100+ Status, Quotes for Instagram in Marathi I इंस्टाग्राम साठी जबरदस्त मराठी स्टेटस

status for instagram in marathi

जर आपण Internet वर Instagram marathi status, Marathi caption for instagram, Instagram status in marathi, Marathi status instagram, Marathi status on instagram, Instagram quotes in marathi, Instagram marathi quotes सर्च करत असाल आणि आपल्याला जर अश्याच प्रकारचे status वाचायचे असेल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हांला अश्याच प्रकारचे status वाचायला मिळतील.

100+ Status, Quotes for Instagram in Marathi I इंस्टाग्राम साठी जबरदस्त मराठी स्टेटस

 

अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं? हे महत्त्वाचं नाही. उठा पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका.

जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही.

तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर करा मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका.

कुठली ही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंतच कठीण असते.

आनंद हा आपण कोण आहोत? आणि आपल्याकडे काय आहे? यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो.

आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार मानू नका या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही, दुःखही हळूहळू कमी होईल.

तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही.

आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा.

जर पळून पळून थकला असेल तर चालत राहा पण थांबा तेव्हाच जेव्हा तुमी तुमचे लक्ष्य गाठाल.

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल. मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्गा नक्कीच मिळेल.

जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सॊडतो.

दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून दद्या की मला जे मिळवायचे आहे, ते मी मिळवू शकतो.

भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळू शकतो.

तुमचं प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयाने सुरू होते.

तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील फक्त तुमच्यात  ती पूर्ण करण्याची हिंमत आहे.

तुम्हाला जे हवं आहे ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकतो. फक्त तुम्ही.

संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण  कराव्या लागतात.

जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे, जे  तुम्ही मिळू शकत नाही, असं लोकं म्हणतात.

स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्या जवळ काय नाही आहे. तर हा विचारांची माझ्याजवळ काय आहे.

जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात आणि त्यावर कृती सुद्धा करतात.

मी अजून मला हवं ते मिळवलं नाही पण कालच्यापेक्षा ‘आज’ थोडा ध्येयाच्या जवळ नक्की गेलो आहे.

जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले तर समोरचा तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.

आपल्याला फक्त एकच गोष्ट होऊ शकते. फक्त आपण.

आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी त्या वेळी माघार घेतलेली असते ज्यावेळी ते यशाच्या  अगदी जवळ असतात.

माणसाला आयुष्यात कुठली एक गोष्ट करावी लागते. आहे ती परिस्थिती स्वीकारून किंवा आहे ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारा.

सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही तर ते जातात आणि शिकार करतात.

तुम्ही हरला म्हणजे सर्व संपले असे नाही तर संपेल तेव्हा, जेव्हा तुम्ही माघार घ्याल.

स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःला स्वतःमधील माहित नसलेले सामर्थ्य माहिती होणं.

कोणत्याही कामाला सुरुवात आजच करा.कधी कधी उद्याचा अर्थ ‘केव्हाच नाही’ असा पण होतो.

जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना पाठवा.

यशस्वी लोक काम करत राहतात ते चूकाही करतात पण ते कुठलेही काम अर्ध्यावर  सोडत नाही.

भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणे.

जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता. तेव्हा रिकाम्या गोष्टीसाठी वेळ देऊ नका.

बुद्धीने विचार करा मनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला हवं असेल ते सध्या करा.

हवं असलेलं मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा किंवा आहात तसेच रहा.

स्वप्न बघून चालत नाही तर ते पूर्ण करण्यासाठी झोप पण उडाली पाहिजे.

अपयश मिळेल म्हणून घाबरू नका प्रयत्नांवर विश्वास ठेवा.

येणाऱ्या आव्हानांवर मर्यादा घालू नका तर स्वतःला असणाऱ्या मर्यादांना आव्हान द्या.

कधी कधी प्रयत्न करत असताना तुम्हाला अपयशाची भीती वाटेल पण घाबरू नका तुम्ही जिंकाल किंवा शिकाल.

तुमच्यात असणाऱ्या क्षमतेपेक्षा तुमची ध्येय कधीच कमी असायला नको.

हरीणच्या मतानुसार सिंह कधीच झोपत नाही म्हणून हरीण सदैव सतर्क असते.

तुम्ही जिथे असाल तिथून सुरुवात करा. तुमच्या जवळ जे असेल त्याचा वापर करा आणि ते करा जे  तुम्हाला जमतं.

आपण किती समोर आलो आहोत फक्त यासाठीच मागे वळून पहा.

संकटांना घाबरून मागे फिरायचे की धैर्याने त्यांना सामोरे जायचे? निर्णय तुमचा आहे.

साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.

Read More Status and Quotes :

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Morning Status

Good Night Status

Marathi Quotes on Time

जे तुमचे क्षमतांवर टीका करतात. ते चुकीचे आहेत हे तुम्ही सिद्ध करा.

अयशस्वी झाल्यानंतर एखादच स्वप्न अपूर्ण राहते मात्र मनात येणाऱ्या शंका तुमची खूप सारी स्वप्न कायमची नष्ट करतात.

यश मिळवण्यासाठी मार्ग शोधा ते न मिळवण्यासाठी कारणे नाही

सर्वात चांगला नजारा एकाद शिखर चढल्यानंतरच दिसतो.

आपण तेव्हाच हरणार जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडणार.

