Marathi Whatsapp Status and Quotes on Life for 2021 I मराठी व्हाट्सअप स्टेटस २०२१

मराठी व्हाट्सअप स्टेटस २०२०

जर आपण Internet वर Whatsapp status in marathi, Marathi status for whatsapp motivational, Marathi status for whatsapp attitude, Marathi status for whatsapp on life, Whatsapp status in marathi quotes, Whatsapp quotes in marathi  सर्च करत असाल आणि आपल्याला जर अश्याच प्रकारचे status वाचायचे असेल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हांला अश्याच प्रकारचे status वाचायला मिळतील.

Whatsapp Status Quotes on Life in Marathi 2020 / मराठी व्हाट्सअप स्टेटस २०२०

आनंदी राहण्याचे कारण लवकर शोधा नाहीतर जीवन दुःखाच्या संधी लवकर तयार करते.

कुणाला गीतेत ज्ञान मिळालं तर कुणाला कुराणात मिळालंत्यांना आभाळात देव कसा मिळेलज्यांना माणसात माणूस नाही दिसला

शब्द मनातून येतात, अर्थ लोकं मेंदूतून लावतात.

एखादं स्वप्नं खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा पूर्ण नाही झालं तेव्हा दुसरं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा माणूस पुन्हा पाय रोवून उभा राहतो त्याला जीवन म्हणतात.

तक्रारी आता तुझ्यासोबत नाही, स्वतःसोबत आहेत. खोटं तू बोललीस मात्र त्यावर विश्वास तर मी ठेवला होता.

अंधार असणं अडचण नाही तर आपल्याला दिवा लावायला वेळ नाही किंवा तसं सुचत नाही.

एवढे चांगले नाही, लोकं फक्त गरजेच्या वेळीच आठवण काढतात आमची. शेवढी अंधार घालवण्यासाठी एका प्रकाश किरणाची गरज असते.

एवढं आनंदी रहा की दुःख आलं तर त्याने म्हणायला हवं ‘इथं कशाला आलो’

Whatsapp status in marathi on life


खरच जीवनात जर काही मिळावयाचं असेल आणि मिळत नसेल तर ते मिळवण्यासाठीचे तुमचे रस्ते बदलत रहा ध्येय नाही.

मोठा माणूस तो असतो, ज्याला भेटल्यावर स्वतःला कुणी लहान समजत नाही.

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत रहा कारणं माणूस मोठ्या संकटापेक्षा छोट्या समस्यांनी जास्त त्रस्त असतो.

भविष्याची जास्त चिंता करू नका, इथं मरणार सगळेच आहेत.

मित्रांमध्ये श्रीमंती नका पाहू, काळजी घेणारे मित्र नेहमी गरीबच असतात.

शत्रू बनवण्यासाठी आता भांडण करणे गरजेचे नाही. तुम्ही फक्त यशस्वी व्हा ते आपोआपच तयार होतील.

यश एका दिवसात नाही मिळत पण मनापासून प्रामाणिक करत राहिलात तर एक दिवस नक्की मिळते.

त्यांच्यासाठी एक वेळ हरलं तरी चालेल ज्यांना दुसऱ्यासाठी जिंकायचं असते.

जीवन खूप अडचणीत व्यस्त आहे, तरी पण ते मस्त आहे.

अयशस्वी होतात ते सर्व प्रयत्न, जे मनापासून केल्या जात नाहीत.

Marathi status and quotes for whatsapp on life

जगात तेच लोकं काहीतरी विशेष करतात, ज्यांना लोकं म्हणतात तू काहीच करू शकत नाही.

संशय अन लोभात गुंतलेलं प्रेम नसते. मीराच्या प्रेमासारखं ते निस्वार्थ असते.

खूप त्रास होते त्या शिक्षेचा, जी गुन्हा न करताही मिळालेली असते.

जगाला ना प्रेम समजत, ना मैत्री समजते.
जगाला फक्त स्वार्थ समजते.

जेव्हा एखाद्याला यश मिळते, तेव्हा आनंदच होतो असं नाही, कुणाला तर पराकोटिच दुःख पण होतं.

जबाबदारी सुद्धा एक परीक्षाच असते, जो जबाबदारी स्वीकारते त्यालाच ती जास्त त्रास देते.

या जगात कधी काहीच संपणार नाही. सुरुवात करणं हेच चांगल.

माहीत नाही कसं प्रेम करतो आहे, जी माझी कधी होणारच नाही, मी तीचा होऊन बसलो आहे.

जी आपली काळजी करतात, तेच आपल्यावर खरं प्रेम करत असतात.

Marathi status and quotes for whatsapp on life


तिचा आठवणीने एवढं तरी कळलं की जे मनात असतात त्यांना कधीच विसरल्या जात नाही.

