स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार वाचा मराठीमध्ये I Swami Vivekananda Best Quotes in Marathi

Best 50+ Swami Vivekananda Quotes in Marathi
भारतामध्ये असं कुणीही नसेल ज्यांनी ‘स्वामी विवेकानंद‘ हे नाव ऐकलं नसेल. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच प्रिय असणारं व्यक्तीमत्व. 

जे बोलताय ज्यांचं तंतोतंत पालन करणारं व्यक्तीमत्व म्हणूनच तर शिकागोमधील भाषणाची सुरुवात त्यांनी ‘माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो’ या शब्दांनी केली आणि लगेचच त्यावर तेथील लोकांनी टाळांच्या कडकडाडात त्यांचा स्विकार केला आणि आभार मानले.


स्वामी विवेकानंद प्रत्येक स्त्रीला आपल्या मातेसमान मनात आणि ते कृतीमधूनही उतरवत. आज बरेच नेते मंडळी वरील वाक्यांचा सर्सास वापर करतात मात्र त्यावर कुणीच टाळ्या वाजवत नाही कारण बोलणाऱ्याच्या वागण्यात फरक जाणवतो.

योग, ध्यान, धर्म यांचे गाढे अभ्यास आणि जीवनाविषयी सखोल मार्गदर्शन करणारे स्वामी विवेकानंद सर्वांनाच माहीत आहेत.

तुम्ही जर internet वर swami vivekananda quotes in marathi, swami vivekanand thought in marathi, swami vivekananda suvichar in marathi, vivekananda quotes in marathi, swami vivekananda marathi suvichar, vivekanand thought in marathi, good thoughts of swami vivekananda in marathi, vivekananda quotes marathi, vivekananda suvichar in marathi, स्वामी विवेकानंद यांचे मराठी सुविचार, स्वामी विवेकानंद म्हणतात शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही खास तुमच्या घेऊन आहोत स्वामी विवेकानंद यांचे काही निवडक विचार. 

Swami Vivekananda Quotes in Marathi (स्वामी विवेकानंद मराठी सुविचार) 01 to 10

1. सामर्थ्य जीवन आहे तर दुर्बलता मृत्यू. विस्तार जीवन आहे तर आकुंचन मृत्यू. प्रेम म्हणजे जीवन तर म्हणजे मृत्यू.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Suvichar in Marathi)

2. आपण चालत असलेल्या मार्गावर जर अडचणी येत नसतील तर निश्चितच आपण चुकीच्या मार्गावर चालत आहात.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand Thought in Marathi)

3. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही, तुम्हाला कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही. आपल्याला स्वत:च्या आतून सर्व काही शिकावे लागेल. आत्म्यापेक्षा श्रेष्ठ शिक्षक दुसरा कोणीही नाही.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Marathi Suvichar)

5. आपल्याला सत्य हजार मार्गांनी सांगितले जाऊ शकते, परंतु ते प्रत्येक सत्यच असेल.
– स्वामी विवेकानंद

6. स्वामी विवेकानंद म्हणतात : आपला बाह्य स्वभाव हा आंतरिक स्वभावाच एक मोठं स्वरुप आहे.

7. आपल्याजवळ आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. पण आपण असे आहोत कि स्वतः डोळ्यावर हाथ ठेवतो आणि म्हणतो कि किती अंधार आहे.
–  स्वामी विवेकानंद (Quotes of Swami Vivekananda in Marathi)

8. जग एक खूप मोठी व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी जन्माला आलो आहोत.
– स्वामी विवेकानंद

9. दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Marathi Status)

10. स्वामी विवेकानंद म्हणतात: आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल.

Swami Vivekananda Thoughts in Marathi (स्वामी विवेकानंद विचार) 11 to 20

11. आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे.
– स्वामी विवेकानंद

12. तुम्ही जोखीम उचलण्याचं भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Slogan in Marathi)

13. स्वामी विवेकानंद म्हणतात: वेळेचं पक्कं असणं लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करतं.

