शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी : Marathi Good Morning Status, Quotes in 2020

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी : ( Marathi Good Morning Status, Quotes in 2020) ०१ ते १०

१. पाण्याचे थेंब फुलांना भिजवत आहेत, वाऱ्याची थंड झूळूक मनाला मोहून टाकत आहे, तुम्ही पण या, एक सुंदर सकाळ तुम्हाला जागी करत आहे.

२. जिंकणे निश्चित असेल तर कायर सुद्धा लढू शकतात. बहादूर तर ते असतात जे हार समोर दिसत असतानासुद्धा मैदान सोडत नसतात.

३. सकाळी उठल्यावर सर्वांजवळ दोन पर्याय असतात.

1. उठा आणि आपले स्वप्न पूर्ण करा 

2. झोपत रहा आणि स्वप्न बघत रहा.

जीवन तुमचा निर्णय तुमचा.

४. जीवनात अडचणी दररोज नव्या येतात, जिंकतात तेच ज्यांचे विचार आणि कृती मोठ्या असतात.

५. संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो, तोच जगाला बदलत असतो, ज्यांनी रात्रीवे विजय मिळवला आहे, सूर्य म्हणून तोच चमकला आहे.

६. समोर दिवस असो की रात्र काळजी करू नका. फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका.

७. कुणी तरी फार छान म्हटलं आहे, जीवनात घाबरून का जातो दुःखाने, जीवनाची सुरुवातच होत असते रडण्याने.

८. बिंदास हसावं दुःख काय आहे, जीवनात कुणाला टेंशन कमी आहे.चांगलं आणि वाईट हा फक्त एक भ्रम आहे कारण जीवनाचं नावच कभी ख़ुशी कभी गम आहे.

९. जीवन हसत-हसत जगावं, प्रेम आणि आनंद मिळत राहावं, नवीन सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

१०. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा.

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश ११ ते २० (gm msg in marathi)

११. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात एकतर जिंकतात किंवा शिकतात.

१२. हसा आणि हसवत राहावं, प्रत्येकाने आनंदात रहा, माझी आठवण नाही काढली तरी चालेल मात्र रोज तुमची आठवण काढणार.

१३. इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच चालावं लागेल.

१४. रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते, कुणा खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणं व्ह्याव म्हणून तुम्हाला शुभ सकाळ म्हणतोय.

१५. सकाळी-सकाळी भरावी आनंदाची जत्रा. ना इतरांची काळजी, ना दुनियाची पर्वा. एक रम्य, आनंदादायी सकाळच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

१६. प्रत्येक रस्ता अवघड नसावा, त्यावर आनंदाचा वर्षाव असावा, प्रत्येक दिवस खास असावा अन दिवसासारखं जीवनही खास असावं

१७. विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनतो अन इतरांवर ठेवला तर कमजोरी बनते.

१८. हा फक्त एक दिवस नाही तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे.

१९. स्वतःमध्ये काही करून दाखवण्याची हिम्मत असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, इतरांवर ठेवलेला विश्वास कधीही तुटू शकतो.

२०. जीवनात हवं ते मिळवा मात्र एवढं जरूर लक्षात ठेवा की तुमच्या यशाचा रस्ता हा कुणाच्या मनाला तोडून जाणारा नको.

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश २१ ते ३० (morning thoughts in marathi)

२१. असो कोण आहे ज्याच्या काहीच कमी नाही आहे, आभाळाजवळ सुद्धा कजमीन नाही आहे.

२२. कधीच हिम्मत हरू नका, जीवनात संपण्यासारखं असं काहीच नाही. प्रत्येक नवा दिवस हा तुमचा वाट पाहत असतो.

२३. प्रत्येक सकाळी आपण त्यांचीच आठवण काढतो, जे आपल्या मनात असतात.

२४. कोण जाणे यमाचा निरोप कधी येईल, मी मात्र याच विचारात असतो की कधी तुमचा मॅसेज येणार आहे.

२५. सकाळच्या शुद्ध हवेसोबत, सूर्याच्या कोवळ्या किरणासोबत, फुलांच्या मधुर सुगंधेसोबत सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

२६. फुलासारखे उमलत रहा, सूर्या सारखे चमकत रहा आणि दिवसभर आनंदी रहा.

२७. सकाळ त्यांच्यासाठी नसते, ज्यांनी अपयशामुळे जीवनात प्रयत्न करणे सोडले आहे. सूर्याची किरणे तर त्याच्यासाठी आहेत, जो अपयशी होऊन सुद्धा पुन्हा लढायला तयार आहे.

२८. सुरुवात करण्यासाठी महान असण्याची गरज नाही मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करणे आवश्यक असते.

