सुंदतेवर मराठी सुविचार : Marathi Quotes, Status on Beauty (Sundarta) with Images

प्रत्येकाला भुरळ घालणारी गोष्ट म्हणजे सौंदर्य. प्रत्येक माणसाचे सौंदर्याविषयीचे मत हे वेगळे असते. सौंदर्याकडे जो तो आपल्या नजरेतून पाहतो. 

अधिकतर लोकं फक्त चांगलं दिसण्याला सौंदर्य समजत असतात मात्र खरं सौंदर्य ते असते जे आपल्या मनात एखाद्या गोष्टीविषयी, व्यक्तीविषयी जागा बनवत असते.

आज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत marathi quotes on beauty, beautiful marathi quotes with images, beautiful marathi quotes on life, beautiful quotes in marathi on life, shayari on beauty in marathi, saundarya marathi quotes, sundarta quotes in marathi.

सुंदतेवर मराठी सुविचार  / Marathi Quotes, Status and Thoughts on Beauty/ Sundarta

त्या लोकांपेक्षा सुंदर कुणीच नसतं जे स्वतःहुन इतरांच्या आयुष्यात आनंद यावा यासाठी प्रयत्न करत असतात.

saundarya marathi quotes

 

कोणतीही सुंदरता मन चांगलं असेल तर आणखी निखरते. 

शब्द मनाला, आत्म्याला जागृत करतात ते कुठल्याही सोने, चांदीच्या वस्तूपेक्ष्या अधिक मौल्यवान असतात. 

Marathi Quotes on Beauty
Best Marathi Quotes on Beauty

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सुंदरतेवर विचार करा आणि नेहमी आनंदित रहा. 

जेव्हा आपण स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करतो तेव्हा आपण सर्वात सुंदर असतो. 

Sundarta Quotes in Marathi
Sundarta Quotes in Marathi

एखादी सुंदर वस्तू ही आपल्या आयुष्यात आनंदाचे कारण बनलेली असते आणि ते कधीच संपत नाही. 

ज्या पद्धतीने तुम्ही एखादे काम करता, विचार करता, तीच गोष्ट तुम्हांला सुंदर बनवते. 

सुंदरतेवर मराठी सुविचार
सुंदरतेवर मराठी सुविचार

सुंदरतेला कुठल्याच मर्यादा नसतात, नियम नसतात, रंग नसतो. सुंदरता एखाद्या धर्माप्रमाणे असते ज्यामध्ये सर्वकाही चांगलंच असते. 

Marathi Quotes on Beauty in 2020
Marathi Quotes on Beauty in 2020

अशी व्यक्ती जी काट्यांना घाबरते. त्याने गुलाब मिळवण्याची चेष्टा करूच नये. 

जीवनाच्या सुंदरतेवर आपण लक्ष केंद्रित करायला हवं. आकाशातील ताऱ्याचा निरीक्षण करायला हवं, त्यांच्यासोबत धावायला हवं. 

Best Sundarta Quotes in Marathi
Best Sundarta Quotes in Marathi

तारुण्य हे आनंदाने भरलेलं असते कारण ते सुंदरता बघू शकते. जो व्यक्ती निसर्गातील सौंदर्य बघू शकतो तो कधीच म्हातारा होऊ शकत नाही. 

Status on Beauty in Marathi


जगातील बऱ्याच सर्वात सुंदर आणि चांगल्या गोष्टी आपण बघू शकत नाही मात्र त्याचा अनुभव घेऊ शकतो. 

Marathi Status on Beauty
Marathi Status on Beauty

परिपूर्ण सौंदर्य असं काहीच नसतं. जोपर्यंत त्यामध्ये काही वेगळं नसते तोपर्यंत एखादी गोष्ट सुंदर होऊ शकत नाही. 

स्वतःला ओळखणे आणि जसे असाल तसा त्याचा स्विकार करणे म्हणजे सुंदरतेची सुरुवात असते. आपल्यातील एखादी चांगली गोष्ट ओळखून ती इतरांना दाखवणे, सादर करणे म्हणजे सुंदरता. 

Marathi Thoughts on Beauty
Marathi Thoughts on Beauty

सुंदरता ही ताकद आहे आणि हसणं हे त्याचं शस्त्र आहे. 

शिक्षणाच्या भरवश्यावर आपण सुंदरता आणि तारुण्य या गोष्टींनासुद्धा हरवू शकतो. 

Thoughts on Beauty in Marathi
Thoughts on Beauty in Marathi

कुठल्याही गोष्टींमधील सौंदर्य बघण्याची संधी कधीच गमावू नये, कारण ती बनवण्यासाठी समोरच्याने त्यामध्ये आपला प्राण ओतलेला असतो. 

एखादी स्त्रीच्या चेहऱ्यावरील खरेपणा आणि आदर सांगतो की ती स्त्री किती सुंदर आहे ते. 

