Birthday Wishes for Mom (mother) in Marathi

आजची ही post birthday wishes for mom (mother) in marathi, mother birthday wishes in marathi, mom birthday wishes in marathi, happy birthday mummy in marathi वर लिहिलेली आहे.

आई आहे म्हणून तर हे जग सुरु आहे. आईसारख निस्वार्थ प्रेम या जगात आपल्यावर कुणीच करू शकत नाही. आईसारखी माया या जगात कुणी दूसरा लाऊच शकत नाही. आईचे उपकार आपन कोणत्याही जन्मात फेडू शकत नाही मात्र तिच्या वाढदिवसानिमित शुभेच्या देऊन आपल्या मनातील भावना नक्कीच ब्यक्त करू शकतो. आम्ही ख़ास तुमच्यासाठी ६० च्या वर आईला वाददिवसाच्या शुभेछ्या लिहिल्या आहेत त्यामधिल जे तुम्हाला आवडेल ते copy करा आणि तुमच्या लाडक्या आईला पाठवा.

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes for Mom in Marathi

देवाने प्रत्येक जन्म मला तुझ्या पोटीच द्यावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

birthday wishes for mother in marathi
birthday wishes for mother in marathi

जगातील सर्व आनंद एकीकडे आणि आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद एकीकडे. माझ्या प्रेम आईल वाढदिवसाच्या प्रेमळशुभेच्छा.

mother birthday wishes in marathi
mother birthday wishes in marathi

जेवढ्याही चांगल्या गोष्टी माझ्यात असतील त्या सर्व माझ्या आईमुळेच. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mom birthday wishes in marathi
mom birthday wishes in marathi

जीवन जगण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आई. आई तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

birthday wishes for mom in marathi
birthday wishes for mom in marathi

स्वतः उन्हाचे चटके सोसणाऱ्या नाही मला सावलीत ठेवणाऱ्या माझ्या प्रेमळ आईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

happy birthday mummy in marathi
happy birthday mummy in marathi

जेव्हा घरात स्वयंपाक कमी असतो तेव्हा घरात एका व्यक्तीला भूक नसते ती म्हणजे आई. आई तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi language for mother
happy birthday wishes in marathi language for mother

माझ्या शरीरातील श्वास असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

birthday wishes for mummy in marathi
birthday wishes for mummy in marathi

माझ्या सर्व चुकांना क्षणात माफ करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday quotes for mother in marathi
birthday quotes for mother in marathi

स्वतःच्या गरजा कमी करून आमचे हट्ट पूर्ण करणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes to mother in marathi
birthday wishes to mother in marathi

Birthday Wishes for Mom (Mother) in Marathi

स्वतःचे दुःख लपवून आमच्या सुखासाठी झटणाऱ्या प्रिय आईस वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

happy birthday mom in marathi
happy birthday mom in marathi

जिचा आनंद आमच्यात आहे अश्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

happy birthday wishes for mother in marathi
happy birthday wishes for mother in marathi

जिच्या प्रेमात कोणताच स्वार्थ नसतो, जिचं प्रेम निःस्वार्थ असते अश्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mummy birthday wishes in marathi
mummy birthday wishes in marathi

माझ्या मनातल्या गोष्टी न सांगताच ओळखणाऱ्या माझ्या प्रिय आईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

happy birthday mom quotes in marathi
happy birthday mom quotes in marathi

माझा आधारस्तंभ आणि यशाचे कारण असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes to mom in marathi
birthday wishes to mom in marathi

प्रकाशाविना जसा सूर्य व्यर्थ आहे अगदी तसंच आईविना हे जीवनदेखील व्यर्थ आहे. आई तुला वाढदिवसाच्या हजारो शुभेच्छा

happy birthday mother in marathi
happy birthday mother in marathi

माझ्या प्रेमळ, समजदार, सर्वांना समजून घेणाऱ्या आईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

happy birthday wishes for mom in marathi
happy birthday wishes for mom in marathi

जेवढ्या घाईगडबडीत मला सकाळी शाळेत पाठवते नंतर त्यापेक्षा जास्त आतुरतेने माझी वाट पाहते अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

happy birthday wishes in marathi for mother
happy birthday wishes in marathi for mother

आईजवळ जेवढं प्रेम असतं. ती नेहमी त्यापेक्षा जास्तच प्रेम देते अश्या माझ्या प्रेम वाटणाऱ्या आईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday message for mother in marathi
birthday message for mother in marathi

