Best Marathi Love Status in 2020 I खास मराठी लव्ह स्टेटस I Premache Status Marathi

जर आपण Internet वर Marathi love status, Love quotes in marathi, Love shayari marathi, Love sms marathi, Love messages in marathi, Prem marathi status, True love status in marathi,Rreal love quotes in marathi, मराठी लव्ह मेसेज, प्रेमाचे स्टेटस मराठी, प्रेम विचार मराठी सर्च करत असाल आणि आपल्याला जर अश्याच प्रकारचे status वाचायचे असेल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हांला अश्याच प्रकारचे status वाचायला मिळतील.

Best Marathi Love Status in 2020 I खास मराठी लव्ह स्टेटस I Premache Status Marathi


जगाने रडू दिलं नाही, दुःखाने हसू दिलं नाही,  कशीबशी झोप लागणार तर तुझ्या आठवणीने झोपू दिलं नाही.

marathi love shayari for girlfriend

चांगल वाटतं जेव्हा कुणी म्हणतं काळजी नको करू, मी सोबत आहे तुझ्या.

जे तुमच्यासाठी रडतात त्यांना कधीच सोडू नका. अशी लोकं नशिबानेच मिळतात.

मी ओठ तर माझे शब्द तू. मी शरीर तर माझा श्वास तू.

whatsapp status marathi

माहीत नाही कोणत्या गोष्टीवरून नाराज आहे ती, स्वप्नात पण येते तर शांतच असते.

खरं प्रेम असेल तर ते आयुष्यभर टिकतं,
तर फसवं प्रेम हे लोभ अन संशयातच गुरफटतं.

whatsapp status marathi

तुझं माझं जमत नाही. तुझ्यावाचून करमत नाही.

तूझ्या चेहऱ्यावर मला सदैव आनंद बघायचा आहे, त्यामागचं कारण मी नसलो तरीही.

marathi love shayari for girlfriend

दोन गोष्टी जगात सुरक्षित असाव्या. एक तू आणि दुसरं तुझं हसणं.

हा तुझ्या प्रेमाचा पसारा आहे, काल जिथं मी होतो आज तिथं कुणी दुसरा आहे. 

विचारू नको मला तू कोण आहेस माझ्यासाठी कारण तू सर्वकाही आहेस.

marathi love status

तुला भेटणं, हे माझं स्वप्न असेल कदाचीत, पण तुला विसरलो असेल असा एकही क्षण नाही माझ्या जवळ. 

प्रेमात वेडेपण असेलच ना कारण विचार करून तर फक्त नाती टिकवल्या जातात.

love quotes in marathi

दिवसभरात अनेक चेहरे पाहतो पण स्वप्नात फक्त तुझाच चेहरा दिसतो.

चुकीसाठी शिक्षा देणं मला पण जमते पण तुला त्रास व्हावा हे मला मान्य नाही.

love shayari marathi

तक्रारी खूप होत्या तिच्याबद्दल पण एक गळाभेट काय झाली सर्व विसरून गेलो.

विचारते ती मला, काय झालं आहे तुला?  कसं सांगू तिला की तू खूप आवडते मला.

जेव्हा या डोळ्यांना तुझा चेहरा दिसतो, दिवस कुठला पण असो जणू सणासारखाच वाटतो.

love sms marathi

माझ्या आनंदामागचं कारण तू अशीच बनून रहा, जीवनात नाही आली तरी चालेल पण जीवन बनून रहा.

तिच्या जीवनात ती एवढी व्यस्त आहे की, कुणाकुणाला विसरली आहे, हे पण तिला आठवत नाही आहे.

कोण म्हणतोय की वेळ खूप वेगाने पुढे जात आहे. त्याला म्हणावं कधी कुणाची वाट तर पाहून बघ.

सोबत तोच आहे, जो दूर असल्यावर सुद्धा आठवणीत राहत आहे.

heart touching love quotes in marathi

प्रत्येक रंग सुंदर असतो, फक्त तो रंग पाहणाऱ्याच मन सुंदर असायला हवं.

