Breakup, Sad and Virah Status in Marathi : मराठी विरह, ब्रेकअप स्टेटस

जर आपण Internet वर Marathi sad status, Sad quotes in marathi, Sad shayari marathi, Sad msg marathi, Sad quotes on love in marathi, Sad messages in marathi, Sad love marathi status, Marathi virah status, Prem virah sms in marathi, Sad marathi love status यापैकी काहीही सर्च करत असाल आणि आपल्याला जर अश्याच प्रकारचे status वाचायचे असतील तर आपण योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हांला अश्याच प्रकारचे status वाचायला मिळतील.

Breakup, Sad and Virah Status in Marathi : मराठी विरह, ब्रेकअप स्टेटस

 

मला सोडून जाण्याचे कारण तर सांगून जायचं होतं, माझ्याकडून नाराज होती की माझ्यासारखे आणखी होते.

sad quotes in marathi

एक गोष्ट लक्षात ठेवशील, जगात माझ्यासारखे तुला अनेक मिळतील पण त्यांच्यात तुला मी दिसणार नाही.

जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोकं जवळ यायचे मार्ग शोधू  लागतात आणि नातं जून होतं तेव्हा दूर राहण्याची कारणं शोधतात.

love sad status in marathi

एवढा त्रास तर म्रुत्यू पण देत नाही. जेवढा त्रास तुझं माझ्याशी न बोलणं देत आहे.

खोटं हसण्यापेक्षा रडून खरं सांगितलेल बर असतं.

तू मला वाचवणार नाही, हे माहीत असून सुद्धा मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे.

तुझ्यानंतर माझी साथ देणार तरी कोण? तुला मिळवण्यासाठी सर्वांशी नातं तोडून आलो होतो मी.

sad shayri marathi

माझी चूक फक्त एवढीच झाली की, मी इतरांना माझ्यापेक्षा जास्त महत्व दिलं.

परत तिथून जगायला सुरुवात करायची आहे आता जेव्हा जेव्हा सर्व माझे होते आणि तू एक अनोळखी व्यक्ती होती.

जीवनावर नाराज नाही. नाराज तर त्यांच्यावर आहे ज्यांनी मला उजेडाची आशा दाखवून अंधारातील दिवा विझवला.

त्यांची काळजी कधीच करू नका जे आनंदात आहेत तुम्हांला दुःख देऊन.

sad sms marathi

तुझ्यावर प्रेम तरी कसं करावं, तुझ्यासाठी स्वतःमध्ये  बदल केला तर परत तू तुझ्या अटीत बदल करतेस.

इथं लोकं स्वतःची चूक मान्य नाही करत तर दुसऱ्याला आपलं कसं म्हणतील.

जे घाव दिसत नाही तेच सर्वात जास्त त्रास देतात.

आधी मी शांत दिसलो तरी जी काळजी करत होती, तीच आज मी रडल्यावर सुद्धा बघत नाहीत.

sad marathi quotes

जगात जेवढे लोकं वाढत आहेत तेवढे एकटे सुद्धा पडत आहेत.

जे लोकं आतून मेलेली असतात तेच लोकं मग दुसऱ्यानी कसं जगायचं हे सांगत असतात.

माझ्या जीवनात तू सदैव राहशील,आनंद बनून किंवा दुःख म्हणून.

sad love quotes in marathi

तू माझ्यापासून दूर आहेस याचं दुःख नाही तर तू कुणा दुसऱ्याबरोबर याचं दुःख आहे.

तेव्हा तू स्वतःलाही माफ नाही करू शकणार जेव्हा तुझ्यामुळे मी या दुनियेत नसेल.

जे तुम्हांला दुःखात सोडून जातील ते तुमचे जिवलग तरी कसे असतील?

sorry quotes in marathi

काचासारखे असतात खरं प्रेम करणाऱ्याचे हृदय, कधी ते तुटतात तर कधी तोडल्या जातात.

जीवनात नक्कीच कोणती संधी सोडू नका, पण कुणाचा विश्वास मात्र तोडू नका.

तुझ्यापेक्षा चांगले तर माझे शत्रू आहेत, जे कमीतकमी माझ्यावर लक्ष तरी ठेवतात.

sad msg marathi

कुणावर प्रेम करून ते न मिळणं याचा त्रास होतो, पण प्रेम मिळाल्यावर ते गमावलं तर जिंदगी उद्धवस्त करत.

मनाने खूप मजबूत असतात ती लोकं जी एकांतात जाऊन लपून रडतात.

