Marathi Good Thoughts : जीवनावर सुंदर मराठी विचार

विचारामध्ये एवढी क्षमता असते की ते माणसाला पूर्णतः बदलवता येते. चांगले विचार माणसाला घडवतात तर वाईट विचार माणसाला बिघडवतात. माणसाला आयुष्यात योग्य दिशा दाखवण्याचे काम विचार करतात, विचारामुळे माणूस स्वतःला आणि इतरांनाही घडवून शकतो. एखाद्या खचलेल्या माणसाला पुन्हा उभारी देण्यासाठी विचार प्रेरणा देतात. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत marathi good thoughts, nice thoughts in marathi, good thought in marathi on life, best thoughts in marathi, small good thoughts in marathi, good thoughts in marathi images, good thoughts in marathi with meaning, good thought in marathi about luck, great thought marathi, best suvichar in marathi, good thoughts images in marathi.


50+ Marathi Good Thoughts I Nice, Best, Great, Beautiful Thoughts in Marathi 

1. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. 

marathi good thoughts
marathi good thoughts
  

2. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.


nice thoughts in marathi
nice thoughts in marathi


 

3. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.


good thought in marathi on life
good thought in marathi on life4. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.

best thoughts in marathi
best thoughts in marathi5. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते.
 
small good thoughts in marathi
small good thoughts in marathi
6. जीवनात कितीही वाईट प्रसंग येउद्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका, विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

good thoughts in marathi images
good thoughts in marathi images


 

7. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते.

good thoughts in marathi with meaning
good thoughts in marathi with meaning


 


8. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.
 
good thought in marathi about luck
good thought in marathi about luck9. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचामाणूस करता येईल. 

great thought marathi
great thought marathi10. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि सय्यम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो.
 
best suvichar in marathi
best suvichar in marathi

Marathi Good, Nice Thoughts on Life I Good Suvichar in Marathi SMS11. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे.
 
good thoughts images in marathi
good thoughts images in marathi12. कधीच कुणाला बेकाम समजू नये कारण बंद घड्याळसुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते.
 
beautiful thoughts in marathi
beautiful thoughts in marathi13. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात. 

best thoughts on life in marathi
best thoughts on life in marathi14. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.
 
good thoughts status in marathi
good thoughts status in marathi15. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.
 
great marathi thoughts with images
great marathi thoughts with images16. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलत चला.
 
good thoughts in marathi one line
good thoughts in marathi one line17. स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील.
 
good thought in marathi language
good thought in marathi language18. स्वतः कमावलेल्या पैश्यांनी फक्त गरजा पूर्ण होतात शौक नाही.
 
good thoughts in marathi free download
good thoughts in marathi free download19. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते.
 
marathi good thoughts
marathi good thoughts20. कुणालाच कमी समजू नका, ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो.
 
nice thoughts in marathi
nice thoughts in marathiGood Thoughts in Marathi Images I Best Suvichar in Marathi


21. जी लोकं सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध रहा.
 
good thought in marathi on life
good thought in marathi on life22. लोकं आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात.
 
best thoughts in marathi
best thoughts in marathi23. नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्यासुद्धा ते नको असेल.
 
small good thoughts in marathi
small good thoughts in marathi24. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा, आयुष्य खुप आनंदात जाईल.
 
good thoughts in marathi images
good thoughts in marathi images
25. इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका.
 
good thoughts in marathi with meaning
good thoughts in marathi with meaning26. अश्या लोकांना शोधा, जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.
 
good thought in marathi about luck
good thought in marathi about luck27. “मी आहे ना, नको काळजी करू” असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी.
 
great thought marathi
great thought marathi28. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात.
 
best suvichar in marathi
best suvichar in marathi29. आयुष्यात वेळेला महत्त्व द्या, आणि तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका.
 
good thoughts images in marathi
good thoughts images in marathi30. कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जीभीची आहे जीला फक्त गोडच आवडते.
 
beautiful thoughts in marathi
beautiful thoughts in marathiBest Thoughts in Marathi


31. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवाव लागेलच. 

best thoughts on life in marathi
best thoughts on life in marathi32. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परीस्थितीमधून जावंच लागते.
 
good thoughts status in marathi
good thoughts status in marathi33. अनेकवेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते. 

great marathi thoughts with images
great marathi thoughts with images34. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते.
 
good thoughts in marathi one line
good thoughts in marathi one line35. मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात, तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात.
 
good thought in marathi language
good thought in marathi language36. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल.
 
good thoughts in marathi free download
good thoughts in marathi free download37. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपनातील दिवस खूप वाईट असतात.
 
marathi good thoughts
marathi good thoughts38. जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येतं.
 
nice thoughts in marathi
nice thoughts in marathi39. माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. 

good thought in marathi on life
good thought in marathi on life40. काय चुकलं हे शोधाणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात.
 
best thoughts in marathi
best thoughts in marathiGood Thoughts Status in Marathi


41. जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते.
 
small good thoughts in marathi
small good thoughts in marathi42. पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेलं धडे जास्त लवकर समजतात.
 
good thoughts in marathi images
good thoughts in marathi images43. जेवढ्या उंच शिखरावर पोहचाल तेवढे सोबती कमी होतील.
 
good thoughts in marathi with meaning
good thoughts in marathi with meaning44. लहान तळ्यासारखे गोड रहा, जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात.
 
good thought in marathi about luck
good thought in marathi about luck45. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी, फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात.
 
great thought marathi
great thought marathi46. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो कारण चांगले लोकं साथ देतात तर वाईट लोकं अनुभव देतात.
 
best suvichar in marathi
best suvichar in marathi47. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात.
 
good thoughts images in marathi
good thoughts images in marathi48. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात.
 
beautiful thoughts in marathi
beautiful thoughts in marathi49. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही.
 
best thoughts on life in marathi
best thoughts on life in marathi50. काही लोकं आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोकं मिळेल त्या कामात आनंद शोधतात.
 
good thoughts status in marathi
good thoughts status in marathiतर मित्रांनो तुम्हाला beautiful thoughts in marathi, best thoughts on life in marathi, good thoughts status in marathi, great marathi thoughts with images, good thoughts in marathi one line, good thought in marathi language, good thoughts in marathi free download कसे वाटले ते आम्हाला खाली comment मध्ये जरूर कळवा.


Read More : 

Leave a comment

x