बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज I Best Birthday Wishes to Wife in Marathi

लग्न झाल्यापासून ते आपल्या शेवटच्या स्वासापर्यंत जी व्यक्ती आपल्या प्रयेक सुखात, दुःखात, आनंदात आपल्या सोबत सदैव आपली सावली म्हणून ठामपणे उभी असते ती आपली पत्नी असते. घर चालवण्याठी आपण काम मात्र घर सांभाळण्यासाठी जी काम करते ती पत्नी असते. म्हणून तिच्या कामाचं, सोबतीचं, प्रेमाचं, पाठिंब्याच कौतुक करण्याची संधी प्रत्येक पती शोधत असतो आणि अश्यातच जर तिचा वाढदिवस असेल तर तीला आपल्या भावना शब्दातून बोलून दाखवण्यासाठी अनेक जण इंटरनेट वर Birthday wishes for wife in marathi, Happy birthday wishes for wife in marathi, Birthday wishes to wife in marathi, Happy birthday wife marathi, Marathi birthday wishes for wife, Wife birthday msg in marathi, Bayko birthday wishes, बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा , बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो असं सर्च करत असतात.

तर मित्रही तुम्हालाही तुमच्या पतीला वादिवसाच्या काही विशेष शब्दात शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही योग्य website ला भेट दिली.  चला तर मग वाचा आणि योग्य ते निवडा.

Birthday wishes to wife in marathi : baykola birthday wishes

तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे
सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes for wife in marathi

जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes for wife in marathi

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या  माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes to wife in marathi

माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

birthday status for wife in marathi

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes to wife from husband in marathi

माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत.  I Love You & Happy BirthDay Dear.

wife birthday status marathi

तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना जीवन म्हटल्यासारखं आहे. Happy BirthDay Dear.

wife birthday wishes marathi

मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू
मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

wife birthday wishes marathi

श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा

happy birthday wife marathi

आभाळाला साज चांदण्यामुळे
बागेला बहार फुलांमुळे
माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे
Happy BirthDay Dear

happy birthday to wife in marathi

Happy birthday wishes for wife in marathi

 

कधी कठीण काळातील आधार झालीस तर कधी सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वास झालीस.
Happy Birthday Dear.

wife birthday status in marathi

baykola vadhdivsachya hardik shubhechha

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

marathi birthday wishes for wife

चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा
सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा
हिच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

birthday quotes for wife in marathi

मनापासून धन्यवाद त्या ईश्वराचे ज्याने मला तुझ्यासारखी  प्रेमळ, निरागस आणि सर्वांना समजून घेणारी पत्नी दिली.  Happy Birthday Dear.

happy birthday wife in marathi

तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे, तुझा सहवास प्रत्येक जन्मी मिळो
हीच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

birthday msg for wife in marathi

तू माझ्या जीवनाचा सहारा
तूच करतेस माझ्या रागावर मारा
तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला
सर्व काही मिळो तुला
हिच ईश्वराकडे प्रार्थना
Happy BirthDay Dear

wife birthday quotes in marathi

माझ्यासाठी आशेचा किरण तू
माझ्या ध्येयाकडे जाणारा मार्ग तू
माझ्या देहातील श्वास तू.
Happy Birthday Dear.

happy birthday wishes to wife in marathi

चेहऱ्यावर सदैव तुझ्या हास्य असावं
तीळमात्र दुःखही तुझ्या आयुष्यात नसावं
आनंद आणि आरोग्य जीवनभर टिकावं
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

happy birthday wishes in marathi for wife

जरी नशिबाने साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिली
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला
एक यशस्वी दिशा मिळाली.
Happy Birthday Dear

birthday wishes wife in marathi

तू माझं प्रेम आणि तू माझं सर्वस्व आहे
माझा आनंद तू आणि जीवनही तूच आहेस.
तुला हवं ते मिळावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

happy birthday quotes for wife in marathi

तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी एखाद्या सणा सारखाच असतो, तुला आयुष्यात फक्त आनंदच मिळत राहावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

best birthday wishes for wife in marathi

तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याविना सागर आणि श्वासाविना जीवन आहे. तुला आयुष्यात सर्व काही मिळो हिच ईश्वराकडे प्रार्थना.वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

birthday wishes for wife marathi

परिस्थिती कशीही असो जी सदैव माझ्या सोबत असते, जी माझ्या जीवनाचा आधार आणि माझ्या आनंदामागील कारण आहे अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

happy birthday bayko status

आज जन्म तुझा झाला पण खरं तर मला खूप मोठा आधार मिळाला. तु माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य आनंदाने भरून आलं. मी खुप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी प्रेमळ, निर्मळ आणि समजून घेणारी पत्नी मिळाली. तुला वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा

birthday sms for wife in marathi

मला साथ देणार प्रेम तू
माझ्या आनंदामागील कारण तू
मी फुल तर त्यातील सुगंध तू.
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

romantic birthday wishes for wife in marathi

माझा आनंद आणि माझ्या जीवनातील श्वास असणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

bayko birthday status

माझी सोबत, माझी सावली, माझा आनंद आणि माझं जीवन असणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

birthday wishes for wife in marathi sms

तू आनंदी असावी, तू निरोगी राहावी
सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी
Happy Birthday Dear

birthday wishes for wife in marathi language

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

birthday wishes for wife in marathi text

मिळावं तुला सर्वकाही
पूर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनातील स्वप्न पूर्ण व्हावं
आनंदी तुझं आयुष्य असावं
जेव्हा मागशील तू एक तारा
देवाने तुला सर्व आभाळ दद्यावं
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

आयुष्यात तुला काही
कमी नाही पडावं
जे हवं आहे तुला
ते सर्व काही मिळावं
हीच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुझ्या स्वप्नातील जग आज सत्यात यावं
तुझं आयुष्य आनंदाने आणि यशाने भरून जावं
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा sms

प्रत्येक वर्षी तू मागील वर्षीपेक्षा आणखी सुंदर, प्रेमळ आणि आनंद वाटणारी आणि समजून घेणारी दिसतेस तुझा असाच प्रवास सुरु राहो.  वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो

तुझं अख्ख आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरलेलं असावं. हिच ईश्वरचरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes for wife in marathi

तू खूप सुंदर, प्रेमळ, निर्मळ आणि सर्वांना समजून घेणारी आहेस.  तुला आयुष्यात सर्वकाही मिळो. वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा

happy birthday wishes for wife in marathi

माझं हृदय धडकण्यामागील कारण आहेस तू,
तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेस
तुला आयुष्यात हवं ते मिळो
Happy Birthday Dear

birthday wishes to wife in marathi

आनंदाच्या क्षणांनी तुझं आयुष्य भरलेलं असावं, हिच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday status for wife in marathi

तुझ्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण व्ह्याव्यात हिच माझ्या मनातील ईच्छा वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

birthday wishes to wife from husband in marathi

तुझ्या चेहऱ्यावरील हास्य चिरकाल टिकावे
दुःखाचे अश्रू डोळ्यात कधीही न वाहावे
आनंदाच्या क्षणांनी तुझे आयुष्य भरावे
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

wife birthday status marathi

आयुष्यात बऱ्याच व्यक्ती येतात पण आपल्या संकाटाच्या काळात आपल्याला लढण्याची प्रेरणा देऊन आपल्या सोबत सदैव चालतात त्या विशेष असतात आणि माझ्यासाठी तू ती व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा

wife birthday wishes marathi

पत्नी पेक्षा एक मैत्रीण म्हणून सदैव माझी काळजी घेणारी, मला नेहमी समजून घेणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

happy birthday wife marathi

जीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्या शिवाय माझ्या दिवसाची सुरवातच होत नाही अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अगदी मनभरून शुभेच्छा

happy birthday to wife in marathi

घरातील सर्वांची काळजी करणारी, सर्वांना समजून घेणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

wife birthday status in marathi

मला वाटलं नव्हतं की माझ्या भरकटलेल्या आयुष्याला कुणी साथ देईल आणि एवढ्या कमी वेळात त्याला कुणी आनंदाच्या वाटेवर पण आणील. पण ते तू केलेस, मी खरच नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली.
I love you & Happy Birthday Dear

marathi birthday wishes for wife

माझ्या आयुष्यातील कठीण काळातसुद्धा माझ्या चेहऱ्यावर जे हास्य, आनंद असतो त्यामागील खरं कारण तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

birthday quotes for wife in marathi

माझ्या आनंदामागील कारण, यशामागील आधार आणि माझ्या शरीरातील मन असणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Dear…

happy birthday wife in marathi

जगासाठी तू फक्त एक व्यक्ती आहेस पण माझ्यासाठी तू म्हणजे माझं पूर्ण जग आहेस.
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा

birthday msg for wife in marathi

वेळ चांगली असो वा वाईट मला त्याची काळजी नसते, कारण माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तुझी एक smile च पुरेशी असते. Happy Birthday My Dear…

wife birthday quotes in marathi

आयुष्यात तुला सर्व काही मिळावं
माझ्या वाट्याचं सुखही तुझ्याकडे जावं
तुझं आयुष्य आनंदी क्षणांनी भरावं.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

happy birthday wishes to wife in marathi
Read More Birthday Wishes

Leave a comment

x