आता प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा लागतो आहे, खरच ‘विश्वास’ खूप कठीण काळातून चाललाय.

ही दुनियाच वेगळी आहे. इथं जेवढ्या साध्या मनाने राहील तेवढ्याच प्रकारचे गंभीर आरोप होतात.

marathi love status for girlfriend

तुझ्याशिवाय वेगळा कसा राहू मी, श्वासाविना जीवन जगतो का कुणी?

पाण्यात पोहणे शिकून घ्या मित्रांनो, डोळ्यात बुडण्याचा अनुभव वेगळाच असतो.

love msg marathi

कुणाला आपलं बनवायचं असेल तर आधी तुम्ही त्याचे होऊन जा.

चांगला एवढा पण नाही की कुणाचं मन जिंकू शकेल पण काही क्षण असे सोडून जाईल की कुणी विसरू शकणार नाही.

चंद्रा सारखी झाली आहेस तू, खूप दूर आहेस पण सतत डोळ्यासमोर दिसते.

marathi shayari on life

येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक श्वासात आहेस तू, कसं सांगू तुला प्रत्येक ठिकाणी आहेस तू.

एका वेळेनंतर सर्व वेगळे होतात, जीवनभर कुणाला आपलं बनवून ठेवणं खूप कठीण असते.

तिला पाहण्याची ती पहिलीच वेळ होती, ती तीचे केस सांभाळत होती तर मी माझं हृदय.

heart touching status in marathi

तुझ्या प्रेमात मी एवढा बुडून जाईल, लोकं तुला पाहतील पण आठवण माझी काढतील.

love messages in marathi

Read More Status and Quotes :

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Morning Status

Good Night Status

Marathi Quotes on Time

साऱ्या जगाचा आनंद एकीकडे आणि त्यात तुझा दुरावा एकीकडे.

लोकं चंद्राला आभाळात शोधत होते अन तो माझ्या खिडकीबाहेर दिसत होता.

माझं प्रेम काही फसवं नाही, एकटा राहील पण तुझाच राहील.

emotional quotes in marathi

मला माहीत किती प्रेम आहे तुझ्यावर, पण कुणी ‘प्रेम’ असं जरी म्हटलं तरी चेहरा फक्त तुझाच समोर येतो.

प्रेमात पडणं सोपं असते, त्याला जीवनभर टिकवणं खूप कठीण असते.

डोळे उघडे असताना तू दिसत नाही तर बंद केल्यास फक्त तूच दिसते.

माझं दुःख जर मला सांगता येत नाही, तर तुला पण त्याचा अंदाज लावता येत नाही का?

prem shayari marathi

तुझ्या ओठामधून काही ऐकायला कान आतुरलेले आहेत. प्रेम नसेल व्यक्त करायचं तर एखादी तक्रार ती कर.

तुझ्यावरच प्रेम वेळेनुसार बदलणारं नाही. श्वास असेल तोपर्यंत ते तसंच असेल.

marathi romantic status

कितीही वेळा विचारशील तरी उत्तर एकच राहील. माझा श्वास आहेस तू.

ज्या डोळ्यात पाहून मी स्वतःला विसरलो, त्या डोळ्यांनी कधी मला पण शोधलं असेल का?

माहिती नव्हतं की प्रेम पण होईल, मला तर फक्त तुझं हसणं आवडलं होतं.

prem marathi status

जगात फक्त हृदयच असं आहे जे 24 तास धडकत राहते, म्हणून त्याला आनंदी ठेवा मग ते आपलं असो की दुसऱ्याच. 

बरेच म्हणतात जीवन खूप सुंदर आहे. ज्यादिवशी तुला पाहिलं तेव्हा कळलं.

marathi love shayari for girlfriend

तू सोडून गेल्यावर खूप काही बदललं पण तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणं अजून नाही विसरलो.

माझ्या साठी इंग्रजीच पुस्तक आहेस तू, आवडलं तर खूप पण समजलं अजून पण नाही. 

Leave a comment

x