महात्मा गांधीजी यांचे काही अनमोल विचार वाचा मराठीमध्ये I Mahatma Gandhi Thoughts in Marathi

Mahatma Gandhi Thoughts in Marathi

मोहनदास करमचंद गांधीजी तसे ‘गांधी’ या एकेरी नावानेच जास्त परिचीत असलेले. यांच्याबद्दल कोणी काही विचारले तर सांगताही येत नाही कारण  ऐकलेले नाही आणि वाचलेले ही नाही.
यांची जयंती फक्त सरकारी कार्यालये यामध्येच साजरी केली जाते कारण मोठ्या प्रमाणात असलेला युवक वर्ग हा यांच्या अहिंसा या तत्वाशी खूप विसंगत आहे.
यांच्यापासून कोणी जास्त प्रेरनाही घेत नाही आणि प्रेरीतही होत नाही कारण हे सत्य हाच परमेश्वर आणि अहिंसा हाच धर्म मानतात.
सत्य बोलने आणि अहिंसक राहणे हे आपल्याला जमत नाही.
त्यापेक्षा दगडातील परमेश्वर आणि पुस्तकातील धर्म हे लोकांसाठी सोयीस्कर असते.
जर तुम्ही internet वर mahatma gandhi thoughts in marathi, thoughts of mahatma gandhi in marathi, mahatma gandhi slogan in marathi, mahatma gandhi sandesh in marathi, mahatma gandhi quotes in marathi, mahatma gandhi che vichar in marathi, mahatma gandhi yanche vichar महात्मा गांधीजी यांचे विचार शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही खास तुमच्या घेऊन आहोत महात्मा गांधीजी  यांचे काही निवडक विचार. 

1. जो बदल तुम्हाला जगात पाहायचा आहे, तो आधी स्वतःमध्ये करा.
– महात्मा गांधी

2. आपण लोकांवरील विश्वास गमावू नये. लोकं हे समुद्रासारखे आहेत. जर समुद्रामधील काही थेंब गलिच्छ असतील तर त्यामुळे संपूर्ण समुद्र गलिच्छ होत नाही.
– महात्मा गांधी (Thoughts of Mahatma Gandhi in Marathi)

3. स्वत:ला शोधण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वत:ला इतरांच्या सेवेत व्यस्त ठेवणे.
– महात्मा गांधी

4. पहिल्यांदा ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, मग ते तुमच्यावर हसतील, नंतर ते तुमच्याशी भांडतील आणि मग तुम्ही जिंकाल.
– महात्मा गांधी (Mahatma Gandhi Thought in Marathi)

5. ज्या दिवशी एखादी स्त्री, रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालण्यास सुरुवात करील.त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे.
– महात्मा गांधी (Mahatma Gandhi quotes in Marathi)

6. व्यक्ती ही आपल्या विचारांनुसार घडत असते. व्यक्ती जसा विचार करेल तशीच ती बनेल.
– महात्मा गांधी

7. साध्या विनम्रपणाने देखील, आपण जगाला हादरवू शकतो.
– महात्मा गांधी

8. मी कोणत्याही वाईट गोष्टींना माझ्या मनात प्रवेश करू देणार नाही.
– महात्मा गांधी

9. आपण जर डोळ्याऐवजी डोळा मागत गेलो तर आपण संपूर्ण जगाला आंधळे बनवू.
– महात्मा गांधी

10. सामर्थ्य हे शारीरिक क्षमतेतून येत नाही. तर ते मनातील अदम्य इच्छेपासून येते.
– महात्मा गांधी

11. थोडासा केलेला अभ्यास, हा खूप साऱ्या दिलेल्या सल्ल्यापेक्षा चांगला असतो.
– महात्मा गांधी

12. श्रद्धा ही नेहमीच युक्तिवादाने तपासली पाहिजे. कारण जेव्हा श्रद्धा ही आंधळी होते. तेव्हा ती मरते.
– महात्मा गांधी (Quotes on Mahatma Gandhi in Marathi)

13. आपण आता जे करीत आहोत त्यावर आपलं भविष्य अवलंबून असते.
– महात्मा गांधी

14. आनंद तेव्हा मिळेल जेव्हा आपण एखादा विचार करत असू, काही बोलत असू आणि एखादं काम करत असू. हे सर्व एकाच गोष्टीविषयी असेल.
– महात्मा गांधी (Mahatma Gandhi Slogan in Marathi)

