प्रेमावर सुंदर चारोळ्या, कविता : Love Poems in Marathi with Image 2021


नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत प्रेमावर काही सुंदर चारोळ्या


या लेखात तुम्हांला marathi prem kavita, love poems in marathi, love kavita in marathi, marathi prem charoli-charolya, prem poem in marathi, premachi kavita marathi, प्रेमावर कविता, प्रेमावर चारोळ्या वाचायला मिळतील.


Marathi Love Poem with Images II प्रेमावर सुंदर कविता, चारोळ्या

स्वार्थात गुंतलेलं प्रेम नसतं

मीराच्या प्रेमासारखं ते निःस्वार्थ असतं
marathi prem kavita

तुझ्या चेहऱ्याने

फक्त आकर्षित केलं

प्रेमात तर

तुझ्या मनाने पाडलं


premachi kavita


जेव्हा माझ्या-तुझ्यातील

अंतर संपते

तेव्हा खरं प्रेम

सुरु झालेलं असते

love poems in marathi


आठवण येणे म्हणजे

प्रेम नसते

जिथं विसरच पडत नाही

ते खरं प्रेम असते


romantic kavita in marathi


आपल्या आधी

जीला आपलं दुःख कळतं

तेच आपलं

खरं प्रेम असतं


love kavita in marathi

Romantic Kavita in Marathi

जी व्यक्ती न सांगताच

आपल्याला समजून घेते

खरं तर तेच आपलं

खरं प्रेम असते


prem kavita marathi text


बंधनात गुंतवणारं

प्रेम नसते

जिथं मनासारखं जगता येईल

तेच खरं प्रेम असते


marathi prem kavita charolya


आयुष्याचा खेळ खेळण्यासाठी

तुझ्यासारखा सोबती हवा

जेव्हा हताश, निराश होईल मी

तेव्हा हातात तुझा हाथ हवा


love poems in marathi romantic


हसणं तुझं

काळजात घुसतं

नसणं तुझं

काळजीत टाकतं


marathi prem kavita for girlfriend


तुझ्यासोबतच असावा

माझा प्रत्येक क्षण

तुझ्याशिवाय नसावं

माझं एकक्षणही जीवन

marathi prem charolya-charolya


Marathi Prem Kavita Charolya


तूला माझं प्रेम समजेल का?

माहीत नाही मला

मात्र तुझ्याशिवाय आयुष्य

आता नकोय मला


prem poem in marathi

हूरहूर वाढली आता

आस लागली भेटीची

कधी येईल वेळ

आपल्या मिलनाची


love poem in marathi for girlfriend


तुझी मिठी आता

हवीहवीशी वाटते

तुजवीन जगणं

उदासवाणे भासते

prem charoli


अंग शहारले

मन बावरले

तुजवीन आता

जीवनही नाकारले


prem charoli marathi


जसा फुलासाठी

सुगंध असतो

तसा माझ्यासाठी तू

श्वास आहेस


prem charolyaMarathi Kavita Prem Charoli, Charolya


तुझ्यात गुंतायचं

अन अडकायचं आहे

आयुष्यात प्रत्येकक्षणी

तुलाच पहायचं आहे


premachi kavita marathi


तुझं-माझं आता

बंद करायचं आहे

प्रत्येकक्षणी मला

‘आपलं’ बोलायचं आहे


pahil prem kavita


मनातल्या भावना

आपण समजून घेऊ

स्वतःची नाही तर

एकमेकांची काळजी करू


prem charolya marathi


नजरेतून तू

काळजात उतरली

माझं हे हृदय

तू क्षणात घेऊन गेली


marathi prem kavita


तुझं एकटक बघणं

काळजावर घाव घालतं

तुझ्या मागे-मागे

मन माझं हे झूरतं


premachi kavitaRomantic Kavita in Marathi


तू सोबत असताना

काळजी नसते कश्याची

तू सोबत नसताना

भीती वाटते स्वतःची


love poems in marathi


नजरेत तुझ्या

कसली जादु होती

बघितलं तू होतं

आणि स्मृती माझी

गेली होती


romantic kavita in marathi


तुझ्यावर माझं प्रेम आहे

हे मला सांगायचं नाही

तर तुला अनुभवून

द्यायचं आहे


love kavita in marathi


पहिल्यांदा पाहिलं

मन जिंकलं

आणि दुसऱ्यांदा पाहिलं

तर जीवन घेतलं


prem kavita marathi text


होती कठीण ही वाट

तू दिली सदैव साथ

मला घडवून दिली

माझ्या स्वप्नाची भेट


marathi prem kavita charolya


Love Poems in Marathi Romantic

नजरानजर झाल्यावर

तू निघून गेली

मात्र माझ्या मनाला

घेऊन गेली


love poems in marathi romantic


क्षणोक्षणी तुझी

येते आठवण

भूतकाळात मग

घेऊन जाते मन


marathi prem kavita for girlfriend


आठवणीत तुझ्या

कविताही सुचत नाही

शब्द जोडत जातो

मात्र अर्थ लागत नाही


marathi prem charolya-charolya


पहिल्या भेटीत आपल्या

काही वेगळंच घडत होतं

तू बोलत होतीस

आणि मी तुला बघत होतो


prem poem in marathi


कळत नाही मला

तुला नाही कसं म्हणू

श्वासाला नाही म्हणून

जीवन कसं जगू


love poem in marathi for girlfriend


हव्या असणाऱ्या व्यक्तीला मिळवणे

म्हणजे प्रेम नसते

तिच्यापासून दूर राहून, नेहमी तिची आठवण काढणे

म्हणजे प्रेम असतं.
prem charoli

तर मित्रांनो तुम्हांला आमच्या प्रेमावरील चारोळ्या, marathi prem kavita, marathi love poems, marathi prem charoli, charolya, romantic prem kavita, loves, prem poems in  marathi कश्या वाटल्या ते जरूर कळवा.
आणखी वाचा : 

Leave a comment

x