Kadak Marathi Status Quotes for Facebook I फेसबूक साठी खास मराठी स्टेटस

Marathi status for fb

जर आपण Internet वर  marathi maitri status fb, facebook status marathi attitude, fb caption marathi Marathi status for facebook, Marathi status fb, Marathi attitude status for facebook, Attitude status in marathi for facebook, Fb caption in marathi, Facebook status quotes in marathi, Marathi status attitude fb, Fb quotes in marathi, Fb dp status marathi सर्च करत असाल आणि आपल्याला जर अश्याच प्रकारचे status वाचायचे असेल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हांला अश्याच प्रकारचे status वाचायला मिळतील.

Best Marathi Status for Facebook I फेसबूक साठी खास मराठी स्टेटस

जे तुमच्या चुकीच्या गोष्टीचाही स्वीकार करतील
नंतर तेच तुम्हांला बरबाद करतील.

प्रेम होण्यासाठी सुंदर असणं गरजेचं नाही, त्यापेक्षा जास्त गरजेचं आहे चांगलं वागणं.


मित्रा! दुनिया बदलली आहे, लोकं आता जिवंत माणसाचा राग करतात आणि मेल्यानंतर त्याची स्तुती करतात.


ज्यांना खरच आपली काळजी असते ना, ते बोलून दाखवत नाही, तर आपल्याला न कळवता  आपली काळजी घेत असतात.


एक वेळ अशीही येते, जेव्हा आपल्याजवळ सर्व असते तरी पण मन नाराज असते.


चला थोडं आनंदी राहू, ज्यांनी त्रास दिला त्यांच्या दूर राहू.


बोलायच्या आधी विचार करा, तुमचे शब्द दुसऱ्याचा आनंद सुद्धा हिरावून घेऊ शकतात.


बोलताना शब्द एवढे प्रेमळ असावे की, परत घ्यायची पण वेळ आली तरी आपल्याला वाईट वाटायला नको.


माणूस सुशिक्षित नसला तरी चालेल पण सुज्ञ असायला हवा.


चूक झाली असेल तर ती सुधारायला हवी, त्यामध्ये नात्यात दुभंग यायला नको.


Marathi Status Fb


मन ते असतं, जे शेकडो अपूर्ण स्वप्नांच्या खाली दबलेल असतं पण तरीसुद्धा तेवढ्याच ताकदीने धडधड करत असतं.


सर्वात जास्त राग त्यालाच येतो जो, आपल्या मनातील वेदना, दुःख मनातच ठेवतो.


चांगल्या माणसात एकच वाईट गोष्ट असते की तो सर्वांना चांगलं समजतो.


आपण बोलणंच प्रेमळ असलं की त्यावर येणारा प्रतिसाद सुद्धा प्रेमळच असतो.


आजही प्रत्येक समस्येवर एकच औषध आहे, क्षमा करणे.


जे लोकं कधी त्यांच्या सावलीतही उभं राहू देत नव्हते, ते आज आपल्या बाजूला येऊन बसतात.


कुणी माझं वाईट करत असेल हे त्याचं कर्म, पण कधीच कुणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म.


मरतात  सर्वच, पण जीवन जगतात काही मोजकेच.


Marathi Attitude Status for Facebook


शांत राहतो म्हणून फायदा नका घेऊ, राखेच्याखाली सुद्धा विस्तव असतोच.


जास्त अपेक्षा नका ठेऊ जीवनाकडून, फक्त कालच्या पेक्षा ‘आज’ थोडा चांगला बनवता आला पाहिजे.


आपलं स्पष्ट बोलणं त्याच्या लागतं मनाला
पण समजून नाही घेत, आपल्या निर्मळ मनाला.

लहानपणी सर्वच विचारत होते, की मोठा झाल्यावर काय बनणार? उत्तर आता सापडलं की पुन्हा लहान व्ह्यायच.


शांततेची एक रात्र पण नाही जीवनात, स्वप्नांना झोपवलं की आठवणी जाग्या होतात.


