Birthday Wishes for Girlfriend in Marathi

Birthday Wishes for Girlfriend (gf) in Marathi | प्रियसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजची हे ख़ास post birthday wishes for girlfriend (gf) in marathi (प्रियसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा), gf birthday wishes in marathi, happy birthday wishes in marathi for girlfriend, happy birthday romantic wishes for girlfriend in marathi, romantic birthday wishes for girlfriend in marathi, marathi birthday wishes for girlfriend, happy birthday wishes for girlfriend in marathi यावर लिहिलेली आहे.

Girlfriend (प्रियसी) तसा सर्वांच्या आनंदाचा/ जीवनाचा विषय. प्रियसीच्या (Girlfriend) वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मनातील भावना व्यक्त करने यापेक्षा दूसरा कोणता महत्बाचा दिवस असू शकतो अस मला तरी वाटत नाही. चला तर मग तुम्हाला आवडतील अश्या शुभेछ्या copy करा आणि तुमच्या प्रियसीला पाठवा.

Marathi Birthday wishes for Girlfriend (gf)

आता आयुष्यात फक्त एकच ध्येय आणि स्वप्न आहे ते म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आणायचा प्रयत्न करायचा आणि ते पाहात बसायचं. तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

birthday wishes for girlfriend in marathi
birthday wishes for girlfriend in marathi

चुका पण माझ्याच होत्या आणि सजा पण मीच भोगतो. तुझ्यावर चेहऱ्यावर मात्र सदैव आनंद असावा एवढीच ईच्छा. Happy birthday to u my sweetheart.

gf birthday wishes in marathi
gf birthday wishes in marathi

एकच ध्येय, एकच ध्यास. तुझा प्रत्येक दिवस असावा खास. Happy Birthday Dear

birthday wishes in marathi for girlfriend
birthday wishes in marathi for girlfriend

प्रेम केलंय तुझ्यावर जे आजन्म टिकून राहणार यात तीळमात्रही शंका नाही, तुला हवं ते सर्व मिळो. Happy Birthday Dear.

happy birthday wishes in marathi for girlfriend
happy birthday wishes in marathi for girlfriend

माझं माझ्या चेहऱ्यावर हास्य येण्यामागील एकमेव कारण आहेस तू, तुला वाढदिवसाच्या हृदयातून शुभेच्छा Happy Birthday Dear

birthday wishes for gf in marathi
birthday wishes for gf in marathi

तु माझ्या भावना समजून माझ्यावर प्रेम केलंस आणि माझ्या सुख दुःखात नेहमी माझ्या सोबत राहीली. प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

gf birthday wishes marathi
gf birthday wishes marathi

तुला विसरणं म्हणजे जीव सोडणं, असं झालंय आता. तुला आयुष्यात काहीच कमी न पडो एवढीच प्रार्थना. तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

happy birthday romantic wishes for girlfriend in marathi
happy birthday romantic wishes for girlfriend in marathi

प्रेम असंच असतं, वाढदिवस तुझा आहे आणि आनंद मला होतोय. तुला आयुष्यात हवं ते सर्व मिळो. प्रिये तुला वाढदिवसाच्या हृदयातून शुभेच्छा.

birthday wishes for ex girlfriend in marathi
birthday wishes for ex girlfriend in marathi

Happy Birthday Wishes in Marathi for Girlfriend

आता कळलंय मला प्रेम काय असतं, Birthday तुझा आहे आणि आनंद मला होतोय. तुझे हजार वाढदिवस साजरे करण्याची संधी मला मिळावी एवढीच ईच्छा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

romantic birthday wishes for girlfriend in marathi
romantic birthday wishes for girlfriend in marathi

माझ्या दिवसाची सुरवात तू आणि शेवटपण तूच आहेस, प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

marathi birthday wishes for girlfriend
marathi birthday wishes for girlfriend

माझ्या चहऱ्याकडे बघून मनातील भावनांना ओळखनाऱ्या प्रियेला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

happy birthday wishes for girlfriend in marathi
happy birthday wishes for girlfriend in marathi

मला नेहमी आनंदी ठेवणाऱ्या माझ्या प्रिय मैत्रीनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for girlfriend in marathi
birthday wishes for girlfriend in marathi

