Marathi Funny Birthday Wishes : Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend

जे नातं रक्ताचं नसतं मात्र रक्तापेक्षाही महत्वाचे असते ते म्हणजे मित्राचे नाते. मैत्रीचे उदाहरणे आपण कृष्ण-सुदामा यांच्यापासून देतो. मैत्रीत सर्वात मोठी गोष्ट असते ते म्हणजे इथं बोलायच्या आधी विचार करावा लागत नाही.

मित्रांमध्ये सर्वच गुण असतात, आणि एकमेकांची थट्टामस्करी केल्याशिवाय मैत्री पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत : marathi funny birthday wishes, funny birthday wishes in marathi, funny birthday wishes in marathi for best friend, comedy birthday wishes in marathi, crazy birthday wishes in marathi, happy birthday funny wishes in marathi, insulting birthday wishes for best friend in marathi, marathi comedy birthday wishes.Marathi Funny Birthday Wishes : Funny Birthday Wishes in Marathi for Best Friendआयुष्यात प्रत्येकाला चांगला मित्र मिळत नाही. 
मात्र तू भाग्यवान आहेस की तुला माझ्यासारखा मित्र मिळाला😊😊

Happy Birthday Dear Best Friend

funny birthday wishes in marathi

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो 

मात्र मी कधीच विसरू शकत नाही 
कारण तु एका वर्षाने म्हतारा झाला 
याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते 😊😊

Happy Birthday dear friend


funny birthday wishes in marathi for friend


तू खरंच भाग्यवान आहेस 

की तुला एक हुशार, समजदार, काळजी करणारा, 
तुला लहानपणापासून ओळखणारा 
माझ्यासारखा मित्र मिळाला 😊
Happy Birthday dear friend


funny birthday wishes in marathi for best friend


funny birthday wishes in marathi for friend


तू नक्कीच जगावं हजार वर्ष, 

मात्र परत परत माझ्या आयुष्यात येऊ नको 😊😊

Happy dearest Dost


funny birthday wishes in marathi for best friend girl


आणखी एका वर्षाने मोठा झालास तू, 

मात्र समजदार तू अजून झाला नाही. 
असो, वाढदिवसाच्या भलकश्या शुभेच्छा मित्रा😊😊


funny birthday wishes in marathi for best friend whatsapp


किती वाढदिवस झाले तुझे 

मात्र अजून एक सुद्धा पार्टी दिली नाही. 
असं असते काय. हजार वर्ष जगावं तू मात्र एक तरी पार्टी दे.

Happy Birthday Dear Best Friend


comedy birthday wishes in marathifunny birthday wishes in marathi for best friend whatsapp


मैत्री जगातील सर्व गोष्टीपेक्षा नेहमी मोठीच असते. 

म्हणजे तु कितीही वाईट असशील तरीही माझा मित्र आहेस😊😊

Happy Birthday Mitra


funny birthday wishes for friend in marathi


तू एवढे वर्ष जगावं की 

तुझा प्रत्येक दात पडावा 
आणि तुझ्या वाढदिवसाचा सर्व केक 
इतरांनी खावा.😊😊 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.


crazy birthday wishes in marathi


वयस्कर लोकांच्या सुविधाचा लाभ घेण्यासाठी 

तू फक्त काही वर्षच दूर आहेस. 
तू असाच मोठा होत राहो. 
Happy Birthday Mitra


marathi birthday wishes funnycomedy birthday wishes in marathi


तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा. 

असं म्हणतात की ज्याच्या आयुष्यात 
जास्त वाढदिवस येतात तो जास्त वर्ष जगतो 😊😊

Happy Birthday Friend


funny birthday wishes in marathi for best friend boy


तू एवढं वर्ष जगावं की 

तुझ्या केकवरील मेणबत्त्या विझवाण्यासाठी 
फुकेची नाही तर फायर ब्रिगेड ची गरज पडावी.😊😊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा


happy birthday funny wishes in marathi


फक्त संकटाच्या काळातच तुझा सहवास असावा 

कारण बाकीच्या वेळेस तू खूप त्रास देतो यार😊😊

Happy Birthday Dear Best Friend


funny birthday wishes marathicrazy birthday wishes in marathi


लाखात एक आहेस तू कारण करोडमध्ये मी आहे ना…😊😊

Happy Birthday Dear


vadhdivsachya hardik shubhechha funny


तुझ्या वाढदिवसाला मी कुठलंही गिफ्ट देणार नाही 
कारण तुही मला आतापर्यंत नाही दिलं 😊😊

तुला हजार वर्षाचं आयुष्य मिळो मित्रा.