तुझ्या बोलण्यावरून एवढं तरी समजलं की, तू आता कुणा दुसऱ्याची भाषा बोलत आहेस.

राग येणारे लोकं खूप हुशार असतात, ते राग नेहमी आपल्यापेक्षा लहानांवरच काढतात.

रडल्याशिवाय तर कांदा सुद्धा कापता येत नाही, ही तर जिंदगी आहे सहज थोडी कापता येईल.

खऱ्या जीवनाची सुरुवात तुम्ही स्वतःसाठी बांधलेल्या भिंतीना तोडूनच होते.

आपण चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करा, दुसरे वाईट आहेत हे दाखवत बसू नका.

सरळ सोपं आहे, ज्यागोष्टीत मन लागत नाही ते काम करूच नाही.

जीवनात शांतता हवी असेल तर इतरांच्या गोष्टी मनावर घेऊ नका.

Marathi Whatsapp status and Quotes on life

दुसऱ्याच्या दुःखात दुःख आणि सुखात सुख वाटायला हवं.

रडल्याने जर दुःख टळलं असतं तर या जगात कुणीच दुःखी नसतं.

तू बदलली, मी बदललो, हसण्यामागील कारणे बदलली पण रडण्यामागील कारण अजूनही तूच आहेस.

तू नसल्याची फक्त एकच खंत आहे, कितीही हसलं तरी डोळ्यात अश्रू हे येतातच.

कुणीतरी विचारलं प्रेम केलं होतं का कधी, मी म्हटलं अजूनही करत आहे.

थोडी वाट पाहायची असती तू, वेळ वाईट होती माझी, मी नव्हतो.

माझे तर डोळे पण त्यानेच उघडले, ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता.

काही नाती खूपच वेगळी असतात, जोडता पण येत नाही आणि तोडता पण येत नाही.

फक्त कपडेच नाही तर विचार पण ब्रँडेडच ठेवा.

Whatsapp Status and Quotes in Marathi on life

नुसती चष्मे लावून दृष्टी नका बदलू तर दृष्टिकोन पण बदला.

समजावून सांगतांना थोडीफार साथ पण द्या.

पाहून न पाहिल्यासारखं कुणी करत असेल तर शांत राहून त्याच्या आयुष्यातून दूर जा.

बरेच मरत असतील तुझ्यावर पण मला तुझ्यासोबत मरायचं आहे.

जेवढी मोठी स्वप्ने असतात, परीक्षा पण तेवढ्याच कठीण असतात.

Read More Status and Quotes : 

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Good Morning Status

Good Night Status

Marathi Quotes on Time

Best Whatsapp status and quotes in marthi on life

 

तुम्ही ठरवाल तेवढ्याच मर्यादा तुम्हाला आहेत.

अशाच लोकांसोबत रहा ज्यांनी तुम्हाला हवं ते यश मिळवलं आहे किंवा त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

कधी चालले नसाल तर चाला, चालले असाल तर पळा, फक्त एका ठिकाणी उभे राहू नका.

चांगल्या चालकांची तपासणी ही खड्ड्यांच्या, वळणाच्या आणि घाटाच्या रस्त्यावरच होते.

चुकीचेही आभार माना, कारण तीच आपल्याला शिकवते.

जे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतात व ती पूर्ण करण्यासाठी धडपडतात त्यांचे जीवन यश मिळेपर्यंत कधीच सोपं नसतं.

मोठे होण्यासाठी स्वतः जबाबदारी असून खूप गरजेचे आहे.

जे सुरू केलंय त्याला पूर्ण करा अर्ध्यावर सोडू नका.

प्रत्येक दिवशी तुमच्या शिकण्यात, ज्ञानात, आणि मेहनतीत सुधारणा व्हायला हवी तरच यश मिळेल.

तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न टिकून राहिले तर ते तुम्हाला हवं ते मिळवून देईल.

Kadak Wahtsapp status and quotes in marathi on life

बऱ्याच वेळा यशआधी, स्पष्टपणे अपयश आणि निराशा येते.

काहीतरी सोपं मिळवण्यापेक्षा थोडंसं चांगलं मिळवा.

उन्हात उभं राहिल्याशिवाय तर सावली सुद्धा दिसत नाही. मग मेहनतीशिवाय यश तरी कसं मिळणार.

आलेल्या अडचणी पासून दूर पळत असाल तर तुम्ही कितीही वेगाने पळा, तुम्ही कधीच जिंकणार नाही.

जीवन हे चालणारऱ्या सायकल सारखं आहे,. व्यवस्थित बॅलन्स ठेवा आणि प्रवासाचा आनंद घेत रहा.

प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरुन प्रयत्न करणारेच यशस्वी होतात.

तुम्हाला जर एखाद मोठा काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा.