नाते हे फायद्यासाठी नसतात, ते तसेच श्रीमंत बनवतात.


कधी कधी असं पण होतं की… सर्वांना आनंद वाटणारा व्यक्ती स्वतःच दुःखी होते.


जीलेबी कडे पाहून असं वाटते की, वाटेवर येणारी कठीण वळणे सुद्धा आयुष्याला गोड बनवतात.


बोलण्यावर बंधने असू शकतात, शांत राहण्यावर नाही.


आजमावून सर्वानीच घेतलं पण समजून नाही घेतलं कुणी.


Attitude Status in Marathi for Facebook


पागल असण्याचे पण काही वेगळेच फायदे आहेत, लोकं दगड उचलतील पण बोट नाही.


जेव्हा नात्यांसाठी आपल्याजवळ वेळ नसते, तेव्हा वेळ आपल्यापासून नातं काढून घेतं.


आपल्याला तर गंमत म्हणून सुद्धा दुसऱ्याच मन दुखवत नाही. माहिती नाही लोकं मनाशी खेळतात तरी कसं?


परीस्थिती बदलवण्यासाठी लढावं लागतं आणि जीवन सोपं करण्यासाठी आधी ते समजून घ्याव लागतं.


स्वप्न मोठी पाहत असाल तर मन पण तेवढंच मोठं ठेवा.


आनंद मिळवण्यासाठी कुठलाच रस्ता नाही तर आनंद हाच एक रस्ता आहे.


लोकं नाती तोडतात पण भाडंण करणं नाही सोडत.


माझ्या चेहऱ्यावरच हास्य पाहून ज्यांना वाटतं की मी खुश आहे, त्यांनी मला अजून ओळखलच नाही.


लोकं पण खूप वेगळीच असतात, खूप दूरचा प्रवास करून देवळात दर्शनाला जातात आणि जिथं गेल्यावर डोळे बंद करून दर्शन घेतात.


Fb Status in Marathi Attitude


मनात असलेल्या गोष्टी सांगून टाक्यावात, सांगितल्या नंतर त्यावर निर्णय घेता येईल, नाहीतर गैरसमज आणखी वाढतील.


एकच स्वप्नं आहे जीवनात, पुन्हा हेच जीवन आणि हिच आई मिळो.


मेहनतीशिवाय जीवनात काहीच मिळत नाही. स्वतःची सावली पाहण्यासाठी सुद्धा उन्हाचे चटके सोसावे लागतात.


आपण जशी पाहाल दुनिया तशीच आहे. कुणी चिखलातील कमळ पाहतो, तर कुणाला चंद्रावर सुद्धा डाग दिसतो.


बोलणं जर प्रेमळ असेल ना, तर त्याबदल्यात जीवाला जीव लावणारी प्रेमळ माणसाचं मिळतील.


खरा यशस्वी तोच जो तुटलेल्यांना जोडतो आणि रुसलेल्यांना हसवतो.


चांगल्या वेळेत दुनिया सोबत चालते, वाईट वेळेत फक्त तेच सोबत चालतात जे हृदयात असतात.

Fb Caption in Marathi 

खूप बदलले आहेत लोकं, Joke सांगितल्याशिवाय कुणीच हसत नाही आता.


वाईट लोकांकडून आपली स्तुती एकल्यापेक्षा, चांगल्या लोकांकडून आपल्यातील वाईट गोष्टी ऐका.


कुणाकडून काही घ्यायचं असेल त्याचं दुःख वाटून घ्या कारण सुख घेण्यासाठी तर लोकांची रांगच लागलेली असते.

Read More Status and Quotes :

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Morning Status

Good Night Status

Marathi Quotes on Time

कधी कधी आपल्या जवळच्या लोकांच्या डोळ्यातूनही त्याचं दुःख ओळखत जा, ते सांगतील याची वाट पाहू नका.


सत्य थोडंफार कडवं लागते म्हणून नाहीतर जीवनात त्याच्यापेक्षा चांगल दुसर काहीच नाही.