Happy Birthday Dear Friend


birthday wishes for friend in marathi funny


लोकं म्हणतात चांगल्या गोष्टी खूप वर्ष टिकतात 

तरीही तू हजार वर्ष जगावं मित्रा.

Happy Birthday Dear Friends


birthday wishes in marathi funnyhappy birthday funny wishes in marathi

तसं तर मला 1-2 लोकांचेच वाढदिवस माहिती आहेत 

पण त्या facebook वाल्यांचे धन्यवाद 😊🙏

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा


insulting birthday wishes for best friend in marathi


तू एवढे वर्ष जगावे की 
तुझ्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या पडाव्या 
कि तुझ्या नातू-पंतुने त्याला ओढावं 
आणि तुला त्याचा त्रास व्हावा.😊🙏

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.


funny birthday wish for best friend forever marathi


तू एक शांत, सोज्वळ, प्रेमळ सद्गुणी मुलगा आहेस 
असं तुला वाटत असेल पण तसं नाही भावा😊🙏

तुला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा भावा.


birthday wishes marathi funnyvadhdivsachya hardik shubhechha funny

तुझ्या वाढदिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत असतो 
कारण वर्षातील हा एकच दिवस जेव्हा तू पार्टी देतो.

मला तुझ्याकडून किमान हजार पार्ट्या खायच्या आहेत.

Happy Birthday Bhava


birthday wishes funny marathi


जोपर्यंत तू पार्टी देणार नाही 
तोपर्यंत माझ्याकडून कुठल्याही पार्टीची अपेक्षा ठेऊ नको😊😊

वाढदिवसाच्या काळजातून शुभेच्छा भावा.


marathi comedy birthday wishes


तू माझा खरा मित्र आहेस 
मात्र वाढदिवसाच्या दिवशी तुझी खोटी स्तुती करावी लागते 😊😊

असो, वाढदिवसाच्या खोलवर मनातून शुभेच्छा मित्रा.


funny birthday wishes in marathi


birthday wishes in marathi funny

एका रिसर्च वरून असं सांगण्यात आलं आहे की 
जो व्यक्ती वाढदिवसाची पार्टी देतो 
तो खूप काळ जगतो😊😊
असो, तू हजार वर्ष जगावं एवढीच ईच्छा आहे. 
Happy Birthday Mitra.


funny birthday wishes in marathi for friend


तू चांगला असशीलही मात्र जोपर्यंत 
चंद्र, सूर्य आहे 
तोपर्यंत मी तुला चांगला म्हणणार नाही😊😊.

असो, तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा मित्रा.


funny birthday wishes in marathi for best friend


तसं तर मी कुणाला birthday wish करत नाही  
मात्र नंतर तूला वाईट वाटेल😊😊 
म्हणून तुला वाढदिवसाच्या  थेट काळजातून शुभेच्छा मित्रा.

funny birthday wishes in marathi for best friend girlinsulting birthday wishes for best friend in marathi

हा दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा यावा 
फक्त तू पार्टी देत जा 😊😊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.


funny birthday wishes in marathi for best friend whatsapp


तसं तर मी सर्वांचे वाढदिवस विसरतो, 
पण माझे धन्यवाद मानायला हवेत 
की मी तुला मॅसेज केलाय😊😊.

Happy Birthday Dear Friend.


comedy birthday wishes in marathi


तुझ्या पांढऱ्या केसांचा मी नेहमीच आदर करतो, 
तू कायम असाच तरुण रहावा 😊😊.

वाढदिवसाच्या थेट काळजातून शुभेच्छा मित्रा.


comedy birthday wishes in marathi


funny birthday wish for best friend forever marathi

तुझ्या वाढदिवसाच्या मेणबत्त्या तर 
आता केकवर सुद्धा बसत नाही, 
तू आजीवन तरुण रहावा हीच ईच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.


funny birthday wishes for friend in marathi


प्रत्येक वाढदिवसाला तू आणखी तंदरुस्त आणि handsome दिसतो 
फक्त मी माझा चष्मा घालायला विसरतो एवढंच 😊😊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.


crazy birthday wishes in marathi


माझ्या सर्वात चांगल्या मित्राला 
वाढदिवसाच्या थेट मनातून शुभेच्छा. 
आता तरी चांगला वाग 😊😊.

Happy Birthday My dear best friend.
marathi birthday wishes funny

Leave a comment

x