यश आपल्याला शोधत येत नसते तर त्याला आपल्या प्रयत्नांनी खेचून आणावे लागते.

यश मिळाल्यावर सर्वच येतील फक्त अपयश आल्यावर स्वतःलाच सांभाळाव लागेल.

Best Attitude Status and quotes in marathi for whatsapp on life

वाईट निर्णयामुळे अनुभव येतात आणि अनुभवामुळे चांगले निर्णय घेता येतात.

ध्येय ठरवणे ही पहिली पायरी तर ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे ही दुसरी पायरी.

संधी आता दार ठोठावत नाहीतर तुम्ही दार तोडून केव्हा बाहेर येता याची वाट बघत असते.

अपयश मिळालं म्हणून बसून राहू नका ते यशात बदलण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा.

चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात तुमच्या पूर्ण दिवस आनंददायी बनवते.

भीती हे आपला मृत्यू थांबवत नाही तर जीवन थांबवते.

यशासाठी आधी दिलेली कारणे परत कधी येऊ नका.

यश मिळवणे सोपे असते तर प्रत्येकानेच ते  मिळविले असते.

मनासारखं यश त्यांनाच मिळत, ज्यांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांच ध्येय असतं.

Best ever marathi whatsapp status and quotes on life
ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्यायला तयार आहात ती गोष्ट नक्की तुम्हाला मिळेल.

जे कारणे देण्यात तरबेज असतात ते क्वचितच जीवनात यशस्वी होतात.

माघार कधीच घेऊ नका आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करा.

काही सोडायचच असेल तर तुमच्यातील भीती सोडा, राग सोडा.

जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत मग स्वतःला मोजक्याच क्षेत्रात मर्यादित का ठेवावं.

विकास म्हणजे जुन्याला नव्यामध्ये बदलणं आणि चांगल्याच अधिक चांगल्यात रूपांतर करणे होय.

काही व्यक्ती किंवा काही गोष्टी तुम्हाला ध्येयापासून तात्पुरत्या दूर ठेवतीलही पण ते ध्येय फक्त तुम्हीच मिळू शकता यावर विश्वास ठेवा.

अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरत असते.

दररोज स्वतःमध्ये छोटया-छोट्या सुधारणा करत गेल्यास, मोठं यश लवकरच मिळते.

Status and quotes for whatsapp in marathi on life

एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुल, फळ येण्यासाठी विशिष्ट वेळची गरज असते. यश मिळण्यासाठी वेळ तर लागेलच, प्रयत्न करत रहा.

यशासाठी बनवलेले नियोजन अर्धवट सोडू नका, त्यामधून काहीतरी चांगले मिळवाच.

तुम्ही हरला नाही तर तुम्ही शिकणार नाही आणि तुम्ही शिकला नाही तर तुम्ही यशस्वी होणार नाही.

आपण गुलाब असो किंवा कमळ किंवा मोगरा, एवढं मात्र नक्की की आपलं एक वेगळं महत्त्व असतंच, तेच शोधा…

जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल तेव्हाच तुमचं आयुष्य सोपं होईल.

यशस्वी लोकं ते नसतात जे कधीच अपयशी झाले नाहीत तर ज्यांनी कधीच प्रयत्न करणे सोडले नाही, ते असतात.

तुमचा स्वतः विश्वास नसेल तर लोकांच्या तरी तुमच्यावर कसा विश्वास बसेल?

आधी तुमचे विचार बदला मग तुमचे विचार तुम्हाला बदलवतील.

आपण स्वतःला हवी ती सवय लावू शकतो फक्त लावायची कोणती हे आपण ठरवायचे असते.

आयुष्यात तुम्हांला जे हवं असेल आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही ज्या प्रमाणात प्रयत्न करत आहात त्यानुसारच तुम्हाला यश मिळते.

स्वतःला प्रकाशमान करायचे असेल तर सतत चमकत राहिले पाहिजे.

जर तुम्हाला माहिती आहे की काय मिळवायचं आहे तर थांबू नका ते मिळवण्यासाठी अथक  प्रयत्न  करत रहा.

अपयश मिळालं म्हणून काळजी करू नका तर आजपर्यंत प्रयत्न न करता गमावलेल्या संधींचा विचार करा.

लोक, आपण करत असलेल्या कामाला महत्त्व देत नसले तरी तुम्ही करत असलेलं काम कधीच थांबू नका.

तर मित्रान्नो तुम्हाला best marathi whatsapp status on life, marathi whatsapp quotes on life, marathi status and quotes for whatsapp, marathi whatsapp status on life, marathi whatsapp status on love, best ever marathi whatsapp status and quotes, marathi whatsapp status for 2021 कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.

तसेच तुमच्याजवळ जर अश्याप्रकारचे status  असतिल तर आम्हाला जरुर पाठवा.

Leave a comment

x