माझ्यासाठी तिने तिची एक सवय सोडली नाही, अन मी तिच्यासाठी माझं पूर्ण जीवनाच बदलून टाकलं.

काही गोष्टी समजण्यासाठी हृदय लागतं, ते पण तुटलेलं.

sad image marathi

जो सर्वांची काळजी घेते, नेमकी त्याची काळजी घेण्यासाठीच कुणी नसते.

कधी कधी असं काही घडते की अश्रू तर असतात पण रडता देखील येत नाही.

जीव घेणं दुःख ते असते जिथं इजा शरीरावर नाही तर मनावर होते.

breakup quotes in marathi

काही दुःख कमी होणारी नसतात तर ती सहन करावी लागतात.

ती माझं प्रेम आहे, अन मी तिची फक्त एक सवय आहे.

तुला विसरणं एवढं पण कठीण नाही, फक्त  श्वास थांबवले की झालं.

sad image in marathi

मला माहिती होतं की, तू मला विसरशील. आनंद आहे की मी जसा विचार केला तू तेच केलं.

मी तुला सोडायचा खूप प्रयत्न केला पण जेवढा जास्त प्रयत्न करत होतो तेवढा तुझ्या प्रेमात बुडत होतो.

मनात होतं की तुला सर्व दुःख सांगावी, पण तू मला ‘एवढा शांत का आहेस’ हे सुद्धा विचारलं नाही.

sad love image marathi

तिने तीच प्रेमच तर  बदललं आहे याचं काय दुःख करावं, प्रार्थना पूर्ण नाही झाल्या तर लोकं देव सुद्धा बदलतात.

  रोज विचार करतो तुला विसरायचं म्हणून आणि नेमकं हेच विसरतो.

आता उचकी लागल्यानंतर सरळ पाणी पितो. हा भ्रम अजिबात नाही की तू आठवण काढली आहेस.

marathi shayari love sad

लोकं आठवण पण तेव्हा काढतात जेव्हा त्यांना गरज असते.

माझ्यासाठी तू फक्त एक चांदणी नव्हती तर अख्ख आभाळ होतीस.

मी तर ते गमावलं जे माझं नव्हतंच, पण तू ते गमावलं जे फक्त तुझं होतं.

marathi sad sms for girlfriend

वेळ सारखी नसतेच. ते पण एक दिवशी रडतात जे दुसऱ्याना रडवतात.

श्वास सुरु आहेत तोपर्यंत तुझी आठवण काढणार, त्यादिवशी आठवण काढणार नाही त्यादिवशी श्वास बंद झालेला असेल.

एक काळ होता जेव्हा गप्पा करण्यासाठी वेळ कमी पडत होता. आता भरपूर वेळ आहे पण गप्पा करण्यासाठी कुणीच नाही.

हाच विचार करून प्रेम करतो तुझ्यावर की, माझं तर कुणी नाही पण तुझं कुणी तर असावं.

marathi sad status

सुंदर दिसलेल्यांना लोकं वाईट का म्हणतात माहीत नाही कारण फसवणारे तर सुंदर चेहरेच असतात.

प्रेमाची सजा खूप भयानक असते. माणूस क्षणाक्षणाला मरते पण त्याला मरण येत नाही.

नुसता डोळ्यांनी सुद्धा घाव होतो, जेव्हा कुणी पाहून न पाहिल्यासारखं करते

breakup status marathi

आज तेच संशय घेत आहेत, ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता.

आधी लोकं नातं सांभाळत होते नंतर नात्यांचा फायदा घ्यायला लागले आणि आता फायदा असेल तरच नातं बनवत आहेत.

मी हा विचार करूनच तिच्या सर्व गोष्टींना खरं समजत गेलो की एवढे सुंदर ओठ खोटं कसं बोलतील.

खऱ्या प्रेमात प्रेम मिळो ना मिळो पण आठवण ठेवण्यासाठी एक चेहरा नक्की मिळतो.

sad shayari marathi

पावसाच्या आवाजात आणि मातीच्या सुगंधात मला तुझीच जाणीव होत आहे.

मला खऱ्या प्रेमाची स्वप्ने दाखवून अंधारात हाथ सोडून जाणारी तूच.

हिवाळा संपला, उन्हाला आला आणि पावसाळा सुरु आहे पण मी तुला अजून विसरलो नाही.

Read More Status and Quotes :

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Morning Status

Good Night Status

Marathi Quotes on Time

 

Leave a comment

x