Marathi Quotes on Life with images for whatsapp I Jivanavar sundar vichar


जीवनाविषयी तसं सर्वांनाच माहीत आहे मात्र त्याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी, जगणं आणखी सोपं कस करता येईल म्हणून बरेच लोक जेवनाशी निगडित साहित्य जसे विचार, कविता, लेख वाचण्यासाठी नेहमी उत्सुक असतात आणि ते वाचण्यासाठी internet वर Quotes on life in marathi, Marathi status on life, Marathi shayari on life, Marathi msg for life, Shayari on life marathi, Status about life in marathi, Quotes life marathi असे सर्च करत असतात.

तुम्हाला जर हेच वाचायच असेल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.

Marathi Quotes on Life with images for whatsapp I Jivanavar sundar vichar

 

आपल्या व्यस्त आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद मिळवता आला पाहिजे.

quotes on life in marathi

यशाकडे कमी वेगाने जात आहात म्हणून घाबरू नका तर एकाच ठिकाणी शांततेत तर उभे नाहीत ना म्हणून माहिती बाळगा.

उद्या जर तुम्हाला हिमालय चढायचा असेल तर आज तुम्ही टेकड्या चढायला सुरुवात केली पाहिजे.

तुमच्या जवळ जे असेल त्यांने सुरुवात करा उगाचच आपल्याजवळ काही नाही म्हणून करणे देत बसू नका. 

पुस्तकं न वाचता माणसाला जे शिकायला मिळते त्याला आपण खरं जीवन म्हणू शकतो.

marathi status on life

यशाचा खात्रीचा मार्ग म्हणजे अपयश आल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न करायची तयारी होय.

तुमच्याकडून होत असलेल्या चुका हेच तुमचे शिक्षक आहेत, एक चांगले विद्यार्थी म्हणून त्या परत होणार नाहीत याची काळजी घ्या.

ज्या दिवशी तुम्ही ठरवता, आज काय करायचं?  तो दिवस सर्वात आनंदाचा असतो. 

जीवनात हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची ईच्छा पण ठेऊ नका.

marathi shayari on life

जीवन आपल्याला दररोज एक नवीन संधी देत असते. आपण त्याला ‘उद्या’ म्हणतो.

जीवनात सर्वांचं प्रेम मिळवायचं असेल ना तर लहान मुलासारखं बनून रहा.

जीवन समजून घ्यायचं असेल तर मागे बघा आणि जगायचं असेल तर पुढे चालत रहा.

motivational status in marathi

जीवनात आनंदी राहायचं असेल तर कुणाकडून कुठलीच अपेक्षा ठेऊ नका.

गर्दी मध्ये जे आवाज करतात ते गर्दी म्हणूनच राहतात तर जे शांततेत आपलं काम करत राहतात तेच आयुष्यात यशस्वी होतात.

thought on life in marathi

तुम्हाला तुमच्या नावावरून नाही तर कामावरून ओळखल्या गेलं पाहिजे, मग नाव आपोआप लक्षात राहतं.

जीवन जगणं सोपं नाही. हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय दगड सुद्धा देव बनत नाही.

marathi status on love life

जेवढं मोठं स्वप्न असेल, तेवढा मोठा संघर्ष आणि तेवढं मोठं यश सुद्धा.

आयुष्यात घाबरून जाऊ नका. एक एक पाऊल ध्येयाकडे टाकत रहा. यश मिळालं नाही तरी चालेल पण आलेला अनुभव तर नवीन असेल ना.

आयुष्यात हरलेला माणूस तरी परत कधीतरी जिंकेलच पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकत नसतो.

marathi status on life attitude

जीवन खूप अवघड आहे. इथं समोर रस्ता दिसत नसला की तो स्वतःच बनवावा लागतो.

आपण भविष्य सुद्धा बदलू शकतो त्यासाठी आधी आपल्या सवयी बदलाव्या लागतील. सवयी बदलल्या की भविष्य बदलणारच.

motivation status marathi

तुमचा जन्म फक्त जिंकण्यासाठीच झाला आहे फक्त जिंकायच कसं? हे तुम्ही ठरवा.

तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीवर खर्च करा म्हणजे तुम्हाला हवं तेच मिळेल.

जे कष्ट न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते कष्ट न करता मिळत नाही.

marathi status on life sms

आयुष्यात आलेल्या अनुभवातून स्वतःला बदलावं लागतं. जर आपण बदल केला नाही तर आपण जिथं आहोत तिथंच राहू. जो बदल करेल तोच समोर जाईल.

आयुष्यात समजावता पण यायला हवं, आणि समजून पण घेता यायला हवं.

आयुष्यात संकटे ही आपली परीक्षा तर घेतातच पण संकटात आपल्या सोबत कोण आहे आणि सोडून कोण गेलं हे पण दाखवून देतात.

marathi whatsapp status on life

आपले विचार हे चुंबका सारखे असतात ते त्याच गोष्टीकडे आकर्षित होतात ज्या गोष्टीचा आपण विचार करतो म्हणून नेहमी आपल्या ध्येयाचाच विचार करत रहा.

अनावश्यक गोष्टीसाठी जीवनातील महत्त्वाचा वेळ देणाऱ्या व्यक्ती आयुष्यात खूप दुःखी असतात.

यश मिळवण्यासाठी जर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल आणि तो करून तुम्ही थकले असाल तर यश मिळाल्यानंतरच चित्र डोळ्यासमोर आणा पुन्हा प्रयत्न सुरु करा. 

जीवनात फक्त फोनच्याच टच मध्ये नका राहू.सर्वांच्याच टच मध्ये रहा, आयुष्य खूप सोपं होऊन जाईल.

famous marathi quotes on life

वाट बघत बसू नका, जेवढा जास्त विचार करत बसाल जीवन तेवढ्याच वेगाने समोर जाते.

आपल्याला काय करायच? यासाठी जास्त वेळ घेऊ नका नाही तर वेळ ठरवेल तुम्हाला काय करायचं ते.

life status in marathi font

जेव्हा सर्वांना वाटते की आपण हरावं तेव्हा खरी जिंकण्याची मजा आहे.

Read More Status and Quotes :

Best Quotes on Life in Marathi : Marathi Status about Life with Image

जर आपण खरे असू तर ते सिद्ध करायचा जास्त प्रयत्न करू नका. ते वेळच सिद्ध करेल.

marathi msg for life

जीवनाच्या खूप वेगळ्याच वळणावर आलोय. काही करू पण शकत नाही आणि बोलू पण शकत नाही.

जीवन जगायच्या दोन पद्धती आहेत. जे आवडते ते मिळवायचा प्रयत्न करा किंवा जे मिळवलंय त्याचा आनंदाने स्वीकार करा.

nice marathi quotes about life

जीवनात समस्याच समस्या आहेत तरी पण चेहऱ्यावर आनंद आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये जगायचच आहे तर आनंदाने जगूया ना.

आयुष्य बदलावण्यासाठी वेळ लागणार हे माहीत होतं, पण आता वेळच आयुष्य बदलवत आहे.

सर्वच गोष्टी शाळेत नाही शिकवल्या जात. बऱ्याच गोष्टी आयुष्य पण शिकवून देतं.

happy life status in marathi

थोड्याफार ईच्छाच पूर्ण होत नाहीत आपल्या म्हणून आपण जीवनाला कठीण समजतो.खरं पाहिलं तर आवश्यक गरजा तर सर्वांच्याच पूर्ण होतात.

जीवन जर गुलाबासारखं प्रसन्न ठेवायचं असेल तर काटयांशी लढावं लागणारच ना.

status on life marathi

कुणी जर वाईट वागलं तर त्याच्यावर जास्त नाराज होत नाही, फक्त माझ्या नजरेत त्याचं महत्व कमी होऊन जातं.