काही अडचणीमुळे तुम्ही जरूर जीवनात आनंदी नसाल, पण तुमच्यासारखं जीवन जगण्याचं आज सुद्धा हजारो लोकं स्वप्नं पाहत आहेत.


जीवन त्यांनाच कठीण वाटते, ज्यांना त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टीची किंमत वाटत नाही.


अनुभव आपल्याला आला तेव्हाच जीवन कळते, दुसरे सांगतात तेव्हा गांभीर्य नसते.


स्वप्नच काय ती साधी सरळ दिसतात. पूर्ण करायची म्हटली की फक्त वळणेच वळणे रस्त्यावर येतात.


आपण सर्वांसोबत चांगलच वागा, फक्त समोरच्याने पण चांगलच वागायला हवं, हा हट्ट धरू नका.


Fb Marathi Status Attitude

बोलायच्या आधी तुम्ही शब्द ठरवू शकता, बोलल्यानंतर शब्द तुमचा स्वभाव ठरवतील.


लोकांची परिस्थिती त्यांच्या शब्दावरून नाही तर त्यांच्या डोळ्यात दिसणाऱ्या भावनांवरून ठरवा.


काही गोष्टी तोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही.


जो आपल्या आनंदासाठी हरतोय त्याचाशी आपण कधीच जिंकू शकत नाही.


लोकं पण काही वेगळेच झालेत आता, चूक झाली हे कळल्यावर माफी मागत नाही तर सरळ नातं तोडून टाकतात.


एक तरी असा माणूस शोधा, जो आतमध्ये सुद्धा बाहेर सारखाच आहे.


जिथं अंधार आहे तिथंच दिवा लावा, उजेड पडल्यावर दिव्याचं जळणं सुद्धा निरर्थक होऊन जातं.


जीवनात एवढं तरी मोठे व्हा की, जमिनीवर बसल्यावर लोकांनी तो तुमचा मोठेपणा समजावा, परिस्थिती नाही.


आनंदी राहलं तर जळतात लोकं, अन शांत बसलं तर प्रश्न विचारतात लोकं.


नजरेचा फरक असतो आपला, जीवनभर फोटोच वजन एका खिळा उचलतो आणि आपण स्तुती फक्त त्या फोटोची करत असतो.


Marathi fb Status Attitude

किमान आज तरी कुणी माझी दुःख वाटून घ्या, आज मनभरून हसण्याची ईच्छा आहे.


रेल्वे स्टेशन सारखं झालंय जीवन, लोकांची गर्दी तर खूप आहे पण आपलं कुणीच नाही.


जीवन आनंदी बनवायचं असेल तर दोनच गोष्टी करा, काहींची माफी मांगा तर काहींना माफ करा.


आपल्यावर वाईट वेळ आल्यानंतरच,  सगळ्यांचे खरे चेहरे समोर येतात.


जीवनाचा अर्थ त्यांना नका विचारू ज्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात, तर त्यांना विचारा जे त्या अश्रूंना आनंदाने पितात.


आरसा पण खोटं बोलतोय आता, तो चेहऱ्यावरचं हास्य दाखवत आहे, मनातलं दुःख नाही.


उगवणाऱ्या सूर्याला लाखो पूजतात, पण अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कुणी विचारत देखील नाही.


आयुष्यातील अनुभवातून फक्त एवढंच समजलं की दुःखात एकटे असतो तर सुखात सगळी दुनिया असते.


आनंदी राहण्यासाठी हजार गोष्टी आहेत त्या शोधा, नाहीतर दुःखी राहण्यासाठी एक गोष्टही पुरेशी असते.Facebook Status Quotes in Marathi


लहानपणी नावाने ओळखतात लोकं, पण मोठं झाल्यावर त्यांनी आपल्या कामाने ओळखायला हवं.


आयुष्यात वाईट लोकं येत राहतात पण शिकवून चांगलच जातात.


बुद्धिबळाचा खेळ आणि आयुष्यात एकच फरक आहे, बुद्धिबळात आपले लोकं आपल्याला लोकांना कधीच मारत नाही.