जगातील सर्वात चांगल्या, प्रेमळ, समजूतदार, कर्तृत्ववान आईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

mother birthday quotes in marathi
mother birthday quotes in marathi

Mother Birthday Wishes in Marathi

सर्वांना आपल्या प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेऊन, सर्वांची काळजी करणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday mom wishes in marathi
happy birthday mom wishes in marathi

या जगामध्ये एकच नातं असं आहे जिथं आपण कितीही चुका केल्या तरी आपल्या चूका माफ केल्या जातात ते म्हणजे आपली आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

mother birthday wishes marathi
mother birthday wishes marathi

आई ही आईच असते आपण तिला कोणती पण गोष्ट सांगितली तरी आपल्याला एका मैत्रीण सारखी समजून सांगते अशाच आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes mom in marathi
birthday wishes mom in marathi

जिने आपल्याला हे जग दाखवीलं, आपल्याला लहानाचं मोठ केलं अशा लाडक्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday msg for mother in marathi
birthday msg for mother in marathi

ज्या आईने जन्माला घातलं, ज्या आईने मला लहानच मोठ केल ज्या आईने माझ्यासाठी सर्व काही केल त्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy birthday to mom in marathi
happy birthday to mom in marathi

जीला मनातलं सांगण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही अशा माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

happy birthday quotes for mother in marathi
happy birthday quotes for mother in marathi

आई साठी एकच वाक्य कि “आई माझी मायेचा सागर जिने दिला माझ्या जीवनाला आकार” आई तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

happy birthday wishes to mom in marathi
happy birthday wishes to mom in marathi

स्वतःला विसरून जी आपली काळजी करत अश्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

happy birthday mummy marathi
happy birthday mummy marathi

माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी सोबत असणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आई तु इतरांसाठी जरी एक व्यक्ती असली तरी माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस अशाच माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

mom birthday quotes in marathi
mom birthday quotes in marathi

जवळ असताना आईच प्रेम कळत नाही आणि दूर गेल्यावर आठवण आली कि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday status for mom in marathi
birthday status for mom in marathi

Birthday Wishes for Mummy in Marathi

मी सुखी राहावं म्हणून तू खूप कष्ट केले आम्हाला सुखात ठेवून तू सर्व दुःख सोसत आली आई. प्रिय आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy birthday wishes to mother in marathi
happy birthday wishes to mother in marathi

जीवनात किती लोक त्याचे रंग रूप दाखवतात परंतु आई आपल्याला प्रेत्येक क्षणाला प्रेमाने सांभाळत असते अशाच आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

birthday status for mother in marathi
birthday status for mother in marathi

आई ही अशी असते कि ती घरामध्ये सर्वांची भूमिका बजावत असते परंतु तिची भूमिका कोणीच बजावू शकत नाही. प्रिय आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

birthday wishes for mother marathi
birthday wishes for mother marathi

मी कितीही मोठा झालो तरी आई तू कायम माझ्या हृदयात असशील आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

happy birthday mom status in marathi
happy birthday mom status in marathi

आमच्यासाठी स्वतःची स्वप्ने विसरणाऱ्या माझ्या प्रेमळ आणि कर्तृत्ववान आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

birthday wishes in marathi for mom
birthday wishes in marathi for mom

घराला घरपण येते कारण तिथे आई असते, आपल्या जीवनाला अर्थ असतो कारण आईमुळे, अश्याच माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mother happy birthday wishes in marathi
mother happy birthday wishes in marathi

तूझ्या वाढदिवसाच्या निमित्तान मी देवाला एकच मागतो कि खूप सुखी ठेव देवा माझ्या आईला. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

birthday wishes for mother in marathi
birthday wishes for mother in marathi

कोणी आपल्यावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो पण आपल्या आईचा आपल्यावर खूप विश्वास असतो. तो विश्वास तू माझ्यावर दाखवल्याबद्दल आई तुझे खूप खूप धन्यवाद आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

mother birthday wishes in marathi
mother birthday wishes in marathi

आई तू सर्वस्व आहेस कारण तू मला प्रत्येक परिस्थितीशी सामना करायला शिकवलं. तू मला खूप मदत केली. प्रिय आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mom birthday wishes in marathi
mom birthday wishes in marathi

माझ्या आयुष्यातील पहिला गुरु म्हणजे आई. तुझ्या शिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes for mom in marathi
birthday wishes for mom in marathi

जी इतरांपेक्षा आपल्याला नऊ महिने जास्त ओळखते अश्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday mummy in marathi
happy birthday mummy in marathi