14. जेव्हा तुम्ही कामात व्यस्त असता तेव्हा सगळं सोपं वाटतं. पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही.
– स्वामी विवेकानंद

15. स्वामी विवेकानंद म्हणतात: मेंदू आणि मनाच्या संघर्षात नेहमी मनाचेच ऐका.

16. जोपर्यंत आपला स्वतःवर विश्वास बसत नाही तोपर्यंत आपला देवावरसुद्धा विश्वास बसू शकत नाही.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Suvichar in Marathi Language)

17. जी आग आपल्याला उष्णता देते. तीच आपल्याला जाळूही करू शकते. मात्र यामध्ये आगीची काहीही चूक नसते.
– स्वामी विवेकानंद

18. विचार करत रहा, काळजी करू नका. नेहमी नवनवीन  कल्पनांना जन्म द्या.
– स्वामी विवेकानंद

19. आपण आज जे आहोत ते आपल्या विचारामुळे, म्हणून आपण काय विचार करतो याकडे लक्ष द्या. शब्द दुय्यम असतात. विचार आपल्यासोबत शेवटपर्यंत प्रवास करत असतात.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Suvichar Marathi Madhe)

20. आपण जसे विचार करतो तसेच बनतो. आपण स्वत:ला कमकुवत मानले तर आपण कमकुवत आणि स्वतःला सामर्थ्यवान मानले तर आपण सामर्थ्यवान बनतो.
– स्वामी विवेकानंद

Vivekananda quotes in marathi (स्वामी विवेकानंद विचार) 21 to 30

21. अशी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या कमकुवत करत असेल त्या गोष्टीला विष समजून तीचा त्याग करा.
– स्वामी विवेकानंद

22. वेदान्तला कोणतेही पाप माहित नाही, त्याला फक्त आपल्यातील चुका माहित आहेत. वेदांत म्हणतो की सर्वात मोठी चूक म्हणजे आपण दुर्बल आहोत, आपण पापी आहोत, क्षुद्र प्राणी आहोत आणि आपल्याकडे सामर्थ्य नाही आणि आपण काहीही करू शकत नाही.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Quotes Marathi Language)

23. एका वेळी एकच गोष्ट करा. ती करत असताना त्यावरच पूर्ण मन केंद्रित करा आणि इतर सर्व गोष्टींना विसरून जा.
– स्वामी विवेकानंद

24. “आपण जिवंत आहोत तोपर्यंत शिकत रहा.” अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे.
– स्वामी विवेकानंद

25. स्वामी विवेकानंद म्हणतात: स्वत: ला कमकुवत समजणे म्हणजे सर्वात मोठे पाप आहे.

26. जर तुम्ही मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्कीच करा. मात्र तसं जमत नसेल, तर समोरच्या व्यक्तीला त्रास न देता त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या.
– स्वामी विवेकानंद (Vivekananda Marathi Quotes)

27. खरं यश आणि आनंदाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे – जी व्यक्ती कधीही स्वतःहुन काहीही मागत नाही. जी  पूर्णपणे निस्वार्थी असते, तीच व्यक्ती खरी यशस्वी आणि आनंदी असते.
– स्वामी विवेकानंद

28. एक ध्येय ठरवा. त्यालाच आपले जीवन बनवा,  त्याबद्दलच विचार करा, त्याचीच स्वप्न पहा. आपला मेंदू, स्नायू, मज्जातंतू, शरीराचा प्रत्येक भाग त्या ध्येयामध्ये बुडू द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे.
– स्वामी विवेकानंद

29. इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे लक्षण नाही. शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होईल.
– स्वामी विवेकानंद

30. जेव्हा लोक आपल्याला शिव्या देतात तेव्हा आपण त्यांना आशीर्वाद द्या. आपल्या चुका दाखवून ते आपल्याला किती मदत करीत आहेत याचा विचार करा.
– स्वामी विवेकानंद (Suvichar of Swami Vivekananda in Marathi)आणखी महान व्यक्तींचे विचार वाचा :

