मुलाला/मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : 1st Birthday Wishes in Marathi for Baby Boy and Baby Girl

लहान मुलं म्हणजे आई-वडिलांसाठी जीव कि प्राण असतो कारण त्यांना त्यांच्या लेकरामध्ये स्वतःच बालपण दिसते आणि ते अनुभवतात सुद्धा.

लहान मुलं म्हणजे निरागस, प्रेमळ, नटखट असतात. त्यांच्यासोबत खेळण्यात कसा दिवस जातो हेच कळत नाही. मुलांसोबत खेळणं म्हणजे आपलं लहानपण अनुभवल्यासारखं असतं.

आपल्या लेकरांबद्दल प्रत्येक आई-वडिलांना प्रेम असते. कुणी ते डोळ्यातुन व्यक्त करतात तर कुणी शब्दामधून.

1st Birthday Wishes in Marathi for Baby Boy

मुलांच्या वाढदिवसानिमित्त आई-वडील आपल्या भावना व्यक्त करत असतात आणि म्हणून ते internet वर 1st birthday wishes in marathi for baby boy, 1st birthday wishes in marathi, 1st birthday wishes for baby girl in marathi, first birthday wishes in marathi, 1st birthday wishes for daughter in marathi, first birthday wishes for baby girl in marathi, first birthday wishes for baby boy in marathi, birthday wishes for baby boy 1st birthday in marathi, 1st or first  birthday quotes in marathi, 1st birthday wishes for son in marathi, first birthday wishes from parents to daughter or son in marathi शोधत असाल तर आम्ही खास तुमच्यासाठी मुलांच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज घेऊन आलो आहोत.

मुलाला/मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : 

1st Birthday Wishes in Marathi for Baby Boy and Baby Girl 

बाळाला इतरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा (first birthday wishes in marathi)

1. मला तर मुलांविषयी खूप प्रेम वाटतं आणि तुमचं मुल तर खूप गोड आहे त्याला वाढदिवसाच्या त्याच्यासारख्याच गोड शुभेच्छा. 

2. तुमचं मुलं लहान असूनसुद्धा त्याने आमचं मन जिंकलं आहे त्याला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. 

3. तुम्ही खरंच भाग्यवान आहात कि तुमच्याघरी एवढं गोड, प्रेमळ मुल आहे त्याला वाढदिवसाच्या त्याच्यासारख्याच गोड शुभेच्छा. 

4. मी जीवनात क्वचितच एवढी प्रेमळ, गोड, सुंदर मुलगी बघितली असेल तीला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. 

5. एका वर्षीच्या सुंदर गोड मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद. 

First Birthday Wishes from Parents to Daughter or Son in Marathi :

आई वडीलांकडून बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

1. तुझ्या पहिल्या वाढदिवसाला आमच्याकडून खूप साऱ्या गोड शुभेच्छा, तुझं पुढील आयुष्य आनंदाने भरलेलं असावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 

2. जगातल्या सर्वात सुंदर राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

3. या जगात येऊन तुला 1 वर्ष पूर्ण झालं. तुझं यापुढील आयुष्य हे अनेक आनंदाच्या क्षणांनी भरलेलं असावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना. 

4. माझ्या मुलाला/मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  तीला आयुष्यात भरभरून आनंद, यश मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. 

5. जीच्या/ज्याच्यामुळे आमचं मागील वर्ष हे आनंदाने, प्रेमाने भरलेल्या असंख्य क्षणांनी पार पडलं अश्या आमच्या सुंदर, गुणी मुलाला/मुलीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा. 

6. तिच्या/त्याच्या निरागस हसण्यासोबत आमच्या मागील वर्ष कसं संपल कळलंच नाही, आमच्या लाडक्या मुलीला/मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा. 

7. आज तुला या सुंदर जगात येऊन एक वर्ष पूर्ण झालं, तुझ्यासारख्या सुंदर, गुणवान मुलीला/मुलाला सर्वकाळ आनंद, यश मिळावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना. 

8. जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा आमचा आनंद हा गगनात मावत नव्हता आणि आजही तो तसाच आहे. तुला आयुष्य भरभरून आनंद, यश मिळावं हिच ईच्छा. 

9. प्रेम आणि आपुलकीने आम्ही तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा देता, तुझ्यासोबत आम्हाला असंच आनंदात आयुष्य घालवायचं आहे. 