Birthday Wishes for Mom in Marathi

जगात असं एकच व्यक्तिमत्व आहे जिथे प्रत्येकाला झूकावं लागतं ते म्हणजे आई. एका जन्मात तरी आईचे उपकार फिटतील असं मला वाटत नाही. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi language for mother
happy birthday wishes in marathi language for mother

जीवन जगत असताना कितीही मोठे प्रसंग आले तरी आई तुझाच चेहरा डोळ्यासमोर येतो.आई तुझ्यावर माझ खूप प्रेम आहे. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

birthday wishes for mummy in marathi
birthday wishes for mummy in marathi

घरामध्ये काही वाद झाले कि आई नेहमीच माझी बाजू घेत असते अशा माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday quotes for mother in marathi
birthday quotes for mother in marathi

माझ्या भविष्यासाठी स्वतःच्या भविष्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

birthday wishes to mother in marathi
birthday wishes to mother in marathi

देवाला सगळीकडे लक्ष ठेवता येत नाही म्हणून त्याने आईला सगळ्याच्या आयुष्यात पाठवलं अश्याच माझ्या देवाला म्हणजेच आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday mom in marathi
happy birthday mom in marathi

आईच महत्व हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. प्रत्येक मुलाला आई ही घडवत असते तिचे उपकार एवढे असतात कि आपण ते फेडू शकत नाही अशा माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

happy birthday wishes for mother in marathi
happy birthday wishes for mother in marathi

जसा मंदिरामध्ये देव असतो तशीच घरामध्ये आई असते. आई म्हणजे दिव्याची वात असते. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

mummy birthday wishes in marathi
mummy birthday wishes in marathi

आईसारखी माया जगात कोणीच करू शकत नाही तिचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

happy birthday mom quotes in marathi
happy birthday mom quotes in marathi

अखेरच्या श्वासापर्यंत जी आपल्याला जीव लावते आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

birthday wishes to mom in marathi
birthday wishes to mom in marathi

आई तूझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तू. तुझे उपकार कोणत्याच जन्मात फिटणार नाही. आई तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

happy birthday mother in marathi
happy birthday mother in marathi

आई तुझा हात माझ्या नेहमी डोक्यावर ठेव कारण तूझ्या आशीर्वादाशिवाय मला यश मिळणे अशक्य आहे. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

birthday wishes for mom in marathi
happy birthday wishes for mom in marathi

मुलाला जन्म दिल्यानंतर त्याच्या प्रत्येक गोष्टी कडे लक्ष देणारी ही आईच असते.मग त्या कुठल्याही अडचणी असो आईच मदत करते आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi for mother
happy birthday wishes in marathi for mother

प्रत्येकाच्या जीवनात कित्तेक गोष्टी येतात आणि जातात. या जगात सर्व काही मिळेल पण दुसरी आई मिळणार नाही. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday message for mother in marathi
birthday message for mother in marathi

तुझा प्रत्येक क्षण तु नेहमी आमच्यासाठी घालवलास तू एकही क्षण तुझ्यासाठी आनंदाने घालवलास नाही आई तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.

mother birthday quotes in marathi
mother birthday quotes in marathi

आईजवळ प्रत्येकासाठी वेळ असतो पण स्वतः साठी कधीच नसतो. आई आज तुझा वाढदिवस आहेत किमान आजच्या दिवशी तरी स्वतःसाठी वेळ काढ. तुला हवं ते सर्व मिळो. आई तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

happy birthday mom wishes in marathi
happy birthday mom wishes in marathi

एक आईच असते जिच्याजवळ आपले हट्ट हक्काने सांगता येतात आणि ते पूर्णही होतात. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mother birthday wishes marathi
mother birthday wishes marathi

मला जे यश प्रात्त झालं यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे आई मला नेहमी पाठींबा देत आली म्हणून मी हे यश प्रात्त करू शकलो खूप खूप धन्यवाद आई , आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

birthday wishes mom in marathi
birthday wishes mom in marathi

घराला स्वर्ग बनवणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday msg for mother in marathi
birthday msg for mother in marathi

बाळ जन्माल्यावर त्याला बोलता पण येत नाही तरी आई त्याची प्रत्येक गोष्ट समजून घेते. अश्याच मनकवड्या आईला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

happy birthday to mom in marathi
happy birthday to mom in marathi

तर मित्रानो तुम्हाला आमची birthday wishes for mother in marathi, mother birthday wishes in marathi, mom birthday wishes in marathi, birthday wishes for mom in marathi, happy birthday mummy in marathi वरील post कशी वाटली ते comment करुन सांगा.

Leave a comment

x