Marriage Anniversary Wishes in Marathi for Wife I बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो लग्न, आयुष्याला खरं वळण हे लग्नानंतरच मिळते असं म्हणतात. आयुष्याला आबाद आणि बरबाद करते ते म्हणजे लग्न. आयुष्याचा जोडीदारच चांगला असेल तर जीवन शांततेत आणि आनंदात जाते. कुठंतरी जीवनाचं सार्थक झालं असं वाटते.

Marriage Anniversary च्या दिवशी बरेच लोकं आपल्या जोडीदाराविषयी मनातील भाव व्यक्त करतात तर काही internet वर सर्च करतात marriage anniversary wishes in marathi, wedding anniversary wishes to wife from husband in marathi,wedding anniversary wishes in marathi images, wedding anniversary wishes in marathi, marriage anniversary status for wife in marathi, happy anniversary in marathi, बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लग्न वाढदिवसाच्या बायकोला शुभेच्छा, lagn vaadhadivasachy shubhechya, baykola lagn vadhadivasachy hardik shubhechya आणिआपल्या जोडीदाराला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.

Marriage Anniversary Wishes in Marathi for Wife II wedding anniversary wishes to wife from husband in marathi

marriage anniversary wishes in marathi

marriage anniversary wishes in marathi

तुझं माझं नातं

असंच प्रेमळ राहावं

तुझ्याशिवाय जीवन

एक क्षणही नसावं

लग्न वाढदिवसाच्या

खूप साऱ्या शुभेच्छा सखेतुझं माझं नातं

प्रत्येक क्षणाला घट्ट व्हावं

तुझ्याशिवाय माझं जीवन

कधीच एकटं नसावं

Happy Anniversary Dear Bayako


wedding anniversary wishes to wife from husband in marathi

wedding anniversary wishes to wife from husband in marathi


आपल्या नात्यातील प्रेम

वाढत राहो

साथ तुझी प्रत्येक जन्मी

मिळत राहो

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोHappy Wedding Anniversary Wishes in Marathi with Images I बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेछ्या


फुल मी असेल

तर सुगंध तू आहेस

शरीर माझं असेल

मात्र श्वास तुझा आहे

Happy Anniversary Dear Wife


wedding anniversary wishes in marathi images

wedding anniversary wishes in marathi images


तू प्रेम केलंस, विश्वास दाखवला, समजून घेतलं, सांभाळून घेतलं, नातं जपलं, उत्तम संसार करत आहेस आणि करत राहशील यामध्ये काहीच शंका नाही तुला लग्न वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


लग्नानंतरचे आयुष्य खूप अवघड असते असं बरेच लोक बोलतात मात्र तुझ्यासंगतीत ते फार सुंदर आणि सोपं जात आहे. Happy Marriage Anniversary Dear


happy anniversary in marathi,

happy anniversary in marathi,


लग्नानंतर माणूस बंधनात अडकतो असं म्हणतात मात्र आपल्या नात्यातील तसं कधी घडलंच नाही. Happy Marriage Anniversary DearMarriage Anniversary Status, Quotes for Wife in Marathi 


आयुष्यात प्रेमाचा वर्षाव झाला

जीवनाचा नवा भाग विश्वासाने सुरु झाला

कसं असेल आयुष्य लग्नानंतरचे माहीत नव्हतं

मात्र तुने आपला संसार, खूप सुरेख निभावला.

HAPPY MARRIAGE ANNIVERSARY DEAR


marriage anniversary status for wife in marathi

marriage anniversary status for wife in marathi


तुझ्यामुळेच जीवनाला साज आहेतुझ्याविना जीवन म्हणजे नुसता भास आहेसोबत तुझी जन्मभर मिळावीहिच मनाची आस आहे

लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रिये.


चेहऱ्यावर तुझ्या

नित्य आनंद दिसावा

दुःखाचा एक क्षणही

तुझ्या आयुष्यात नसावा.

Hqppy Anniversary Bayko

happy marriage anniversary quotes in marathi

happy marriage anniversary quotes in marathi

जीवनाच्या प्रत्येक क्षणी

सोबत तुझी असावी

नात्यातील प्रेमळता

क्षणा-क्षणाला वाढावी

Happy Marriage Anniversary Dear


Wedding Anniversary Wishes for Wife in Marathi


आयुष्याच्या प्रवासात

नेहमी तुझीच सोबत हवी

तुझ्याशिवाय प्रवासाची

सुरुवातच नसावी

Happy Anniversary Dear Wife


wedding anniversary wishes for wife in marathi,

wedding anniversary wishes for wife in marathi

फुलाला साज सुगंधामुळे

माझ्या आयुष्याला साज तुझ्यामुळे.

Happy Anniversary Dear


नात्यातील विश्वास वाढला

जगण्यातील प्रेम वाढलं

तुझी साथ अशीच असेल तर

जगणंच आनंदी वाटेल

Happy Anniversary Dear Wife


happy anniversary sms marathi

happy anniversary sms marathi

जगण्याची ओढ तू

जगण्यातला श्वास तू

माझ्या आयुष्याचा

सार आहेस तू

Happy Anniversary Dear


Happy Anniversary sms Marathi

अवघड वाटणारं सारं काही

तुझ्या सोबतीने सोपं झालं

दुःखाचं रूपानंतरही, तुझ्यामुळे

सुखात करता आलं

Happy Anniversary Dear


wedding anniversary wishes in marathi

wedding anniversary wishes in marathi

जीवनातील महत्वाच्या वळणावर

सोबत तुझी लाभली

नंतरच्या प्रत्येक क्षणी

तू साथ समर्थपणे निभावली

Happy Anniversary Dear


साथ तुझी अशीच असावी

मी हाक द्यायच्या आधी

तू डोळ्यासमोर दिसावी.

Happy Marriage Anniversary Dear


happy marriage anniversary quotes in marathi
happy marriage anniversary quotes in marathi

प्रत्येक क्षणाला

आपलं प्रेम वाढत राहो

तुझी साथ जीवनभर

अशीच मिळत राहो

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सखे

नात्यातील प्रेमाचे बंध तू

माझ्या आयुष्यात दरवळणारा

प्रेमाचा सुगंध तू

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायकोतर मंडळी तुम्हांला आमची marriage anniversary wishes in marathi,wedding anniversary wishes to wife from husband in marathi, happy wedding anniversary wishes in marathi images, wedding anniversary wishes in marathi, marriage anniversary status for wife in marathi, happy marriage anniversary quotes in marathi, wedding anniversary wishes for wife in marathi, happy anniversary sms marathi वरील पोस्टट कशी वाटली ते जरूर कळवा.

Leave a comment

x