२९. एका क्षणासाठी का होई ना, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणून बघा, मनाला काहीतरी कमावल्या सारखं वाटेल.

३०. रात्र संपली, पुन्हा आनंददायी सकाळ आली, मनाला पुन्हा तुमची आठवण आली. 

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश ३१ ते ४० (good morning text msg in marathi)

३१. जर कालचा दिवस चांगला होता तर थांबू नका, होऊ शकते तुमच्या यशाची ही सुरुवात असेल.

३२. स्वप्नातील जगातून आता बाहेर या, सकाळ झाली आहे आता जागे व्हा, चंद्र-ताऱ्याना सोडून परत या आणि आजच्या दिवसाचा आनंद घ्या.

३३. रात्र येते तारे घेऊन, झोप येते स्वप्न घेऊन. ईच्छा आहे माझी आज सकाळ तुमच्यासाठी येवो आनंद घेऊन.

३४. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे मिळेल त्याचा आनंद घ्या कारण जीवन वेळेची वाट पाहत नाही.

३५. प्रत्येक नवीन सकाळ आपल्यासाठी नवीन संधी आणि विचार घेऊन येते.

३६. सकाळी उठल्यापासून चेहऱ्यावर आनंद हवा, प्रत्येक दुःखापासून तुमच्यापासून दूर असावं, सुगंधित व्ह्याव तुमचं आयुष्य असा तुमचा दिवस असो.

३७. दुःखाच रूपांतर सुखात करून बघा, एका ठिकाणी थांबल्यापेक्षा हळूहळू का होईना चालत रहा.

३८. स्वप्ने सत्यात आणायची असतील तर आधी झोपेतून उठाव लागेल. उठा मग.

३९. नवीन विश्वासासोबत, उमलणाऱ्या फुलांच्या सुगंधासोबत तुमचा दिवस सुरु व्ह्यावा एका चांगल्या हसऱ्या चेहऱ्यासोबत.

४०. जर हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची ईच्छा पण बाळगू नये. 

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश ४१ ते ५० (gm messages in marathi)

४१. भाग्य आणि इतरांना

उगाचच दोष देऊ नये 

जे स्वप्न आपलं असेल 

तर त्यासाठी लागणारी मेहनत 

आपली स्वतःचीच असावी.

४२. स्वतःला कधीच 

वाईट समजू नये 

कारण त्याचा ठेका 

लोकांना घेतलेला असतो.

४३. कुठलाही माणूस जन्मापासून  

वाईट नसतो 

त्याची परिस्थिती आणि जबाबदारी 

त्याला वाईट बनवत असते.

४४. सोबत त्यांची असावी 

ज्यांना आपण यशस्वी 

व्हावं असं मनापासून वाटतं.

४५. जे परिश्रम तुम्ही 

आज करत असाल 

त्यानुसारच तुमचं 

भविष्य असेल.

४६. माणसाकडून बोलले जाणारे शब्दच

त्याला त्याच्या उन्नतीकडे नेतात.

४७. इतरांविषयी तेच बोलावं 

जे तुम्ही स्वतःसाठी ऐकू शकता.

४८. जीवनात शांतता हवी असेल तर 

इतरांच्या निरर्थक बोलण्याला 

महत्व देऊ नका.

४९. यश मिळवायचं असेल तर 

आपले कान बंद ठेवा आणि 

आपलं लक्ष ध्येयावर केंद्रित करा.

५०. यशाकडे जाणारे रस्ते

कधीच सरळ नसतात 

मात्र यश मिळाल्यावर 

सर्व रस्ते सरळ होतात.

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश ५१ ते ५७ (best good morning message in marathi)

५१. महान गोष्टी ह्या 

ताकदीने नाही 

तर सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने 

पूर्ण होतात.

५२. चुकाकडूनही तेव्हाच शिकाल 

जेव्हा त्यांचा स्विकार कराल.

५३. ‘मी सर्वोत्तम आहे’

हे बोलायचे नसते 

तर सिद्ध करावं लागते.

५४. परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही 

पक्षी यांनाही अन्न घरट्यात मिळत नाही.

५५. व्यस्त असणं महत्वाचे नसते 

तर कश्यामध्ये व्यस्त आहे

हे जास्त महत्वाचे असते.

५६. गेलेला दिवस 

नाही बदलू शकत 

मात्र येणारा दिवस 

नक्की बदलू शकतो.

५७. वेळेजवळ इतका वेळ नसतो 

की वेळ तुम्हांला परत वेळ देईल. 

Read More Status and Quotes :

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Night Status

Marathi Quotes on Time

Leave a comment

x