तुला फक्त पाहूनच एवढा आनंद होतो आणि जेव्हा तुला माझी बनवेल तेव्हा काय होईल काय माहित. प्रिये तुला हवं ते सर्व मिळो. Happy Birthday Sweetheart.

gf birthday wishes in marathi
gf birthday wishes in marathi

तू जशी आहेस तशीच मला हवी अगदी आयुष्यभर तुझा प्रेमळ सहवास मला असाच मिळत राहो. Happy Birthday Dear…

birthday wishes in marathi for girlfriend
birthday wishes in marathi for girlfriend

राग आला की तूच सावरते आणि आनंदही तुझ्यामुळेच आहे. तुझा सहवास असाच जन्मोजन्मी मिळावा. तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi for girlfriend
happy birthday wishes in marathi for girlfriend

जीवन जगत असताना कितीही संकट आली तरी मी तुझा हात सोडणार नाही. प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत असेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिये…

birthday wishes for gf in marathi
birthday wishes for gf in marathi

Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

शरीर माझं असलं तरी तू माझा श्वास आहेस. तूझ्याविना मी जगू शकत नाही… Happy birthday my dear..

gf birthday wishes marathi
gf birthday wishes marathi

मला कधी नं दुखवता समजून घेणाऱ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday romantic wishes for girlfriend in marathi
happy birthday romantic wishes for girlfriend in marathi

आपल्यामध्ये जे काही गैरसमज झाले त्याबद्दल मनापासून sorry हा तोच दिवस आहे ज्यादिवशी तू मला माफ करशील. Love You so much happy birthday to u dear

birthday wishes for ex girlfriend in marathi
birthday wishes for girlfriend in marathi

मी आयुष्यभर तूझ्या सोबत राहील. तुझं माझ्या आयुष्यात असणं म्हणजे माझ्यासाठी श्वासासमान आहे. तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही Happy birthday dear..

romantic birthday wishes for girlfriend in marathi
romantic birthday wishes for girlfriend in marathi

जेव्हा मी सकटात एकटाच होतो तेव्हा तूच माझा हात धरला आणि माझ्या सोबत राहिलीस. तुझी अशीच सोबत आजन्म मिळावी. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

marathi birthday wishes for girlfriend
marathi birthday wishes for girlfriend

माझ्या जीवनात तुझं महत्व खूप आहे कारण देवाने मला तुझ्यासाठीच घडवलं आहे. Happy birthday my love

happy birthday wishes for girlfriend in marathi
happy birthday wishes for girlfriend in marathi

मी असा स्वप्नांत पण विचार केला नव्हता. तू माझ्या आयुष्यात येशील. आणि माझी जीवनसाथी बनशील. Happy birthday dear

birthday wishes for girlfriend in marathi
birthday wishes for girlfriend in marathi

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर चांगल्या आणि वाईट गोष्टी समजून सांगितल्या आणि प्रत्येक क्षणी सोबत राहिलीस त्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

gf birthday wishes in marathi
gf birthday wishes in marathi

Happy Birthday Wishes for Girlfriend in Marathi

तुझ्यामुळे मला माझ्या आयुष्यातिल काही सुंदर क्षण जगता आले आणि ते जन्मभर जगायला मिळो. तुला वाढदिवसाच्या हृदयातून शुभेच्छा.

birthday wishes in marathi for girlfriend
birthday wishes in marathi for girlfriend

जेव्हा मी सकटात होतो तेव्हा माझी तू कधीच साथ सोडली नाही. कधी तर आपण किती भांडलो आपल्यामध्ये किती वाद झाले तरी तू माझा हात कधीच सोडला नाहीस प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

happy birthday wishes in marathi for girlfriend
happy birthday wishes in marathi for girlfriend

तू मला जेव्हा भेटलीस तेव्हा तू माझ्या हृदयात बसलीस हळू हळू मन माझं तुझ्यात गुंतलं. तुझी साथ आयुष्यभर मिळावी एवढीच ईच्छा. Happy birthday dear

birthday wishes for gf in marathi
birthday wishes for gf in marathi

जर मी तुझी वाट पाहत बसलो असेल तर ह्याचा अर्थ असा नको वाटू देऊ कि माझ्या कडे कोणतंच काम नाही.म्हणून माझ्यासाठी तर कोणतंच काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाही आहे. लव्ह यू happy birthday meri jan

gf birthday wishes marathi
gf birthday wishes marathi

तुझ्या डोळ्यात मी स्वतःला पाहतो. तूझ्या गोड आठवणी माझ्या मनात साठवतो प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

happy birthday wishes for girlfriend in marathi
happy birthday wishes for girlfriend in marathi