10.  तुझ्या पहिल्या वाढदिवशी, आम्ही तुला खूप खूप शुभेच्छा देतो. तुझं आयुष्य असंच आनंदाने भरभरून असावं हिच प्रार्थना. 

1st or first  birthday quotes in marathi

11. सुंदर, गुणी, हुशार मुलीला/मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा. 

12. जीच्या/ज्याच्या सहवासाने आमचं मागील वर्ष आनंदात, उत्साहात गेलं त्या आमच्या प्रेमळ, गुणवान, शांत मुलीला/मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा. 

13. जसं तुझं बालपण आनंदाने भरलेलं आहे तसंच तुझं अख्ख्य आयुष्य आनंदाच्या क्षणांनी भरलेलं असावं ह्याच तुला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद. 

14. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत ज्यांना तुझ्या सारखा/खी सुंदर, गुणवान, प्रेमळ मुलगा/मुलगी मिळाली. तुला आयुष्यात हवं ते सर्व मिळो ह्याच तुला पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद. 

15. तुझ्या पहिला वाढदिवस हा असंख्य आनंदाच्या क्षणांना घेऊन आला आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वर्ष तुला भरभरून आनंद, यश घेऊन यावं हिच तुला पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा. 

16. आम्हाला खरंच अभिमान आहे कि तुझ्या सारखं प्रेमळ, गुणवान, शांत, हुशार मुलगा/मुलगी आम्हाला लाभली आहे. तुला आयुष्यात काहीच कमी न पडो हिच तुझ्या पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद. 

17. तुझं येणारं भविष्य हे आनंदाच्या क्षणांनी भरलेलं असावं हिच तुला पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद. 

18. जसा/जशी तू सुंदर आहेस तसं तुझं मनही सुंदर आहे. ते पुढील आयुष्यातही सुंदर आणि आनंदी असावं हिच तुझ्या पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद. 

19. आज तुझा पहिला वाढदिवस मात्र तू कितीही मोठा झालास तरी आमच्यासाठी तू तसाच प्रेमळ, निरागस राहशील. तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा आणि आशीर्वादसुद्धा. 

20. जीवनाच्या प्रत्येक क्षणी मी तुझ्यासोबत असेल तू सर्वकाळ आनंदी असावा हिच तुला पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद. 

first birthday wishes for Baby Boy and baby girl in marathi

21. आज आमचं लेकरू 1 वर्ष्याच झालं. शांत, गुणी, प्रेमळ अश्या आमच्या काळजाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा आणि आशीर्वाद. 

22. आज एक वर्ष्याच झालं आमचं गुणी, शांत लेकरू त्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्याला आयुष्यात हवं ते मिळो हे आशीर्वाद. 

23. तुझ्या आयुष्यात प्रत्येकक्षण हा आनंदाने द्विगुणित होत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा. 

24. तुझ्या बालपणात माझं बालपण दिसते. माझ्या आयुष्यात प्रेम, स्नेह आणण्यासाठी Love You Beta. तुला आयुष्यात सर्वकाही हिच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना आणि तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा. 

25. मला मागील एका वर्षापासून ज्याच्या/जीच्याकडून भरभरून आनंद मिळाला तीला/त्याला आयुष्यात सर्वकाही मिळो हिच त्यांच्या पहिल्या वाढदिवसाला प्रार्थना. 

26. प्रेम, गुणी, शांत मुलीला/मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा आणि आशीर्वाद. 

27. आज माझ्या मुलीचा/मुलाचा पहिला वाढदिवस त्यानिमित्त तीला/त्याला आनंदी, निरोगी आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. 

28. आज आमच्या गुणी मुलीचा/मुलाचा पहिला वाढदिवस त्यानिमित्त तीला खूप खूप गोड आशीर्वाद आणि शुभेच्छा. 

29. मी अगदी मनापासून ईश्वराचा ऋणी त्यांनी मला तुझ्यासारखी/सारख गुणी मुल दिलं. तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड शुभेच्छा. 

30. जसं तुझं आताचं आयुष्य आहे आनंदी, नटखट, हसरं अगदी तसंच तुझं अख्ख आयुष्य असावं ह्याच तुला पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद.

Leave a comment

x