आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज वाचा मराठीमध्ये I Aai Birthday Wishes in Marathi

आई म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषय कारण आपलं जीवनच मुळात तिच्यापासूनच सुरु होते. आपला पहिला श्वास हा तिचाच असतो. आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणारी ती पहिली व्यक्ती असते आणि बहुदा शेवटची सुद्धा. तीला तिच्या प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याकडून कशाचीच अपेक्षा नसते. आपल्या सर्व चुका माफ करून, आपले सर्व हट्ट पूर्ण करणारी देखील तीच असते. सर्वांना वाटतं की आपण तिच्या प्रेमाचं कौतुक करावं, आपला मनातल्या भावना तिच्याजवळ व्यक्त कराव्या आणि ती संधी देणारा दिवस म्हणजे आईचा वाढदिवस म्हणून बरेच लोकं इंटरनेट वर आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा शब्दात देण्यासाठी google वर सर्च करतात जसे Birthday wishes for mother in marath, Birthday wishes for mom in marathi, Happy birthday mom in marathi, Mother birthday wishes in marathi, Mother birthday status in marathi, Birthday wishes for mummy in marathi, Mother birthday quotes in marathi, Mother birthday wishes marathi, Marathi birthday wishes for mom, Aaila vadhdivsachya shubhechha, Aai vadhdivas, Aai birthday wishes in marathi, आई वाढदिवस शुभेच्छा, आईचा वाढदिवस चारोळी, आईचा वाढदिवस संदेश.

तर मित्रांनो तुम्हांला देखील तुमच्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त विशेष शब्दात शुभेच्छा द्यायच्या असतील तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हांला नक्कीच येथे तुम्हांला हवं ते मिळेल.

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज वाचा मराठीमध्ये I Mother Birthday Wishes in Marathi, Aai Birthday Wishes in Marathi

स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes for mother in marathi

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्याच पोटी जन्म द्यावा हीच माझी ईच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

birthday wishes for mom in marathi

जगातले सर्व सुख एकीकडे आणि आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद एकीकडे वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

birthday status for mom in marathi

माझ्यात असणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींची जननी माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday mom whatsapp status in marathi

माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday mom in marathi

माझ्या अंधारलेल्या आयुष्यात यशाचा प्रकाश आणण्यासाठी रात्रंदिवस वात म्हणून जळत असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes for mother in law in marathi

स्वतः उन्हाचे चटके सोसून मला सावलीत ठेवणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday mom status in marathi

घरात स्वयंपाक कमी असल्यास ज्या व्यक्तीला भूक नसते अश्या थोर आईस वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.

mother birthday wishes in marathi

माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes to mother in marathi

माझ्या देहातील श्वास असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक.

aai birthday wishes for mother in marathi

माझ्या सर्व चुकांना क्षणात माफ करणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes for mother in law in marathi

स्वतःच्या गरजा कमी करून माझे लाड पुरवणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mom birthday wishes in marathi

स्वतःचे दुःख न दाखवता आमच्या सुखासाठी सदैव प्रयत्न करणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday quotes for mother in marathi

आमच्या आनंदातच तिचा आनंद शोधणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes from mother to son in marathi

आमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या आईस  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mother birthday status in marathi

माझ्या मनात असणाऱ्या गोष्टी क्षणात ओळखणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mom birthday status in marathi

माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ आणि यशाचे कारण असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes to mom in marathi

जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ तसेच आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

aai birthday status

तुझ्या आनंदासाठी ईश्वराने माझाआनंद कमी करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

happy birthday wishes in marathi language for mother

माझ्या प्रेमळ, समजदार, सर्वांना सांभाळून घेणाऱ्या आईला कशाचीच कमी पडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday mother in marathi

देवाने पुन्हा जन्म दिला तर तुझ्याच पोटी द्यावा हीच ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday status for mother in marathi

सकाळी फटका मारून उठवणाऱ्या व नंतर मला आवडणारे पदार्थ पोटभर नाश्तामध्ये खाऊ घालणाऱ्या माझ्या लाडक्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes for mother in marathi

जेवढं घाईगडबडीने मला शाळेत पाठवते व त्यानंतर त्यापेक्षा जास्त आतुरतेने माझी वाट पाहणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes for mummy in marathi

तिच्या जवळ आहे त्यापेक्षा नेहमीच जास्त प्रेम देणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday mummy in marathi

माझ्या यशातील शिडीच्या पायऱ्या ज्या आईने बनवल्या तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday msg for mother in marathi

 इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे तु सदैव आनंदी असावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mother in law birthday wishes in marathi

तू आम्हाला दिलेले आनंदाचे क्षण आजपासून तुला दुपटीने परत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

mother birthday quotes in marathi

जगातील सर्वात चांगल्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi for mother

जगातील सर्वात अधिक प्रेम आणि आनंद तुला मिळो कारण तू त्यासाठी पात्र आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes for son from mother in marathi

सर्वांना एकाच मायेच्या बंधनात बांधून ठेऊन, सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mummy birthday wishes in marathi

आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वांना एकत्रित आणून ठेवणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

mother birthday wishes marathi

येणारा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी फक्त आणि फक्त आनंद घेऊनच यावा यासाठीच मी प्रयत्न करेल. वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू माझ्यासाठी खूप खास आहेस कारण तू माझ्यासाठी एक देवच आहेस वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आई

तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे तुला आयुष्यात जे हवय ते भरभरून भरभरून मिळत राहो वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

माझ्या मनातलं न सांगताच अचूकपणे ओळखणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई चा वाढदिवस

हे देवा सदैव आनंदी ठेव तीला जीने जन्म दिलाय मला.  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

हजार जन्म घेतले जरी ऋण आईचे फिटणार नाही प्रेमाचे भेटतील बरेच पण निःस्वार्थ प्रेम आईशिवाय कुणी करणार नाही. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई.

हरणे आणि जिंकणे हे आपल्यासाठी असते, आईसाठी तर सदैव आपण जिंकलेलोच असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

परमेश्वर आणि आणि आत्मा यांचा सुरेख संगम म्हणजे आई. आई तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

जिथं लेकरांचे सर्व गुन्हे माफ आणि हट्ट पूर्ण केले जातात ते ठिकाण म्हणजे आई. आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

या जगात असं कुणीच नाही जे माझ्या हृदयात तुझी जागा घेतील. आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

आई तू जे काही माझ्यासाठी केलं आहे ते मी या जन्मी तरी नक्कीच फेडू शकणार नाही मात्र तुला आनंदी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करील. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई.

अशी व्यक्ती जी नेहमी माझ्या बाजूने उभी असते, मला भक्कम आधार देते, मला नेहमी चांगला सल्ला देते अश्या माझ्या आईला आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जी नेहमी काळजी करते, माझ्यावर खूप जास्त प्रेम करते, माझे सर्व हट्ट पूर्ण करते अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

सर्वांची काळजी घेणारी, सर्वाना समजून घेणारी स्त्री मी तुझ्याशिवाय अजून तरी पाहिली नाही. तुला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा आई.

लहानपणापासून मला चांगल काय वाईट काय याची शिकवण देणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई वाढदिवस स्टेटस

जगातील सर्वात चांगल्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आईचा वाढदिवस चारोळी

माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती असणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes for mother in marathi

Leave a comment

x