाराने पागल होतात ते लोकं जग बदलूसुद्धा शकतात. 

18. मला विश्वास आहे की, यशस्वी आणि अपयशी व्यावसायिक यामधील महत्वाचा फरक हा त्यांच्यातील दृढ आत्मविश्वास असतो. -Steve Jobs Thought in Marathi

19. जर आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असता? तर तुम्ही आज जे काम करत आहात ते ‘आज’ केले असते का? 

20. जगातील प्रत्येक व्यक्तीजवळ बुद्धी असते आणि तीचा उपयोग हा वर्तमानमधील त्या क्षणासाठी करायला हवा ज्यामुळे आपलं भविष्यात उज्वल होऊ शकतं. -Steve Jobs Quotes in Marathi 

वाचा आणखी महान व्यक्तींच विचार :

Steve Jobs Quotes in Marathi 21 to 30

21. जग आपल्याला तेव्हाच महत्व देईल जेव्हा आपण आपल्यातील क्षमतांची जगाला जाणीव करून देऊ. 

22. गुणवत्ता ही संख्येपेक्षा कधीही मौल्यवान असते. एक छक्का मारणे हा 2-2 रन बनवण्यापेक्षा केव्हाही चांगले. 

23. रात्री झोपण्यासाठी बेडवर जातांना जेव्हा मी जाणीवपूर्वक म्हणतो की ‘ मी खूप चांगलं कामं केलंय’  ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. -Steve Jobs Quotes in Marathi

24. कुठलंही यश हे एका रात्रीत मिळत नसते तर त्यासाठी कित्येक वर्ष जीवापाड कष्ट करावे लागतात. 

25. ‘काय करायचं नाही’ हे तेवढंच महत्वाचं आहे की जेवढं की ‘काय करायचं आहे’. 

26. मी सर्वात श्रीमंत माणूस आहे याला महत्त्व नाही तर जेव्हा मी स्वतःला म्हणतो ‘काहीतरी लाजवाब केलं आहे’ हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. -Steve Jobs Quotes in Marathi

27. आपण आपल्या विचारांना नेहमी सकारात्मक आणि सरळ ठेवण्यासाठी खूप मेहनत करायला हवी.  कारण अश्या विचारामुळे आपण मोठा पर्वत देखील हलवू शकतो. 

28. बरीच वर्ष काही मोठे विचार करून त्यावर काम करून जेव्हा बऱ्याच वर्षांनी एखादी कंपनी उभी केल्या जाते तेव्हा त्यासाठी शिस्त, धैर्य याची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते. -Steve Jobs Quotes in Marathi 

29. कुणालाही मरायची ईच्छा नाही, ज्याची स्वर्गात जायची ईच्छा आहे त्यांना पण मरायचं नाही आहे. मृत्यू हा जीवनाचा सर्वात मोठा चमत्कार आहे. हा जीवनाला परावर्तित करणारा मार्ग आहे. जिथं जुने मिटवून नव्यासाठी रस्ता तयार असतो. -Steve Jobs Quotes in Marathi

30. Design चा अर्थ फक्त एवढाच नाही की ती वस्तू दिसते कशी तर ती वस्तू काम कशी करते हा सुद्धा होतो. 

Steve Jobs Thoughts in Marathi 31 to 40

31. Creativity असं वेगळं काही नसून फक्त बऱ्याच गोष्टींना एकत्र आणायची कला आहे. 

32. आपल्या मन आणि बुद्धीच्या मार्गावर चला कारण त्यांनाच माहिती आहे की तुम्ही काय बनू शकता. 

33. मला आवडणाऱ्या सर्वात प्रिय गोष्टीची काहीच किंमत नाही. तीला आपण खरेदी करू शकत नाही. आपल्या सर्वांजवळ सर्वात मौल्यवान कुठली गोष्ट असेल तर ती वेळ आहे. -Steve Jobs Quotes in Marathi 

34. माझं काम लोकांशी शांतेतत बोलणं नाही तर त्यांना आणखी चांगलं बनवणे हे आहे. 

35. जर तुम्हाला उडायचं असेल तर तुम्ही उडू शकता फक्त तुमचा तुमच्यावर खूप आत्मविश्वास असायला हवा. 

36. व्यवसायात महान गोष्टी कोणत्याही एका व्यक्तीकडून घडत नाही तर ते एका Team च कार्य असते. 

37. कुणाची नकल करून वस्तू बनवण्यापेक्षा मी माझ्या दृष्टीकोनातून ती बनवण्यावर जास्त भर असतो. 

38. एखाद्या गोष्टीचे महत्व वाढविण्यासाठी जगाला बदलण्याची काहीच गरज नाही. 

39. एका रात्रीत मिळालेल्या यशाला अनेक वर्षांच्या मेहनतीचा सुगंध असतो. 

40. तुम्ही जर फक्त नफ्यावर लक्ष्य केंद्रित केलं तर वस्तूची गुणवत्ता कमी होईल मात्र जर वस्तूच्या गुणवत्तेवर लक्ष्य केंद्रित केलं तर नफा आपसूकच वाढेल. -Steve Jobs Quotes in Marathi

Leave a comment

x