Birthday dhanyawad message in marathi | Birthday Thank you msg in marathi

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपले मित्र नातेवाईक आपल्याला मनापासून शुभेच्छा देतात, त्यांच्या मनात असणारे प्रेम, भावना त्या व्यक्त करतात. त्यांतर आपणही त्यांचा स्वीकार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो


मात्र त्यांना दिलेले हे जर काही खास शब्दात लिहिलेले असतील तर त्यांना आणखी आवडतील म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत birthday (vadhdivas ) thank you msg in marathi, thanks msg for birthday wishes in marathi, birthday wishes thanks msg marathi, vadhdivas (birthday) abhar msg, vadhdivas (birthday) abhar photo, धन्यवाद मेसेज मराठी, वाढदिवस (birthday) आभार मराठी sms, happy birthday abhar photo marathi

तुम्हाला हवं ते निवडा आणि copy करून त्यांना पाठवून तुमचे आभार व्यक्त करा

Birthday dhanyawad message in marathi | Thanks msg for birthday wishes in marathi


माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या शुभेच्छाचा मनापासून स्वीकार आणि आपले खूप खूप आभार. तुम्ही आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप खास बनवला त्याबद्दल खरंच मनापासुन आभार 
birthday thank you msg in marathi

आपंण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छाचा स्वीकार आणि आपले खूप खूप आभार… 🙏
thanks msg for birthday wishes in marathi


सगळ्यांनी मला काल वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.  कालचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. आणि आपण सर्व माझ्या वाढदिवसाच्या हिस्सा बनले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.. 😊🙏.

Birthday dhanyawad message in marathi


ज्यांनी माझ्या वाढदिवसा निमित्त मला शुभेच्छा दिल्या  त्या सर्वांचे खुप खूप आभार. यापुढेही आपली साथ अशीच मिळत राहो 🙏

birthday wishes thanks msg in marathi

आपण सगळ्यानी जो अमूल्य  वेळ काडून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.. 😊🙏
thank you (u) msg for birthday wishes in marathi

birthday thanks msg in marathi

माझ्या सर्व मित्र परिवार यांनी मला ज्या  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  त्यासाठी सर्वांचे खूप  खुप धन्यवाद. आपले प्रेम आणि साथ अशीच जन्मभर मिळत राहो 🙏
anniversary abhar msg in marathi

आज मला मिळालेला आनंद फक्त आणि फक्त आपण  दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा यामुळेच आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी खास बनवण्यासाठी आपण सर्वांचे अगदी मनापासून आभार.. 🙏
vadhdivas abhar msg

मी मनापासून सर्वांचे धन्यवाद करतो. ज्यांनी मला त्यांच्या अमूल्य वेळातुन वेळ काडून माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या धन्यवाद.. 🙏

thanks msg for birthday wishes in marathi

माझ्या जवळ खरंच शब्द नाहीत कि मी माझ्या भावना कश्या व्यक्त करू आणि आपले धन्यवाद कसे मानू. आपण सगळ्यानी आज जे माझ्यासाठी केलं ते माझ्यासाठी अमूल्य आहे. त्यासाठी धन्यवाद बोलण ही खुप छोटी गोष्ट आहे. मी कायम तुमच्या ऋणात राहणे पसंद करील. 🙏😊

vadhdivas(birthday) abhar photo in marathi


मित्रहो आजचा दिवस आपण सगळ्याशिवाय कधीच स्पेशल होऊ शकत नाही. आपण सगळ्यांशिवाय मी कसा वाढदिवस साजरा करू आपण दिलेल्या शुभेच्छाचा मनापासुन स्वीकार आणि आपले खूप खूप धन्यवाद.. 🙏

धन्यवाद मेसेज मराठी

thank you (u) msg for birthday wishes in marathi

माझ्या वाढदिवसाच्यानिमित्त आपण सर्वानी ज्या मनापासुन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खरंच खूप आनंदी झालो आहे. आजचा दिवस आपण माझ्यासाठी खूप खास बनवला त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार.. 🙏

वाढदिवस आभार मराठी sms

मी सर्वांचे धन्यवाद मानतो की आपण सगळ्यांनी माझ्या विषयी एवढा चांगला विचार केला आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.. 🙏
birthday abhar pradarshan in marathi