तुम्हाला जर एखादी गोष्ट कशी करायची हे माहित नसेल तर करू नका तुमच्या जवळ संधी आहे ती गोष्ट तुमच्या पद्धतीने सादर करण्याची.

अपयश येत असेल तर ध्येयाकडे जाणारे रस्ते बदला ध्येय नाही.

marathi status life

ज्या गोष्टी तुमचं मन स्थिर करताना तुम्हाला द्यायला जवळ अशा गोष्टीत व्यस्त रहा.

गरजेचं नाही नेहमी सिंहाच्याच आवेगात असावं, मुंग्या प्रमाणे शांततेत काम करत राहावे. ज्या  कधीही हार मानली नाही.

अपयशाच्या अगदी जवळ यश लपलेलं असतं.

बोलण्यात गोडवा असला की जगण्यात चव यायला वेळ लागत नाही.

life marathi quotes

इथं लोकं स्वतःची चूक मान्य करत नाही तर दुसऱ्यांना आपलं कसं म्हणतील.

आनंदी आहे कारण मी उद्याची काळजी न करता आज जगतोय.

बोलायच्या आधी खूप विचार करून बोलावं लागतं कारण आपले शब्द मनातून येतात मात्र लोकं त्यावर मेंदूने विचार करतात.

quotes on life marathi

मी दिवसभर भविष्य शोधत राहिलो आणि संध्याकाळ पर्यंत माझा ‘आज’ संपून गेला होता.

होऊ शकते प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात आनंद देणारे क्षण असतातच ना…

life msg in marathi

पैश्याने आनंद विकत घेता येत नाही पण थोडंफार दुःख नक्कीच कमी होते.

हिऱ्याला ओळखायचं असेल तर अंधार होऊद्या,  प्रकाशात तर काच सुद्धा चमकतो.

shayari in marathi on life

जीवनात सर्वाधिक दुःख मन तुटल्यावर नाही तर विश्वास तुटल्यावर होते.

ईच्छांना थोडं कमी करून बघा आनंद तिथेच सापडेल.

आनंद हा परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा विकून आनंदी असतो, तर दुसरा तो विकत घेऊन.

life sms in marathi

यशस्वी झाल्यावर तुमचं अपयश सर्वच विसरून जातात.

जीवनात कितीही अडचणी आल्या तरी काळजी करू नका, ऊन कितीही तापलं तरी सागरातलं पाणी कमी होत नाही.

status life marathi

पूर्ण विश्वास फक्त माणसालाच हसता येतं म्हणून सदैव आनंदी आणि हसत रहा.

दुनिया खुप अजीब आहे.गर्दी तर खूप आहे इथं पण सर्व एकटेच चालतांना दिसतात.

अपयशी लोकं आपली ध्येय बदलतात तर यशस्वी लोकं ध्येयाकडे जाणारे रस्ते बदलतात.

status in marathi life

सदैव पैशासाठी प्रेरित कोणीच राहत नाही ते राहावं लागतं कारण निरोगी राहण्यासाठी जेवण सुद्धा दररोज करावा लागतं.

नात्यात प्रेम फक्त हाथ मिळवल्याने नाही वाढत तर कठीण काळात साथ दिल्याने वाढत.

status marathi life

शिक्षक आणि जिंदगीत एवढाच फरक आहे. शिक्षक आधी शिकवतात व नंतर परीक्षा घेतात तर जिंदगी आधी परीक्षा घेते व नंतर शिकण्याची संधी देते.

लोकांना वाटतं कि आपण यश मिळवावं पण खरं सत्य हे पण आहे कि त्यांना हे कधीच वाटत नाही कि आपण त्यांच्यापेक्षा जास्त यश मिळवावं.

life shayari marathi

तुमचा आत्ताचा विचार, मनस्थिती तुमचा भविष्यकाळ ठरवत असते.

जीवनात कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही जोपर्यंत तुम्ही त्याला महत्त्व देत नाही.

जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर आधी तुम्ही स्वतःला बदला.

Leave a comment

x