एखादं काम अर्ध्यावर सोडायच्या आधी एकदा हा  विचार करा की मी हे काम सुरू का केलं होतं?

चुका होणं हा तुम्ही ते काम करताय याचा पुरावा आहे.

प्रत्येक अंतर हा कशाचीतरी सुरुवात असतोच.

यशस्वी लोक जन्माला येत नसतात तर ते स्वतःला यशस्वी बनवतात.

एक दिवस मी नक्की म्हणेल, मला जे हवं होतं ते मी मिळवलं आहे.

स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा.

कोणतेही काम मनापासून करा किंवा करूच नका.

जोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत काही संपत नाही.

तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात विनाकारण  कुणाशी तुलना करत बसू नका.

तुमच्याजवळ नसलेलं, तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी असे प्रयत्न करा जे तुम्ही याआधी  कधीच केलेले नसतील.

जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाहीत तोपर्यंत ते कुणालाच सांगू नका.

तुमच्या यशाची उंची ही तुमच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीवर अवलंबून असते.

आताच्या परिस्थितीनुसार तुमचे भविष्य ठरत  नसते तर तुम्ही आता घेतलेल्या निर्णयाने तुमचे भविष्य घडत असते.

छोटी विचार करू नका तुमच्या मनाला पटवून द्या की तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत.

परिस्थिती आहे तशी स्वीकारा मात्र तुम्हाला जशी हवी तशी तयार करा.

बरेच लोकांना जे हवे ते मिळत नाही कारण त्यांना नेमकं काय हवं आहे हेच त्यांना माहिती नसते.

जे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. ते  जीवनात काहीच करू शकत नाही.

माझं भविष्य ही माझ्या वर्तमानापेक्षा चांगल असेल कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्याच्या बंधनात बांधा तरच ती पूर्ण होतील.

जेव्हा तुम्ही म्हणाल ‘मी हे करू शकतो’ आणि ‘हे मी नाही करू शकत’ तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल.

जुन्या किल्ल्यांनी नवीन कुलूप उघडत नाही. बदल स्वीकारा त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा.

संधीच एक दार बंद झालं तर दुसरं उघडतं, फक्त ते शोधा…

तुमचं सर्वात मोठे यश, हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या अगदी पलीकडे असू शकते.

थांबू नका वेळ कधी बदलेल, काहीच सांगता येत नाही.

नियोजनाशिवाय एखाद ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते.

आपण एवढं समजदार तर असायलाच हवं की कोणत्या गोष्टी आपल्याला यशापासून दूर ठेवत आहेत हे कळावं.

सर्व जग बदलण्याचा विचार करतील तर स्वतःला कोण बदलणार?

कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते.

एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका कारण जगात एखाद्यालाच सर्व काही कधीच मिळत नसतं.

सुरुवात करण्यासाठी महान असणे गरजेचे नाही मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करण्याची गरज असतेच.

कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंतच अशक्य असते.

तुम्ही निवडलेल्या ध्येयाने तुम्हाला प्रेरणा द्यायला हवी. ते नाही मिळणार म्हणून त्याची भीती वाटायला नको.

क्वचितच असं होतं की मिळवलेले यश हे अपयश न येता मिळालेलं असतं.

एखादं यश न मिळाल्यास बहुधा झोप लागत नाही तर उठा आणि काहीतरी करा झोप न घेतल्याने यश मिळत नाही.

तुम्ही करत असलेल्या कामात जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर यश कधीच मिळणार नाही.

तुम्ही केलेल्या चूका फक्त तुम्हीच सुधारू शकता.

सोप्या मार्गाने गेले पेक्षा ज्या मार्गाने यश मिळेल त्याच मार्गाने जावे.

अपयशाची कारणे असतात तर यशाचे किस्से असतात. तुम्हांला काय सांगायला आवडेल?

किती उंच उडू शकतो हे पंख ठरवतात तर कुठपर्यंत उंच उडायचे आहे आपलं मन ठरवत असतो.

खरं पण यश म्हणजे आपण प्रयत्न करण्यातच  अपयशी होणे.

दुःखी व्हा किंवा स्वतःला प्रेरित करा कारण तुमचे ध्येय तुम्हीच निवडलेल आहे.

बरेच लोक त्यांचे स्वप्न प्रमाणे जगात सुद्धा नाहीत फक्त त्यांना वाटत असलेल्या भीतीमुळे.

आपण आज, आत्ता काय करत आहे यावरून आपले भविष्य ठरत असते.

आयुष्य प्रकाशित करण्यासाठी अंधाराचा सामना करावाच लागतो.

माझी सर्वात चांगली गोष्ट ही नाही, की मी कधी हरलोच नाही तर हरल्यानंतर मी पुन्हा उभा राहिलो आहे.

मनापासून एखादी गोष्ट न केल्यास ती कधीच मिळत नाही.

जगण्यात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख त्या मधील आपण कुठली पाहतो हे महत्त्वाचे असते.

यशाकडे जाणाऱ्या जिन्याकडे न पाहता येणाऱ्या प्रत्येक पायरीवर लक्ष केंद्रित करा.

येणारं प्रत्येक संकट, अपयश तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी प्रेरणा देते फक्त तुम्ही खचून न जाता त्याचा आधार घ्या.

तुमच्यात असणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला संधी मिळतील असं नाही तर संधी नुसार स्वतःमध्ये गुण अवगत करायला शिका.

Leave a comment

x