   माझ्या आयुष्यातील हे नवीन वर्ष आपल्या सगळ्याच्या आशीर्वादा शिवाय अर्धवट राहत आहे. आपली साथ सदैव अशीच मिळत राहो. सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

birthday abhar status (message) in marathi

vadhdivas(birthday) abhar msg photo in marathi

मित्रांनो आज आपण सर्वानी मला जे संदेश पाठवले आणि माझ्याकडून जर नजरचुकीने उत्तर द्यायचे राहिले असेल तर नाराज होऊ नका. मी लवकरच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आपण सगळ्यांचे खुप सांर प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो. सर्वांचे मनःपूर्वक  धन्यवाद. 🙏😊
birthday dhanyawad message in marathi

माझ्या वाढदिवसाठी आपण आला नाहीत मात्र आपल्या शुभेच्छा पोहचल्या त्यासाठी मी आपला मनापासून आभारी आहे, खूप खूप धन्यवाद.. 🙏

vadhdivas abhar msg

ज्यांनी मला काल वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या  सर्वांना मनापासून धन्यवाद.. 🙏😊

anniversary abhar msg in marathi

माझ्या वाढदिवसाच्यानिमित्त माझी आठवण काढणाऱ्या,  मला msg करणाऱ्या सर्व शुभ चिंतकांना अगदी मनापासून धन्यवाद.. 🙏😊
birthday wishes abhar in marathi

धन्यवाद मेसेज मराठी, वाढदिवस आभार मराठी sms
birthday abhar pradarshan in marathi

आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्यानिमित्त ज्या गोड शुभेच्छा दिल्या त्यासाठी मनापासून धन्यवाद. 🙏

happy birthday abhar marathi

 मित्रानो आपण माझ्यासाठी वाढदिवसानिमित्त je शुभेच्छा संदेश पाठवले आहेत, त्याचा मी मनापासून स्वीकार करतो आणि आपल्या सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू दया.. त्यासाठी मी सर्वाचा आभारी आहे 🙏

birthday abhar message marathi

आपण सगळ्यांनी ज्या प्रेमाने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  त्यासाठी मी आभारी आहे.  हा तो दिवस आहे की आपल्याला सर्व जण सुंदर संदेश पाठवत असतात आणि दिवस हा चांगला जातो आपण माझा हा त्यासाठी सर्वांचे धन्यवाद.. 🙏😊
abhar for birthday wishes in marathi

जगातील कोणतीच गोष्ट असा आनंद नाही देऊ शकत. की जी आपण सगळ्यानी पाठवलेल्या msg नी दिली आहे  आपण सगळ्यांनी मला आठवून दिलं आपली मैत्री किती   पक्की आहे. सर्वांचे अगदी मनापासून आभार 🙏

birthday wish abhar

vadhdivas (anniversary) abhar msg in marathi

वाढदिवस हा 1 दिवसाचा असतो. परंतु तुम्ही ज्या  शुभेच्छा दिल्या. त्या पूर्ण वर्ष आमच्या सोबत राहतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.. 🙏😊
happy birthday abhar photo in marathi

मी कल्पना नाही करू शकत. की मी किती खूष आहे की तुमच्या सारखे मित्र मला मिळाले. मी देवाला धन्यवाद देतो. की आपल्या सारखे मित्र माझ्या आयुष्या मध्ये आलेत. आणि तुम्ही सर्वानी मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो.. 😊🙏

Birthday dhanyawad message in marathi

मी माझ्या परिवाराला आणि मित्राना धन्यवाद देतो. की आपण सगळ्यांनी मला माझ्या वाढदिवसाच्या दिवस एकटा वाटू दिल नाही.  आपली साथ अशीच मिळत राहो सर्वांचे खूप खूप आभार.🙏
birthday thank (thanks) you msg in marathi

आपल्या सगळ्याना माझा नमस्कार आहे. तुम्ही माझ्या वाढदिवसाच्यानिमित्त दिलेल्या शुभेच्छासाठी मी धन्यवाद मानतो. आपले प्रेम सहवास असाच मिळत राहो. सर्वांचे मनापासून धन्यवाद. 🙏

thanks msg for birthday wishes in marathi

happy birthday abhar marathi

मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या. वाढदिवसाच्या दिवशी आपण माझी आठवण काढली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आणि माझ्या साठी आतापर्यंत जे काही केल. त्यासाठी मनापासून धन्यवाद.. 🙏

