Mitrala birthday wish in marathi, Birthday wishes for best friend in marathi I मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश

जीवनात रक्ताच्या नात्यापेक्षा किंचित जास्त महत्व दिल्या जाते ते मैत्रीच्या नात्याला कारण ते नातंच तसं असतं. जे ठरवून केल्या जात नाही, जे नातं सुरु करतांना कुठलाही स्वार्थ नसतो.  कृष्ण-सुदामा, कर्ण-दुर्योधन, संभाजी महाराज-कवी कलश यांच्या मैत्रीचे दाखले आपण न चुकता देतो कारण त्यात कुठलाही भेदभाव नाही अगदी मित्रासाठी जीव देणारे मित्र पण आहेत आणि जर का अश्याच जीवाला जीव देणाऱ्या मित्र/मैत्रिणीचा वाढदिवस असेल तर त्यांना शुभेच्छा सुद्धा काही विशेष शब्दात द्यायला हव्या या हेतूने बरेच लोकं google वर Birthday wishes for best friend in marathiBirthday wishes for friend in marathi, Happy birthday wishes in marathi for friend, Bday wishes for best friend in marathi, Happy birthday friend in marathi, Friend birthday status marathi, Birthday sms for friend in marathi, मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज सर्च करत असतात.

जर तुम्हांलाही तुमच्या मित्र/मैत्रिणीला वाढदिवसाच्या विशेष शब्दात शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.  तुम्हाला ज्या आवडतील त्या शुभेच्छा तुम्ही मित्राला देऊ शकता…

Read More Birthday Wishes : 

Birthday Wishes for Best Friend in Marathi (मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश)

सुखाच्या क्षणी ज्याला आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण माझ्या दुःखात जो क्षणभरही दूर नसते
अश्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi for best friend

नातं तुझं माझं
रक्ताचं नाही
पण या जन्मी तुटेल
एवढही कच्च नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

friend birthday quotes in marathi

365 दिवसातील
माझासाठी खास दिवस,
म्हणजे तुझा वाढदिवस.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.

birthday wishes for friend in marathi

तुला आयुष्यात
खूप सारं यश मिळावं
हिच माझ्या मनाची ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

funny birthday wishes in marathi for friend

आयुष्यात खूप सारी माणसं भेटतात
काही गरजेपुरती असतात
काही सोडून जातात
मात्र काही तुझ्यासारखी
मनात घर करून बसतात.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.

funny birthday wishes in marathi for best friend

जीवनाच्या प्रवासात अनेक लोकं भेटतात
काही सरळ रस्त्यावर हात सोडून देतात
मात्र काही तुझ्यासारखी
वळणावर हात आणखी घट्ट धरून ठेवतात.
माझ्या जिवलग मित्राला
मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

funny birthday wishes in marathi for best friend whatsapp

पूर्ण होवोत
तुझ्या मनातील सर्व ईच्छा
ह्याच तुला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi for friend

Birthday Wishes for Best Friend in Marathi

तुझ्या मनातील स्वप्न सत्यात यावं
परिश्रमाला तुझ्या फळ मिळावं
ह्याच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

friends birthday wishes in marathi

जसा अर्जुनाचा मार्गदर्शक कृष्ण होता तशीच माझ्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा.

birthday status for best friend in marathi

Friend Birthday Quotes in Marathi

सुखाचे क्षण वाढत जावे
दुःखाने आता परत न यावे
हिच माझी मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

best friend birthday quotes in marathi

जगाने तुम्हाला सलाम करावं
सुखाने तुमच्या जवळ असावं
यशाचे तुम्ही शिखर गाठावं
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes for best friend girl in marathi

हवं असलेलं यश
आपल्याला मिळो
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी
आनंद घेऊन येवो
हिच आमची ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

friend birthday status in marathi

मिळतील लाख मित्र
पण तुझ्यासारखा मिळणार नाही
एकवेळ जीव सोडेल
पण तुला कधीच सोडणार नाही
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

happy birthday wishes for friend in marathi

सर्वांना मनमुराद आनंद वाटणाऱ्या मित्राला
वाढदिवसाच्या आनंददायी शुभेच्छा.

birthday wishes to best friend in marathi

आयुष्यात तुला
हवं ते मिळावं
सगळ्या दुःखाच रूपांतर
सुखात व्हावं
ह्याच मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

funny birthday wishes for best friend in marathi

Happy Birthday Friend Marathi

उगवत्या सूर्याचं तेज मिळो
आयुष्यात यशाचा सुगंध दरवळो.
हिच आमच्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday friend in marathi

यश मिळत राहो
ज्ञान वाढत राहो
दुःख घटत जावं
आरोग्य निरोगी रहावं
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

funny birthday wishes for friend in marathi

पाहिलेली स्वप्ने
सत्यात यावे
आनंदात आपलं
सर्व आयुष्य जावे.
वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा.

friend birthday status marathi

संकटकाळात हाक न मारताच धावून येणाऱ्या माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

birthday status in marathi for friend

काही मित्र येतात आणि जातात
मात्र जे मनात घर करून असतात
ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात
अश्या माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday status for friend in marathi

तुझ्या यशाचा आलेख
वाढतच जावा
आरोग्यात तू निरोगी राहावा
आनंद तुझ्यासोबत जीवनभर असावा
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

friend birthday wishes marathi

तुझ्या आयुष्यात यश आणि आनंद
चिरकाल टिकून राहावा
हिच माझी मनापासून ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes best friend in marathi

