वेळेवर मराठी स्टेटस, वेळ सुविचार : Marathi Quotes on Time, Marathi Time status

वेळ म्हणजे सर्वांच्या आयुष्यातिल सर्वाधिक महत्वाचा विषय. वेळ कुणाची चांगली असते तर कुणाची वाईट. तसे सर्व लोक चांगल्या वेळेचीच वाट पाहत असतात आणी बरेच लोक चांगली वेळ आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. या social media च्या जगात सर्वान्ना व्यक्त व्ह्यायच असत. तुम्हालासुद्धा तुमच्यावर असणार्या चांगल्या किंवा वाईट वेळेवर व्यक्त व्हायच असेल आणी त्यासाठी जर तुम्ही internet वर vel quotes in marathi, vel marathi status, marathi quotes on time, time quotes in marathi, time status in marathi, time status marathi, quotes on time in marathi, time shayari in marathi, vel marathi msg, vel marathi images, vel marathi shayari, vel marathi sms, vel marathi thought, वेळ quotes, वेळ सुविचार, वेळ मराठी स्टेटस सर्च करत असाल तर तुम्ही योग्य ठीकाणी आला आहात. चला तर मग वाचा आणी आम्हाला सांगा कसे वाटले वेळेवरिल सुविचार.

Quotes on Time in Marathi, Marathi Status on Time (वेळेवर मराठी स्टेटस) 01 to 10

१. वेळ फुकटात मिळते मात्र ती अमूल्य आहे. तुम्ही वेळेला आपलं म्हणू शकत नाही मात्र तिचा उपयोग स्वतःसाठी करू शकता. तुम्ही वेळेला साठवून ठेऊ शकत नाही मात्र खर्च करू शकता. 

marathi quotes on time
marathi quotes on time

२. असं नसते की आपल्याजवळ जीवन जगण्यासाठी पुरेसा वेळ नसतो मात्र मिळालेल्या वेळेतील खूप जास्त वेळ आपण निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालवतो. 

३. वेळ ही बोलून दाखवत नाही तर करून दाखवते.

vel quotes in marathi
                                  Marathi Quotes, status on Time                                       

४. एकदा वेळ गेल्यावर ती कधीच परत येत नाही. 

५. जो व्यक्ती वेळेतील एखादा तास जरी व्यर्थ घालवत असेल त्या व्यक्तीने अजून जीवनाची किंमत ओळखली नाही. 

vel quotes in marathi
                                vel quotes in marathi                                       

६. अशी एकच गोष्ट आहे जी वेळेपेक्षा सुद्धा मौल्यवान आहे ती म्हणजे आपण हा वेळ ज्यावर खर्च करतो ती गोष्ट. 

७. वेळेची किंमत पैश्यापेक्षा जास्त आहे. आपण अधिक पैसे कमवू शकतो मात्र आपल्याला अधिक वेळ मिळत नाही. 

vel marathi status
                                   vel marathi status                                     

८. जगात सर्वात महान दोनच गोष्टी आहेत, वेळ आणि संयम. 

९. जी गोष्ट तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे त्यासाठी/त्यावर वेळ खर्च करा. वेळेनुसार आपल्या गरजा सुद्धा बदलायला हव्या. 

time quotes in marathi
                                     time quotes in marathi                                    

१०. लोकं म्हणतात की वेळेनुसार सर्व जखमा भरल्या जातात पण ते यासाठी म्हणतात की कुठल्याही दुःखाची एक निश्चित वेळ असते. 

Marathi Time Quotes and Status (वेळेवर सुविचार ) 11 to 20

११. एक मिनिट उशीर करण्यापेक्षा वेळच्या एक तास आधी पूर्ण करायला शिका. 

time status in marathi
                                  time status in marathi                                    

१२. वेळ खूप अनमोल आहे, नेहमी लक्ष ठेवा की आपली वेळ ही चांगल्या लोकांसोबत खर्च व्ह्यायला हवी. 