Beauty Status in Marathi
Beauty Status in Marathi

एक माणूस म्हणून आपल्यामध्ये काही ना काही कमतरता ह्या असतीलच. खरं तर या कमीपणा मध्येच आपलं सौंदर्य लपलेलं असतं. 

प्रत्येक गोष्ट सुंदर असते मात्र प्रत्येकाच्या नजरेत ती सुंदरता बघायची क्षमता नसते. 

Marathi Thoughts on Sundarta
Marathi Thoughts on Sundarta

सत्य नेहमी सुंदर नसते आणि सुंदर वाटणारे शब्द सुद्धा सुंदर नसतात. 

ज्या व्यक्तीचे मन पवित्र असते त्या व्यक्तीचे चरित्रदेखील खूप सुंदर असते. 

Marathi Quotes on Sundarta

Marathi Quotes on Sundarta

प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी ओळख आणि सौंदर्यता (गुण) असते. प्रत्येक माणसात असलेली भिन्नताच त्याला सुंदर बनवते.

Read More Status and Quotes :

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Morning Status

Good Night Status

Marathi Quotes on Time

Marathi Thoughts on Beauty


चांगलं भविष्य त्यांनाच प्राप्त होते ज्यांना आपल्या स्वप्नांच्या सुंदरतेवर विश्वास असतो. 

निसर्गाने आपलं सौंदर्य बनवण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी केल्या नाहीत तर ते सर्व आपसूकच निर्माण झाले. 

Sundartevar Marathi Suvichar
Sundartevar Marathi Suvichar

बंगल्याच्या सुंदरतेवर जाऊ नका. खरं तर त्या बंगल्याचा पाया मजबूत आहे म्हणून तो व्यवस्थित उभा आहे. 

आपल्या जगण्याचा उद्देश हा स्वतःला स्वातंत्र्य बनवणे हा असावा. सर्व प्राणी, पक्षी यावर आपण प्रेम करायला हवं. हिच खरी सौंदर्यता आहे. 

Saundaryavar Marathi Quotes
Saundaryavar Marathi Quotes

सुंदरता ही पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते. 

आपल्याला जीवन मिळालेलं आहे तर आपलं कर्तव्य असतं की त्यामधील एखाद्या सुंदर गोष्टीला शोधणं. मग याने फरक पडत नाही की ती गोष्ट आपल्याजवळ किती जास्त अथवा कमी आहे. 

अपूर्णता हिच सुंदरता असते, तिचा पूर्ण उपयोग करा. 

Marathi Status on Beauty
Marathi Status on Beauty

संगीतामध्ये एवढी सुंदरता असते की जंगलातील जनावरालासुद्धा शांत करते. 

जर एखादी गोष्ट खूप सुंदर असेल तर याचा अर्थ असा नाही की ती चांगलीसुद्धा असेल. 

Thoughts on Sundarta in Marathi

Thoughts on Sundarta in Marathi

ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करता तिच्या सुंदरतेला तुमच्या कामातसुद्धा दाखवा. 

जर तुम्ही एखादं चांगलं सुंदर काम करत असाल मात्र लोकं त्याला महत्व देत नसतील तर चिंता करू नका कारण सूर्य उगवणे हा प्रत्येक दिवसाचा चमत्कार असतो मात्र बरीच लोकं तेव्हा झोपलेली असतात. 

कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावर सौंदर्य नसतं तर ते त्याच्या हृदयात असते.

                                        Marathi Quotes on Sundarta

जगात काहीही झालं तरी निसर्ग हा आधी दिसायचा तेवढाच सुंदर दिसेल. 

सुंदरतेच खरं औषध हे हसणं आहे. तुमचा स्वभाव हसरा असेल आणि जीवनाप्रती तुम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत असाल तर तुम्ही सुंदर आहात. 

आपलं शरीर आणि मन यावर नितांत प्रेम करणे म्हणजे खरी सुंदरता आहे. स्वतःला ओळखणे आणि समजून घेणे हे जास्त महत्वाचे आहे.

मानवी मनाची जटिलता आणि सुंदरता यापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही. 

इथं प्रेम आंधळं असतं.  मात्र जेव्हा एखादा आंधळा व्यक्ती प्रेम करतो तेव्हा प्रेम म्हणजे काय हे त्याला आपल्यापेक्षा जास्त समजतं.

Marathi Status Quotes on beauty and sundarta
Marathi Status on sundarta

Marathi quotes on beauty, beautiful marathi quotes with images, saundarya marathi quotes, Marathi Thoughts, Quotes and Status on Beauty/Sundarata तुम्हांला कसे वाटले ते comment मध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना share करायला विसरू नका. 

आणि हो दररोज तुमच्या Whatsapp वर चांगले विचार, कविता तसेच लेख मिळवण्यासाठी आमच्या Whatsapp ला Join व्हा 🙏

Leave a comment

x