Best Birthday Wishes for Sister in Marathi I बहिणीला वाढदिवसाच्य शुभेछ्या देणारे मॅसेज

बहीण ही त्याग, आधार, प्रेम याच मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्यांना बहीण आहे त्यांना समजलं असणारच, मग अश्या लाडक्या बहिणीच्या वाढदिवसाला सुद्धा आपण मनापासून व्यक्ती व्हायला हवं ना, म्हणूनच आम्ही आज खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत marathi birthday wishes for sister, sister birthday wishes in marathi, happy birthday wishes for sister in marathi, birthday status for sister in marathi, funny birthday wishes for sister in marathi, birthday wish for sister in marathi, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज, chotya, mothya bahinila vadhdivsachya shubhechha देणारे काही खास msg काही विशेष शब्दात. वाचा आणि कॉपी करुन बहिणीला पाठवा.


Birthday Wishes for Sister in Marathi I बहिणीला, ताईला वाढदिवसाच्य शुभेछ्या देणारे स्टेटस, मॅसेज 01 to 05


1. मी खरंच खूप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेम करणारी ताई मिळाली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई…
Happy Birthday Sister


marathi birthday wishes for sister


2. प्रत्येकवेळी माझी पाठराखण करणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
Happy Birthday Tai


sister birthday wishes in marathi


3. तुझ्यासारखी काळजी घेणारी, पाठराखण करणारी, मनमुराद प्रेम करणारी ताई जगात कुठेही नसेल. Happy Birthday Sis


happy birthday wishes for sister in marathi


4. जगातील सर्व बहिणीमध्ये तू सर्वात चांगली ताई आहेस आणि मी भाग्यवान आहे की तू माझी ताई आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई. Happy Birthday Dear Sister


birthday status for sister in marathi


5. माझ्या कडून होणाऱ्या चुकांना जी नेहमी माफ करते, मला सांभाळून घेते अश्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


funny birthday wishes for sister in marathi


Birthday wish for sister in marathi 06 to 10


6. माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असणाऱ्या, माझी सर्वात जास्त काळजी करणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Happy Birthday Dear Sister


birthday wishes in marathi words for sister


7. माझी सर्वात चांगली मैत्रीण असणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy Birthday Sis


birthday wish for sister in marathi


8. मला प्रत्येक गरजेच्या कामात मदत करणाऱ्या, समजून सांगणाऱ्या आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण असणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy Birthday Dear Sis


birthday quotes for sister in marathi


9.   जेवढे प्रेम तू माझ्यावर करते त्यापेक्षा कैक पटीने आनंद तुला मिळो, तू सर्वकाळ आनंदी असावी. Happy Birthday Tai (sister)


sister birthday quotes in marathi


10. तू मला आयुष्यात मिळालेला आशीर्वाद आहेस. तू आयुष्यात हवं ते सर्वकाही मिळो. Happy Birthday dear sister.


happy birthday wishes in marathi for sister


Birthday quotes for sister in marathi 11 to 15


11. तू खरंच जगातील सर्वात चांगली ताई आहेस. तुला हवं ते मिळो. Happy Birthday Dear Sister


birthday caption for sister in marathi


12. आजच्या या सुंदर दिवशी मी जाहीर करतो की, तू जगातील सर्वात चांगली काळजी घेणारी, प्रेम करणारी ताई आहेस. Happy Birthday Dear Sister


birthday wishes for little sister in marathi


13. असं म्हणतात की ताई ही आईचं दुसरं रूप असतं, माझ्यासाठी तू आईच आहेस. Happy Birthday Dear Sister


birthday msg, sms for sister in marathi


14. आजच्या या सुंदर दिवशी तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा ताई.


sister birthday status marathi


15. म्हणायला ताई आहेस माझी मात्र आईएवढं प्रेम केलंय तू माझ्यावर. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई. Happy Birthday Dear Sister


birthday wishes for elder sister in marathi


Happy birthday wishes, status, quotes in marathi for sister 16 to 20


16. तुला तुझ्या आयुष्यात हवं ते मिळो, आणि माझ्यावर तुझं प्रेम चिरकाल असंच असावं. Happy Birthday Sister


happy birthday to sister in marathi


17. तुझ्यासारखी ताई मला प्रत्येक जन्मात मिळण्यासाठी मी कुठलाही उपवास धरू शकतो. Happy Birthday Dear sister


birthday wishes for sister in marathi text


18. आईंनंतर मला सांभाळून आणि समजून घेणारी तूच आहेस. Happy Birthday dear sister


best birthday wishes for sister in marathi


19. लहानपणी मला जेवढा त्रास द्यायची त्यापेक्षा जास्त आता माझी काळजी घेते. तुला हवं ते मिळो, Happy Birthday Dearest Sister


happy birthday quotes, status for sister in marathi


20. मला खात्री आहे की आपले भांडणे अशीच सुरु राहतील मात्र प्रत्येकक्षणाला प्रेम वाढत राहील. Happy Birthday Dear Sister


happy birthday wishes to sister in marathi


Birthday msg, sms for sister in marathi 21 to 25


21. माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


sister birthday caption in marathi


22. तुझ्याएवढं प्रेम करणारी, मस्ती करणारी, समजून घेणारी, सांभाळून घेणारी बहीण या जगात दुसरी नसेल. Happy Birthday Dear Sister


heart touching birthday wishes for sister in marathi


23. जेवढं तू समजून घेतेस अजून कुणीही नाही समजून घेतलं. Happy Birthday Sister


small sister birthday wishes in marathi


24. आमच्या परिवारातील सर्वात प्रिय आणि लाडकी व्यक्ती असणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


birthday sms for sister in marathi


25. माझं प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक असणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


dear sister birthday wishes in marathi for sister


Heart touching birthday wishes, caption for sister in marathi 26 to 30


26. मला देवाकडून मिळालेलं सर्वात चांगले गिफ्ट म्हणजे तू. Happy Birthday Dear Sister


marathi birthday wishes for sister


27. प्रत्येक वर्षी तुझा वाढत जाणारा सजूतदारपणा. तुझ्या आयुष्यात आनंद चिरकाल असावा हीच ईश्वराकडे प्रार्थना. Happy Birthday Dear Sister


sister birthday wishes in marathi28. वडिलांसमोर माझ्या सर्व चुकांना स्वतःवर घेणाऱ्या, नेहमी माझी पाठराखण करणाऱ्या माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


happy birthday wishes for sister in marathi29. आमचे स्वभाव अजिबात जुळत नाहीत मात्र जी माझ्या हृदयाच्या जवळ आहे अश्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


birthday status for sister in marathi30. माझ्याबद्दल जीला सर्वकाही स्पष्ट माहीत असतं आणि मी करत असलेल्या कामात जीचा नेहमी पाठिंबा असतो अश्या माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


birthday wishes in marathi words for sister


तर मित्रांनो तुम्हांला आमची marathi birthday wishes for sister, Best birthday wishes, status, quotes, msg, sms, caption for sister in marathi, बहिणीला, ताईला वाढदिवसाच्या शुभेछ्या देणारे मॅसेज कसे वाटले हे नक्की कळवा आणि इतरांनाही पाठवा.


Leave a comment

x