१३. वेळ हातातून सहज निसटते आणि आपण वेळेला थोडी जरी ढील दिली तर ती आपला पूर्ण वेळ सहज घेऊ शकते. 

time status marathi
                                 time status marathi                                     

१४. मला एखादं काम करायचं नाही आहे आणि माझ्याजवळ वेळ नाही ही दोन्ही वाक्य सारखीच आहेत.

१५. त्या प्रत्येक एका मिनिटात जेव्हा तुम्ही क्रोधीत होता त्या 60 सेकंदात उगाचच तुम्ही तुमचा आनंद कमी करून घेता. 

quotes on time in marathi
                                   quotes on time in marathi                                   

१६. जी गोष्ट आपल्याजवळ सदैव असते ती म्हणजे वेळ. ज्या व्यक्तीजवळ काहीच नसते त्याच्याजवळसुद्धा वेळ ही असतेच. 

१७. वेळेच्या मिनिटाचा योग्य उपयोग करा मग बघा, तुमच्या आयुष्यातील तास आणि नंतर दिवस कसे बदलतात. 

time shayari in marathi
                                         time shayari in marathi                                      

१८. वेळ हळूहळू चालतो मात्र नेहमी आपल्या समोरच येतो. 

१९. यशस्वी लोकं आपल्या वेळेचा वापर विचारपूर्वक करतात आणि सामान्य लोकं वेळेचा वापर निरर्थक गोष्टीसाठी करतात. 

vel marathi msg
                            vel marathi msg                                

२०. आपली वेळ कशीही असो चांगली किंवा वाईट. आपल्याजवळ फक्त ही एकच वेळ असते. 

Marathi Quotes & Status  on Time (Vel Marathi sms) 21 to 30

२१. जर एकाच गोष्टीबद्दल आपण सदैव फक्त विचारच करत असाल तर ती गोष्ट आपण कधीही मिळवू शकत नाही. 

vel marathi images
                                     vel marathi images                                       

२२. आपण व्यवस्थित विचार करून वेळेचा वापर करायला हवा आणि एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवावी की कोणतंही चांगलं काम सुरु करण्यासाठी वेळ ही चांगलीच असते. 

२३. एखाद्या व्यस्त माणसाला वेळेचं महत्व खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. त्याला माहीत असतं की गेलेला दिवस हा आजची आठवण असतो आणि येणारा दिवस हा आजच्या स्वप्नासारखा असतो. 

vel marathi shayari

२४. वेळचा चांगला उपयोग केला तर जीवन आनंदी बनते आणि दुरुपयोग केला तर जीवन नकोसं बनते. 

२५. वेळ तर निघून जातो मात्र आपले ठसे सोडून जातो. 

vel marathi sms

२६. गेलेली वेळ कधीच अदृश्य होत नाही कारण वेळ कधीच जुनी होत नाही. 

२७. खरं तर वेळेला खर्च करणं अवघड नाही तर वेळेला योग्य ठिकाणी खर्च करणे खूप कठीण आहे. 

vel marathi thought

२८. खरं तर जे लोकं आपल्या वेळेचा सर्वाधिक दुरुपयोग करतात तेच लोकं वेळ नसल्याची कारणं देतात.

२९. आनंदी जीवन जगण्यासाठी सर्व लहान मोठ्या सुख-दुःखाच्या क्षणांना मिळून जगावं लागतं. 

३०. चांगल्या कार्याची सुरुवात करण्यासाठी वेळ सदैव चांगलीच असते. 

वेळ quotes

Time Quotes in Marathi (Vel Marathi msg) 31 to 40

३१. वेळ सर्वांनाच सारखाच मिळतो मात्र आपण सगळे त्याचा सारखा वापर करत नाही. 

३२. नेहमी समजावून सांगण्यात आपला वेळ वाया घालवू नका, लोकं तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं असतं. 

वेळ सुविचार

३३. रेतीच्या कणासारखी वेळ हातातून सुटत जाते आणि कधीही परत येत नाही. 