15. मौन हे जगातील सर्वात शक्तिशाली भाषण आहे. जे जग हळूहळू ऐकते.
– महात्मा गांधी

16. एक चांगला व्यक्ती हा प्रत्येक जीवनाचा मित्र असतो.
– महात्मा गांधी

17. जे पाप असेल त्याचा द्वेष करा आणि जो पापी असेल त्यावर प्रेम करा.
– महात्मा गांधी

18. कमकुवत व्यक्ती कधी माफी मागत नाही आणि क्षमा करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य असते.
– महात्मा गांधी (Mahatma Gandhi Vichar Marathi)

19. एखाद्या देशाची संस्कृती ही तिथल्या लोकांच्या अंतःकरणात आणि आत्म्यात असते.
– महात्मा गांधी

20. असे जीवन जगा जसे की आपण उद्या मरणार आहोत आणि असे शिका जसे की आपण चिरकाल जगणार आहोत.
– महात्मा गांधी

21. आपण करत असलेल्या कामाचा परिणाम काय असेल हे आपल्याला आता माहित नसते. परंतु आपण काहीही केले नाही तर त्याचा परिणाम कधीही लागणार नाही.
– महात्मा गांधी (Mahatma Gandhi Quotes in Marathi)

22. आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. सोने-चांदीचे मूल्य यापुढे काहीच नाही.
– महात्मा गांधी

23. आपल्याला ठोकर लागून पडल्यानंतर, आपण पुन्हा उठू शकतो कारण संकटांना घाबरून पळून जाण्यापेक्षा पुन्हा लढणे हे केव्हाही चांगले.
– महात्मा गांधी

24. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात आपल्या  ज्ञानावर विश्वास ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.  एक लक्षात ठेवा की सर्वात बलवान माणूस कमकुवत असू शकते आणि हुशार व्यक्तीदेखील चुका करु शकतो.
– महात्मा गांधी (Mahatma Gandhi Marathi Suvichar)

25. अहिंसा ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी शक्ती आहे. ही माणसाने तयार केलेल्या अत्यंत शक्तिशाली शास्त्रापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे.
– महात्मा गांधी (Mahatma Gandhi Thought in Marathi)

26.जग हे प्रत्येकाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे आहे, परंतु ते प्रत्येकाचे लोभ पूर्ण करण्यासाठी नाही.
– महात्मा गांधी

27. आपली श्रद्धा आपले विचार बनतात, आपले विचार आपले शब्द बनतात, आपले शब्द आपली क्रिया बनतात, आपल्या कृती आपल्या सवयी बनतात, आपल्या सवयी आपली मूल्ये बनतात आणि आपली मूल्ये हे आपले हेतू बनतात.
– महात्मा गांधी (Mahatma Gandhi Marathi Quotes)

28. मी केवळ लोकांच्या चांगल्या गुणांकडे पहात असतो, मी त्यांच्या चुका मोजत बसत नाही.
– महात्मा गांधी

29. जेव्हा मी निराश होतो, तेव्हा मला आठवते की इतिहासात सत्य आणि प्रेमाचा मार्ग सदैव विजय मिळवतो. येथे बरेच हुकूमशहा आणि मारेकरी आहेत आणि काही काळ ते अजिंक्यही वाटू शकतात पण शेवटी त्यांचा नाश हा होणारच. याविषयी नेहमी विचार करा.
– महात्मा गांधी (महात्मा गांधीचे विचार मराठी)

30. आपले विचार, शब्द आणि कृती यांच्यात नेहमी  एकवाक्यता आहे कि नाही याकडे लक्ष्य ठेवा. आपले विचार शुद्ध करणे हे आपले ध्येय असायला हवे आणि विश्वास ठेवा सर्व काही ठीक होईल.
– महात्मा गांधी (महात्मा गांधीचे विचार मराठी)


महात्मा गांधीजी यांचे mahatma gandhi suvichar in marathi, mahatma gandhi che shaikshanik vichar in marathi,आपल्याला कसे वाटले ते नक्की comment मध्ये कळवा आणि हे विचार आपल्या मित्र, नातेवाईकांना पाठवायला विसरू नका.
आणखी महान व्यक्तींचे विचार वाचा :

Leave a comment

x