तुझ्या आठवणीच स्टेटस माझ्या व्हाट्सप ला ठेवतो ज्या दिवशी आपली भेट होईल तो दिवस आठवतो. आपली सोबत अशीच जन्मजन्मी राहो ही इच्छा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

happy birthday romantic wishes for girlfriend in marathi
happy birthday romantic wishes for girlfriend in marathi

प्रेम तुझं माझं लपवता येत नाही तू सोडून दुसऱ्याला सांगता येत नाही. लवकर आयुष्यात ये. Happy birthday my dear

romantic birthday wishes for girlfriend in marathi
romantic birthday wishes for girlfriend in marathi

Gf (girlfriend) Birthday Wishes Marathi

साथ तुझी माझी अशीच असावी. तुझ्याशिवाय जिन्दगी माझी ही नसावी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिये

marathi birthday wishes for girlfriend
marathi birthday wishes for girlfriend

रुसणं रागावणं जमलंच नाही. मला फक्त तुझ्यावर प्रेम करणं जमते. Happy birthday dear

happy birthday wishes for girlfriend in marathi
happy birthday wishes for girlfriend in marathi

तू सोबत असली कि सर्व काही शक्य आहे. तुझ्याविना श्वास घेणं ही अशक्य आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रिये

birthday wishes for girlfriend in marathi
birthday wishes for girlfriend in marathi

माझ्या प्रत्येक श्वासावर तुझं नाव आहे. अग वेडे कस सांगू तू तर माझ्या जीवन जगण्याचा आधार आहे Happy birthday dear

gf birthday wishes in marathi
gf birthday wishes in marathi

आपल नातं हे कायम सोबत राहील. आणि मी तुला कायम सुखी ठेवेल, आता तरी नवरी होऊन ये. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा प्रिये.

birthday wishes in marathi for girlfriend
birthday wishes in marathi for girlfriend

माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi for girlfriend
happy birthday wishes in marathi for girlfriend

पहिल्यांदा आपण भेटलो आणि त्या भेटीनेच आपली मन जुळली आणि तू माझ्या मनात घर केलं. तुझी साथ जन्मभर लाभो. Love u so much dear happy birthday

birthday wishes for gf in marathi
birthday wishes for gf in marathi

तुझ्या हसण्यात माझा आनंद आहे, तू सदैव हसत रहावं यासाठी आयुष्यभर प्रयत्न करेल. प्रिये तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

gf birthday wishes marathi
gf birthday wishes marathi

आयुष्यात तुझं असणं हेच खूप आहे. तुझ्याशिवाय जगणं म्हणजे श्वास बंद होणं. तुझी साथ कायम अशीच राहो. तुला हवं ते सर्व मिळो वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रिये.

happy birthday romantic wishes for girlfriend in marathi
happy birthday romantic wishes for girlfriend in marathi

तुला बघताच माझ्या डोळ्यात पाणी आलं तू डोळ्यासमोर येताच माझं मन आनंदी झालं कारण कि तू मला एवढं जीवापाड जपलं कि मला तुलाच पाहावंसं वाटतं happy birthday dear

romantic birthday wishes for girlfriend in marathi
romantic birthday wishes for girlfriend in marathi

शरीर माझं असलं तरी त्यामधला श्वास तू आहेस तुझ्याविना जगणं माझं कठीण आहे. तू आहेस तर मी आहे happy birthday my jan..

marathi birthday wishes for girlfriend
marathi birthday wishes for girlfriend

तुम्हाला आम्ही लिहिलेली birthday wishes for girlfriend in marathi, gf birthday wishes in marathi, birthday wishes in marathi for girlfriend, happy birthday wishes in marathi for girlfriend, birthday wishes for gf in marathi, gf birthday wishes marathi वरील post कशी वाटली ते comment करुण सांगा.

आणखी वाचा :

जीवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेछ्या

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेछ्या
बायकोला वाढदिवसाच्या शुभेछ्या
आईला वाढदिवसाच्या शुभेछ्या

भावाला वाढदिवसाच्या शुभेछ्या
लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेछ्या

Leave a comment

x