३४. एखाद्या गोष्टीची किंमत ही आपण त्या गोष्टीला आपला किती वेळ देतो यावरून ठरत असते. 

वेळ मराठी स्टेटस

३५. कालचा दिवस गेलेला आहे, उद्याचा दिवस यायचा आहे. आपल्याजवळ फक्त आजचा दिवस आहे म्हणून तुमच्या कामाला आजच सुरुवात करा. 

३६. उशीर आपल्याला होऊ शकतो. वेळ कधीच उशीर नाही करत. 

bad time quotes in marathi

३७. जी वेळ आपण आनंदात खर्च करतो. ती खर्च केलेली वेळ कधीही व्यर्थ नसते. 

३८. जिवनात समस्या ही वेळेची कधीच नसते तर ती आपल्याला आयुष्याला योग्य दिशा नाही याची असते. 

time importance quotes in marathi

३९. वेळेची एक गोष्ट चांगली असते. वेळ कशीही असो  ती चालली जाते. 

४०. वेळ दिसत नाही मात्र बरंच काही दाखवून जाते. 

time related quotes in marathi

Time Status in Marathi (Vel Marathi image) 41 to 50

४१. वेळेचा आरसा कधीच खोटा बोलत नाही. 

४२. आपल्यांना ओळखण्याची सर्वात चांगली वेळ ही आपली वाईट वेळ असते. 

time management quotes in marathi

४३. वेळ ही श्रीमंताला भिकारी आणि भिकाऱ्याला श्रीमंत बनवते. 

४४. जे लोकं खेळण्यासाठी, चालण्यासाठी वेळ काढत नाही त्यांना मग आजारासाठी वेळ काढावा लागतो. 

Marathi quotes on time

४५. वेळ गेल्यावर त्याबद्दल विचार करणे म्हणजे तो विचार नसून पश्च्याताप असतो. 

४६. जो वेळेनुसार चालत नाही, त्याच्यासोबत कुणीच चालत नाही. 

४७. वेळेपेक्षा उत्तम शिक्षक, धनवान आणि दयावान या जगात कुणीच नाही. 

vel marathi status

४८. वेळेने दिलेला अनुभव जीवनभर लक्षात राहतो. 

४९. आपण थांबू शकतो, वेळ नाही म्हणून सावकाश का असेना पण चालत रहा. 

५०. वेळेचं औषध हे कधी गोड तर कधी कडुअसते. 

वेळ मराठी स्टेटस

Time Status and Quotes in Marathi (Vel Marathi thought) 51 to 60

५१. वेळ सर्वांचीच येते, त्यामध्ये कुणी घडतो तर कुणी बिघडतो. 

५२. स्वर्ग आणि नरक ही वेळेच दाखवत असते. 

५३. वेळ आपल्यानुसार चालत नाही तर आपल्याला वेळेनुसार चालावं लागतं. 

वेळ सुविचार
                               वेळ सुविचार                                       

५४. वेळेशी मैत्री करायला जमलं की आयुष्य आनंदात जायला लागतं. 

५५. कठीण काळात समजदार व्यक्ती मार्ग शोधतात आणि मूर्ख व्यक्ती कारणं द्यायला लागतात. 

Marathi time sms
                                  Marathi time sms                                       

५६. वेळेमुळे आणि दूर राहिल्याने मैत्री कधीच तुटत नाही. 

५७. समजदार व्यक्ती स्वतः शिकतो आणि मूर्ख व्यक्तींना वेळ शिकवतो. 

Marathi time quotes, status
                                Marathi time quotes, status                                      

५८. वर्तमानातील वेळ ही सर्वात चांगली असते कारण त्यावर पूर्णतः आपला अधिकार असते. 

५९. दोन ठिकाणामधील सर्वात मोठं अंतर हे वेळ असते. 

६०. वाट पाहत बसू नका, वेळ कुणासाठीही थांबत नाही. 

Read More Status and Quotes : 

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Morning Status

Good Night Status

Leave a comment

x