marathi comedy jokes II marathi funny jokes I marathi chutkule

 नमस्कार मित्रान्नो आज आम्ही  तुमच्यासाठी घेउन आलो आहोत : marathi funny jokes, marathi jokes chavat jokes, marathi chutkule, marathi comedy jokes, marathi joke latest, best jokes in marathi, whatsapp jokes marathi, chutkule marathi, joke of the day in marathi


 

marathi jokes, marathi chutkule, marathi comedy jokes


Marathi Comedy Jokes, Marathi Funny Jokes, Marathi Chutkule


 काही मुली एवढ्या सुंदर असतात की

मी स्वतःलाच मनातल्या मनात रिजेक्ट करतो.


काय गरज आहे मला फासावर लटकवायची

माझा मोबाईल घेऊन घ्या

मी तसाच मरून जाईल.


मी तर आता विचार करायचंच बंद केलंय

जेव्हापासून विद्या बालन ने म्हटलं की

जहाँ सोच, वहा सौचालय.


प्रेमातमध्येसुद्धा निवडणूका असायला हव्या होत्या,

मला मिळवण्यासाठी जबरदस्त भाषणे दिली असती मुलींनी.


Marathi Funny Comments


ते बरं आहे की बायको दारू पीत नाही

नाहीतर जी न पिताचा एवढी बडबड करते

पिल्यानंतर किती केली असती 😊


तोंडातून निघालेले शब्द,

कमाणीतून निघालेला तिर

आणि प्रेमात केलेल्या रिचार्ज चे पैसे

कधीच परत येत नाही.


मुलगी फोटो चांगला निघत नाही म्हणून 

मोबाईल चा कॅमेरा पुसत होती 

तेवढ्यात कुणीतरी तिला म्हटलं

चेहऱ्यापण पुसून बघ एकवेळ😊😊


स्वतःची एकपण गर्लफ्रेंड नाही 

मात्र इतरांना मुलगी कशी पटवायची 

याचं मार्गदर्शन करणारे मित्र आहेत माझे 😄😄


माझी चूक, हा विचार करून माफ करा की 

तुम्ही कोणते शरीफ आहे 😄😄


marathi comedy status 


अंकल : कसा चालला अभ्यास

मी : चालत चालत खूप दूर गेलाय आता.


आकाशाकडे बघून चालणाऱ्या माणसाला 

एका ट्राफिक हवालदार बोलला : 

जिकडे जायचं आहे तिकडे बघ, 

नाहीतर जिकडे बघत आहेस 

तिकडे जावं लागेल 😄😄😂


हे ऐकून चांगलं वाटलं की 

आजकाल चे मुलं, दिल तुटल्यावर 

आत्महत्त्या करत नाही तर 

चुल्यात जा तू 

असं बोलून पुढच्या कामाला लागतात😄😄😂


माहीत नाही तिनं मला कसं सोडलं तिने 

नाहीतर ती कुणाचे पाच पैसेही सोडत नाही 😄😄😂😂


marathi chutkule 


सर्वात जास्त आनंद तेव्हा होते 

जेव्हा आई म्हणते ‘हा हुशार खूप आहे 

फक्त याचा अभ्यास करणं जीवावर येते’😄😄


रस्ता सोडून देतो आम्ही 

जेव्हा कुणी म्हणते की 

समोर पोलिसवाला चलान काटत आहे 😊😄


आजपर्यंत फक्त एकच गोष्ट महागली नाही 

ती म्हणजे आमचे नेते. 

आधी पण दोन कौडीचेच होते 

आणि अजूनही त्यांची तीच किंमत आहे😊😊😄


तुझ्या गल्लीमधून आता गधे घेऊनच जाणार 

कारण तुझ्या नखरेचे ओझे 

आता माझ्याच्याने उचलत नाही😊😄😄


whatsapp jokes marathi, marathi whatsapp jokes


सहज कसं जाऊ देऊ तिला 

जी माझ्याकडून 500 गोलगप्पे खाऊन गेली😊😄😄


आम्ही तर आमचं काम करत असतो 

माहीत नाही त्याचं कांड केव्हा होतं ते.😊😄😄


ज्यांची आई त्यांना शाळेत घासत घासत घेऊन जायची. 

आज तीच मुलं whatsapp ला status टाकतात. 

I Miss school days.😄😄


तुझं हसणं, पूर्ण दिवसभर confused करते की 

हसून पाहिलं की पाहून हसली ते 😊😊😄


Marathi funny, comedy jokes 


काही लोकांना snapchat filter ची गरज नसते 

कारण त्यांचा चेहरा आधीच कुत्र्यासारखा असतो.😊😄😄


प्रत्येक यशस्वी मुलाच्या मागे 

त्याच्या आईच्या चप्पल चा हाथ असतो.😊😄😄


प्रशंसा करण्यासाठी आम्ही लायक नाही. 

प्रशंसा तर तुमची व्ह्यायला हवी 

कारण तुमच्याजवळ सगळंच आहे 

फक्त दोन सिंग आणि शेपटी तेवढी कमी आहे 😊😄😄


मनापासुन ईच्छा आहे माझी की 

तुला एकदा उचलून घ्यावं, 

तू फक्त तुझं वजन कमी कर एकदा 😊😄😄


हवे मध्ये तू आहेस, 

सुगंधात तू आहे, 

उन्हात तू आहे, 

सावलीत तू आहेस, 

मला सांग 

तू कुण्या भूतनीपेक्षा कमी थोडीच आहे😊😄😄


Marathi comedy status and quotes 


माणसाचा मेंदू चोवीस तास काम करते. 

फक्त तो दोन वेळेसच बंद पडते 

exam च्या वेळी आणि बायकोची निवड करतांना 😊😄😄


आजच्या या वाईट काळात 

फक्त कस्टमर केअर वाली मुलगीच 

गरिबातल्या गरीब लोकांशी 

इज्जतीत बोलून VIP सारखी felling देते 😊😄😄


हे जे तू प्रत्येक सेकंदाला 

whatsapp, facebook, instagram चे 

notification चेक करतो ना 

त्यालाचा शास्त्रामध्ये मोह-माया म्हटलं आहे 😊😂😄


जगातले सर्व सुख एकीकडे 

आणि मोबाईल ची 100% बॅटरी चार्ज असल्याचा 

आनंद एकीकडे😄😄😂

Leave a comment

x