माझ्या परिवाराने आणि माझ्या प्रियजनाने जे मला प्रेम, स्नेह मिळवून करून दिलं आणि माझा वाढदिवस एवढा खास बनवला त्यासाठी  त्यासाठी मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.. 😊🙏

जस जसे आपण प्रत्येक वाढदिवसाला मोठे होत जातो. तस तसे आपले प्रेम,  सहवास माझ्यासाठी वाढत आहे. आपण दिलेल्या शुभेच्छाचा मनापासून स्वीकार आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद. 🙏😊


माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला जे आशीर्वादरुपी प्रेम भेट म्हणून दिले त्यासाठी माझे सर्व मित्र, प्रेमाच्या लोक त्या सर्वाचा मी आभारी आहे.. 🙏😊


जस जस आपण मोठं होत तसा तसा कामाचा व्याप वाढत जातो. आणि आपलं जीवन व्यस्त होत. आणि व्यस्त जीवनामुळे आपल्याला कोणाचा वाढदिवस आठवणीत राहत नाही. तरी पण माझ्या या विशेष दिवसा करिता. आपण सगळे जण सामील झाले त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. 😊🙏


abhar for birthday wishes in marathi

    वाढदिवसाच्या करिता नाही तर आपण सगळ्यांनी जे मला प्रेम, आशीर्वाद दिला. त्यासाठी मी आभारी आहे.. 😊🙏
birthday thanks msg in marathi

माझ्या वाढदिवशी आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्येक्ष, अप्रत्यक्ष रित्या ज्या भावना व्यक्त केल्या.. त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.. 😊🙏
birthday wishes thanks msg in marathi

खरं तर आपल्या माणसांना धन्यवाद देणे. हे परकं झाल्या सारखं वाटते. पण व्यक्त झाल्याशिवाय कधी कधी पर्याय नसतो. आज वर मिळालेली अतूट अशी साथ आणि प्रेम हे असंच राहू दया. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. 🙏😊

birthday thanks msg marathi

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेळात वेळ कडून मला शुभेच्छा दिल्या. त्या बद्दल मी आपला आभारी आहे. आपला ऋनानूबंद असाच चालत रहावा हीच प्रार्थना  आपले मनापासून खुप खूप आभार.. 😊🙏
thank you (u) msg for birthday wishes in marathi

happy birthday abhar photo in marathi
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाख मोलाचा आहेत. असेच प्रेम माझ्यावर राहू दया हीच प्रार्थना करतो आणि आपले मनापासून धन्यवाद मानतो. 🙏
anniversary abhar msg in marathi

आपण दिलेल्या आशीर्वादरुपी शुभेच्छांचा मनापासून स्वीकार आणि सर्वाचे मनःपूर्वक धन्यवाद🙏 आपला सहवास असाच मिळत राहो.

vadhdivas abhar msg

आजच्या या दिवशी आपण माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा मला सदैव आठवणीत राहतील. आपले प्रेम आणि सहवास असाच मिळत राहो. सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏
vadhdivas(birthday) abhar photo in marathi

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप अमूल्य आहेत हा ठेवा सदैव माझ्या स्मरणात राहील. आपले आशीर्वाद आणि साथ अशीच सोबत असो. सर्वांचे मनापासून आभार 🙏

धन्यवाद मेसेज मराठी वाढदिवस आभार मराठी sms

तुमचे आशीर्वाद, प्रेम, साथ अशीच जन्मभर मिळत राहो. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार आणि आपले खूप खूप धन्यवाद 🙏

birthday abhar pradarshan in marathi

जीवनातील प्रत्येक वाढदिवस तुम्ही दिलेल्या अश्याच प्रेमळ शुभेच्छांनी भरलेला असावा. आपली साथ अशीच मिळत राहो.  आपले मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद 🙏.

birthday abhar status (message) in marathi


माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सर्वानी वेळात वेळ काडून मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो 🙏

birthday dhanyawad message in marathi

Leave a comment

x