Bday Wishes for Bestie in Marathi |

मित्रांसोबत रक्ताचं नातं नसते मात्र रक्तापेक्षासुद्धा ते मोठं असते. तुमच्या अश्याच जिवलग, जिगरी, यार, दोस्तांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्या काही खास शब्दात.

तुम्ही जर google वर bday wishes for bestie in marathi  (जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा ), friend close friend birthday wishes in marathi (जवळच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा), birthday wishes for best friend in marathi, birthday wish for best friend forever marathi, funny birthday wishes for best friend in marathi, happy birthday wishes for friend in marathi, heart touching birthday wishes for best friend in marathi सर्च करत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला येथे मिळतील काही खास शब्दात मित्रांना दिलेले वाढदिवसाच्यानिमित्त मॅसेज.

चला तर मग जे आवडले त्याला copy करा आणि तुमच्या मित्राला पाठवा.

Bday Wishes for Bestie in Marathi | Friend Close Friend Birthday Wishes in Marathi

तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस
तुला कुणाची नजर न लागो
तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असावं 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
 
birthday wishes for best friend in marathi

आयुष्यात तुझ्या दुःख नसावे
चेहऱ्यावर तुझ्या नेहमी हास्य असावे
तुला हवं ते सर्व मिळावे
माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 
birthday wish for best friend forever marathi

आंनदाच्या क्षणी ज्याला आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
मात्र दुःखाच्या क्षणी जो न बोलावताचा हजर असतो
अशा माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 
funny birthday wishes in marathi for friend

आयुष्य तुझं आनंदी असावं
दुःख तुझ्या जवळ नसावं
सुखाने तुझ्यापासून दूर नसावं
जिवलग मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
bday wishes for bestie in marathi

उजाडलेली प्रत्येक सकाळ 
तुला तुझ्या आयुष्यामध्ये नवीन संधी
आणि यश घेऊन येवो.
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
happy birthday wishes for friend in marathi

birthday wishes for best friend in marathi

प्रत्येकाचा सुखात आणि दुःखातही लवकर सहभागी होणाऱ्या 
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
heart touching birthday wishes for best friend in marathi

अपयशच्या वेदना, चिंता
ह्या सर्व गोष्टी मागे टाकून
आता फक्त यशाच्या मार्गाची सुरवात कर
तुला तुझ्या आयुष्यात हवं ते सर्व मिळो
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
friend close friend birthday wishes in marathi

रात्री आकाशाला सोबत चादण्याची
फुलाला सोबत सुगंधाची आणि
आम्हाला सोबत तुझ्या खऱ्या मैत्री ची
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
bday wishes for bestie in marathi

तुझा यशाचा सागर नेहमी भरलेला असावा
तुझ्या आयुष्यात नेहमी फुलांचा सुगंध दरवळ राहो
हीच मनी इच्छा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
friend close friend birthday wishes in marathi

सगळ्याच्या जीवनात काही खास लोक असतात 
कि त्यांना आपण ते कधीच विसरू शकत नाही
माझ्या आयुष्यात तसा व्यक्ती तू आहेस मित्रा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
birthday wishes for best friend in marathi

birthday wish for best friend forever marathi

आपला वाढदिवस प्रत्येक वेळी 
काही आनंदाचे क्षण घेऊन येतो
आणि आपल्या परिवाराचे, मित्राचे
आपल्या माणसाचे प्रेम देऊन जातो
आणि आपलं जीवन कस आहे हे सांगून जातो
तुला हवं ते सर्व मिळो
तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
 
birthday wish for best friend forever marathi

तुझ्या प्रार्थनेतून तू देवाला 
तुझा मनातील जे काही मागशील त्या सर्व गोष्टी तुला मिळो
आणि तुझा मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
हिच आजच्या दिवशी प्रार्थना
मित्रा तूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
funny birthday wishes for best friend in marathi

तुझं यश हे समुद्रा सारखं असावं
त्याला कुठेही किनारा नसावा
तुझं यश हे खूप वाढत जावो
हीच मनातील इच्छा
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 
happy birthday wishes for friend in marathi