Good thoughts of Swami Vivekananda in marathi (स्वामी विवेकानंद विचार) 31 to 40

31. आम्ही जे पेरतो तेच उगवते. आपण स्वतःच स्वतःच्या भाग्याचे निर्माते आहोत.
– स्वामी विवेकानंद

32. स्वतःवर विश्वास ठेवणे, जर त्याविषयी जर अधिक तपशीलवार शिकवले गेले आणि त्याचा अभ्यास केला गेला तर मला खात्री आहे की आयुष्यातील बर्‍याच वाईट गोष्टी आणि दु:ख नाहीशी होतील.
– स्वामी विवेकानंद

33. स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा.
– स्वामी विवेकानंद (Vivekanand Thought Marathi)

34. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
– स्वामी विवेकानंद

35. पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
– स्वामी विवेकानंद

36. ज्या वेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल, त्याचवेळी ते केलं ही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल.
– स्वामी विवेकानंद (स्वामी विवेकानंद विचार मराठी)

37. जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.
– स्वामी विवेकानंद

38. हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.
– स्वामी विवेकानंद

39. जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे. – स्वामी विवेकानंद

40. ज्या प्रकारे विविध स्त्रोतांतून उत्पन्न झालेले प्रवाह त्यांचं पाणी समुद्रात आणतात. तसंच मनुष्याद्वारे निवडलेला मार्ग चांगला असो वा वाईट देवापर्यंत जातो.
– स्वामी विवेकानंद (स्वामी विवेकानंद यांचे मराठी सुविचार)


Swami Vivekananda quotes in marathi (स्वामी विवेकानंद मराठी  विचार) 41 to 50

41. शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा.
– स्वामी विवेकानंद

42. उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका
– स्वामी विवेकानंद

43. सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा.
– स्वामी विवेकानंद

44.जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवतात. तेव्हा तो विचार वास्तविक, भौतिक आणि मानसिक स्थितीत बदलतो.
– स्वामी विवेकानंद (स्वामी विवेकानंद के विचार मराठी)

45. असा विचार कधीही करू नका की, आत्म्यासाठी काही असंभव आहे. असा विचार करणं चुकीचं आहं. जर पाप असेल तर एकमात्र पाप आहे की, तुम्ही निर्बल आहात आणि दुसरा कोणी निर्बल आहे.
– स्वामी विवेकानंद

46. असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. – स्वामी विवेकानंद

47. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
– स्वामी विवेकानंद

48. जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
– स्वामी विवेकानंद (स्वामी विवेकानंद के अनमोल विचार मराठी)

49. मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे.
– स्वामी विवेकानंद

50. धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.
– स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda quotes in marathi (स्वामी विवेकानंद मराठी  विचार) 51 to 60

51. जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मेंदूत आहे.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Quotes in Marathi)

52. स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही उलट तुमची आत्मा आहे.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Suvichar in Marathi)

53. जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जीवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो.
– स्वामी विवेकानंद

54. महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
– स्वामी विवेकानंद

55. आपलं कर्तव्य आहे की, आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand Thought in Marathi)

56. वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.
– स्वामी विवेकानंद

57. सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
– स्वामी विवेकानंद

58. तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराला, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल.
– स्वामी विवेकानंद (Good Thoughts of Swami Vivekananda in Marathi)

59. संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल.
– स्वामी विवेकानंद

60. मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरूवात करा, जमीनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा.
– स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Slogan in Marathi) स्वामी विवेकानंद यांचे quotes of swami vivekananda in marathi, swami vivekananda marathi status. swami vivekananda slogan in marathi, swami vivekananda suvichar marathi madhe तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्र, नातेवाईक यांना सुद्धा हे विचार पाठवायला विसरू नका. 

Leave a comment

x