आयुष्यात कुणालाच एवढा हक्क देऊ नका की तो तुमचा आनंदच हिरावून घेईल.


माणूस प्रत्येकवेळी वाईट नसतोच. जळणारा दिवा प्रत्येकवेळी हवेमुळे विझत नाही, तर
कधी कधी तेल नसल्यामुळ सुद्धा विझतो.

उशीरा सांगितलेलं खरं कधी कधी खोटं सुद्धा ठरतं.


सिनेमा सारखी झालीय जिंदगी, प्रत्येक पुढच्या क्षणी, दुसराच सिन लागतो.


शांत राहून जे बोलल्या जातं, ते कधी कधी शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाही.


जीवन खूप कठीण आहे, त्याला सोपं करावं लागतं. काही सोडावं लागतं तर काही सहन करावं लागतं.


आनंदी राहायचं असेल तर एक करावं लागेल, ‘लोकं काय म्हणतील’ हे सोडून द्यावं लागेल.


Fb bio Status Marathi

श्रीमंतांचा अर्धा पैसा तर हे दाखवण्यात जातो की ते श्रीमंत आहेत.


जीवन एक प्रवास आहे. खड्डे, वळणे लागतीलच फक्त गियर बदलत रहा.


नाते रक्ताने नाही तर विश्वासाने बनतात. विश्वास असेल तर परके पण आपले होतात आणि विश्वास नसेल तर आपले पण परके वाटतात.


आत्मविश्वास आणि प्रार्थना डोळ्याने दिसत नाही पण अशक्यालाही शक्य बनवतात.


चांगल मन आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने अनेक नाते जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ते जीवनभर टिकतात.


मी ‘कुणापेक्षा तरी चांगल करणार’ याने काही फरक पडत नाही. मी ‘कुणाचं तरी चांगलं करणार’ याने खूप फरक पडतो.


ईच्छा अश्या असाव्या ज्या स्वप्नापर्यंत घेऊन जातील. स्वप्नं असं असावं जे जीवन जगणं शिकवतील. जीवन असं असावं जे नात्यांचा आदर करील आणि नाते असे असावे जे आठवण काढण्यास मजबूर होतील.


ज्यामध्ये तक्रारी, संशय, बंधने असतील ते प्रेम नसते.


आपले चांगले विचार, नकारात्मक विचारांना सकारात्मक बनवू शकतात.


ज्याने चुकाच केल्या नाहीत त्याने कधी काही नवीन केलच नाही.


भुकेलं पोट, खाली खिसा आणि प्रेमभंग माणसाला जीवनात खूप काही शिकवते.


वाईट वेळ सगळ्यांवर येते, त्यामध्ये मध्ये कुणी घडते तर कुणी बिघडते.


नाते बर्फाच्या गोळ्यासारखे असतात त्यांना बनवण सोपं असते पण टिकवून ठेवणं खूप कठीण असते.


जीवनाबद्दल काय लिहू मित्रांनो, सोडून तेच गेले जे माझं जीवन होते.


जेव्हा दुःख सुद्धा सुख वाटायला लागेल तेव्हा समजून जावं की, तुम्ही जीवन जगणं शिकलात.


प्रेम असं करावं की, प्रेमाला सोडणं कठीण आणि जीवाला सोडणं सोपं वाटेल.


संगतीचा चांगला परिणामही तेव्हाच होतो जेव्हा सर्वांचे विचार आणि ध्येय एकाच वाटेवर असतील.

नमस्कार मित्रान्नो तुम्हाला fb status in marathi attitude, fb caption marathi, marathi maitri status fb, facebook status marathi attitude, marathi status attitude fb, fb marathi status attitude, marathi fb status attitude, fb status in marathi friends, fb quotes in marathi, best fb status in marathi. कसे वाटले ते आम्हाल comment मध्ये लिहुन नक्की सांगा, परत भेटुया काही नवीन विचारांसोबत.

Leave a comment

x