जल्लोष आहे साऱ्या गावाचा 
कारण कि बर्थडे आहे माझ्या भावाचा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
heart touching birthday wishes for best friend in marathi

प्रत्येक वेळी माझ्या मनातील गोष्टी ओळखणाऱ्या 
आणि त्यावर योग्य निर्णय देणाऱ्या
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
bday wishes for bestie in marathi

वाढदिवसासारखा आनंद देणारा दिवस 
तुझ्या आयुष्यात नेहमी येतं राहो
हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
friend close friend birthday wishes in marathi

funny birthday wishes for best friend in marathi

जीवनात पडणाऱ्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुझ्या स्वप्नांना आकाशात उंच भरारी घेता यावी
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
birthday wishes for best friend in marathi

आयुष्यात तुला हवं ते यश आणि निरोगी आरोग्य  लाभो 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
birthday wish for best friend forever marathi

मित्र कधीच मोठे नसतात
मित्रता निभावणारे खूप कमी असता
अशाच माझ्या मित्राला उदंड आयुष्य लाभो
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
 
funny birthday wishes for best friend in marathi

जीवन जगत असताना अनेक माणसं भेटतात
काही कामापुरते असतात.
तर काही मनात वेगळीच जागा करतात 
त्यामध्ये तु आहेस भावा
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
 
happy birthday wishes for friend in marathi

तू जे स्वप्न बघशील ते स्वप्न तुझं पूर्ण व्हावं
तुला हवं तस आयुष्य तुझं व्हावं
हिच मनी ईच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
heart touching birthday wishes for best friend in marathi

happy birthday wishes for friend in marathi

आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्या नेहमीच यावे 
दुःखाला तेथे थारा नसावा
हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
bday wishes for bestie in marathi

तूझ्या जीवनामध्ये आनंद असावा
तुझं यश हे परीपूर्ण असावं
हीच मनी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
friend close friend birthday wishes in marathi

तूझ्या मनात जे काही असेल 
तेच तुझ्या आयुष्यात घडावं
हिच मनी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
birthday wishes for best friend in marathi

मित्राच्या मदतीला नेहमी धावणाऱ्या 
आणि मनामध्ये घर करून राहणाऱ्या
माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
birthday wish for best friend forever marathi

लोकांना तुमच्याकडे बघून वाटायला पाहिजे 
कि आपलं पण आयुष्य याच्यासारखंच असावं
हीच मनी इच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
funny birthday wishes for best friend in marathi

heart touching birthday wishes for best friend in marathi

जन्मदिवस हा प्रत्येक वर्षी साजरा केला जातो
आणि चांगले मित्र हे आयुष्यात एकदाच मिळतात
जस कि तू दोस्ता आपली मैत्री कायम अशीच राहावी
हिच इच्छा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
 
happy birthday wishes for friend in marathi

आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे
तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 
heart touching birthday wishes for best friend in marathi

 तुझा प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ 
ही यशाने भरलेली असावी
तूझं भविष्य हे यशाने परिपूर्ण असावं
हीच मनातील ईच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 
bday wishes for bestie in marathi

जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेनाऱ्या 
माझ्या जिवलग मित्रास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
 
friend close friend birthday wishes in marathi

तुमच्या मनातील स्वप्न आकांशा पूर्ण होवो
तुझं आरोग्य नेहमी चांगलं राहावं
तुझा प्रत्येक क्षण हा आनंदात जावा
हिच मनातील ईच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for best friend in marathi

birthday wishes in marathi for friend kadak

जीवन जगत असताना चांगले मित्र मिळणं कठीण असतं 
परंतु माझ्या आयुष्यात जे पण मित्र मिळाले
ते खूप चांगले आहे मी स्वतः ला भाग्यवान समजतो
अशाच एका जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
birthday wish for best friend forever marathi

तुझी माझी मैत्री ही खूप महत्वाची आहे 
तू सदैव आनंदात रहा हीच मनातील ईच्छा
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 
funny birthday wishes for best friend in marathi

कॉलेज मध्ये नेहमी टॉप राहणारा
मनाने अगदी मन मिळावू असणाऱ्या
जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
happy birthday wishes for friend in marathi

ज्याच्यासोबत बोलताना कधीच बोर होत नाही
अश्याच माझ्या जिगरबाज मित्राला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
 
heart touching birthday wishes for best friend in marathi

तू माझ्या आयुष्यात आला 
आणि माझ आयुष्य खुप चांगलं बनलं
तू नेहमी आनंदात रहा
तुला चांगलं यश प्राप्त होवो हीच माझी ईच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
bday wishes for bestie in marathi

birthday quotes for best friend in marathi
 
मित्र हा असा व्यक्ती असतो 
कि आपण त्याला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगत असतो
मग ती भूतकाळाची असो कि भविष्याची असो
अशाच जिवा भावाचा मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
friend close friend birthday wishes in marathi

प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगला मित्र असतोच 
तसाच माझ्यासाठी तू आहेस
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
birthday wishes for best friend in marathi

वाढदिवसाचा दिवस आला कि 
प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद दरवरळत असतो
असाच आनंद तुला आयुष्यभर मिळो
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
birthday wish for best friend forever marathi

तूझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी एकच बोलू शकतो
तुझी आठवण नाही येणार असं कधीच होणारच नाही
मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
funny birthday wishes for best friend in marathi

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी 
तुला आनंदीदायी ठेवणारे क्षण 
नेहमी तुझ्या सोबत रहावे
हिच मनातील ईच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
happy birthday wishes for friend in marathi

birthday wishes to best friend in marathi
 
तुमच्या आयुष्यात नवीन आनंद यावा 
प्रत्येक क्षण नव्या आठवणीने भरावा
तुला हवं ते सर्व मिळो
ह्याच तुला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.
 
heart touching birthday wishes for best friend in marathi

खूप मित्र येतात आणि जातात 
पण तुझ्यासारखा मित्र मिळायला भाग्य लागतं
अशाच भाग्यवान मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
bday wishes for bestie in marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, 
निरोगी आयुष्य लाभो हिच मनी इच्छा
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
friend close friend birthday wishes in marathi

आज भावा बद्दल बोलायला शब्दच नाही आहे
कारण तो मित्र असला तरी भाऊ आहे आपला
रक्त्ताचा नसला तरी जीव आहे आपला
अशाच जिवाभावाचा मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
birthday wishes for best friend in marathi

आपली मैत्री या नात्याची किंमत नाही 
कारण कि ते अनमोल आहे
तुला हवं ते सर्व मिळो मित्रा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
birthday wish for best friend forever marathi

birthday wishes marathi for friend
 
तू हजारो वाढदिवस साजरे करावे एवढीच ईच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
funny birthday wishes for best friend in marathi

आजचा दिवस हा तुझ्यासाठी पण 
आणि आमच्यासाठी पण खूप महत्वाचा आहे
तुला तूझ्या आयुष्यात यश प्रात्त हो
हिच इच्छा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 
happy birthday wishes for friend in marathi

तुझ्या आयुष्य हे फुलासारखं असावं 
आणि तुझ यश हे चमकत्या ताऱ्यासारखं असावं.
हिच इच्छा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
 
heart touching birthday wishes for best friend in marathi

तुझ्या मनातील सर्व स्वप्न साकार होवो 
हीच मनातील ईच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
bday wishes for bestie in marathi
मित्रान्नो तुम्हाला आम्ही लिहिलेले bday wishes for bestie in marathi, friend close friend birthday wishes in marathi, birthday wishes for best friend in marathi, birthday wish for best friend forever marathi, funny birthday wishes for best friend in marathi, happy birthday wishes for friend in marathi, heart touching birthday wishes for best friend in marathi कसे वाटले ते प्रतिक्रिया देउन कळवा.

Leave a comment

x