Birthday Wishes for Best Friend in Marathi

तुझ्या मेहनतीला इच्छित फळ मिळो
अपयशाच्या अंधारात यशाचा मार्ग मिळो
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्रा.

birthday msg for friend in marathi

माझ्या आनंदात मागे आणि दुःखात सोबत राहणाऱ्या माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

birthday wishes friend marathi

हृदयाच्या सर्वात जवळच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

happy birthday wishes to friend in marathi

Friend Birthday Caption in Marathi

एक प्रार्थना त्या देवा चरणी
काही कमी न पडो तुला जीवनी
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.

birthday sms for friend in marathi

तुझ्या चेहऱ्यावर सदैव
आनंद असावा
यशाचा आलेख जीवनभर
वाढतच जावा
हिच त्या ईश्वराकडे मनापासून प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

happy birthday wishes to best friend in marathi

जे पाहशील स्वप्न ते सत्यात उतरावं
दुःखाच्या जागी सुखाने यावं.
हिच त्या ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

funny birthday wishes for best friend male in marathi

यशाने भरलेलं भविष्य मिळावं
आनंदाने भरलेलं आयुष्य मिळावं
हिच माझी मनापासून ईच्छा
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

friend birthday quotes in marathi

मला खूप अभिमान आहे की तू माझा मित्र आहेस, तुला आयुष्यात जे हवं आहे ते सर्व मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi for best friend

असा कुणी जो मला गरज असताना हाक न मारताच धावून येणारा, असा कुणी जो निःस्वार्थ पणे माझ्याशी मैत्री करणारा. अश्याच माझ्या मित्राला आयुष्यात सर्व काही मिळो. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.

birthday wishes in marathi friend

तुला आयुष्यात काहीच कमी न पडो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या जिवलग मित्राला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes best friend marathi

प्रत्येक परिस्थितीमध्ये सदैव माझ्यासोबत राहणाऱ्या मित्राला आयुष्यात चिरकाल आनंद मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.

birthday wishes marathi for friend

मी खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखा मित्रा मिळाला. तुझा वाढदिवस माझ्यासाठी तुझ्यासारखाच Special आहे. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा मित्रा.

birthday wishes for friend in marathi funny

Firend Birthday Shayari Marathi

आनंदी जीवन तुझं असावं
यशाने ते परिपूर्ण भरावं
आरोग्याने निरोगी असावं
दुःखाच्या ते दूर असावं.
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा

birthday shayari in marathi for friend

फुलांचा सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळत राहावा
यशाचा आलेख उंचच उंच चढत राहावा
आनंद तुला भरभरून मिळावा
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

happy birthday wishes friend in marathi

जे तुझ्या मनात असणार
तेच तुझ्या आयुष्यात असावं
फुलांचे काटे बाजूला होऊन
फक्त सुगंधाने आयुष्यात यावे.
हिच मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wish for best friend marathi

आनंदाने दररोज वाढत जावं
दुःखाने आलं तसं माघारी फिरावं
आरोग्य कायम निरोगी असावं
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wish for best friend in marathi

इतरांच्या मदतीसाठी सदैव तयार असणारे,
चांगले कामं करून लोकांच्या मनात घर करणारे
अश्या आमच्या जिवलग मित्रांना वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा.

happy birthday sms for friend in marathi

कधी कधी होतं असं की खूप मत्त्वाच्या गोष्टी आपण विसरतो आणि नेमकं विसरलो तो तुझा वाढदिवसाच तू मोठ्या मनाचा आहेस माफ करशीलाच मला.
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा

marathi birthday msg for best friend


आजचा दिवस खूप खास आहे
पूर्ण होवो तुझ्या सर्व ईच्छा
हाच मनी ध्यास आहे.
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा मित्रा.

best friends birthday status in marathi

नवीन दिवस नवीन सकाळ
यशाने परिपूर्ण असावा तुझा भविष्यकाळ
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

birthday wish marathi friend

आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेकांच्या मनात हक्काच घर बनवणाऱ्या माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

happy birthday friends marathi

पाय जमिनीवर ठेवून आकाशाकडे यशस्वी झेप घेणाऱ्या माझ्या मित्राला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण चुकल्यावर आपली चूक हक्काने दाखवून देणारा व ती सुधारण्यासाठी मदद करणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

जीवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best Briend Birthday Wishes in Marathi

आपलं चुकलं तर समजून घेणारा
अपयश मिळाल्यावर प्रेरणा देणारा
आपल्या सुखात मागे आणि दुःखात सदैव
सॊबत चालणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा.

लंगोटी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनातील स्वप्न पूर्ण व्हावे
आरोग्य निरोगी रहावे
सुख प्रत्येकक्षणाला वाढत जावे
हिच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज

इतरांनी तुमच्याकडे पाहून म्हणावं
असं माझं आयुष्य असावं.
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा मित्रा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेसेज मराठी

यश, आरोग्य आणि आनंद आपल्याला भरभरून मिळो हिच ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

birthday wishes for friend in marathi

वाढदिवस प्रत्येक वर्षी येतो परंतु तुझ्यासारखा मित्र आयुष्यात एकदाच मिळतो. तुझी मैत्री माझ्या आयुष्यात अशीच असो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

funny birthday wishes in marathi for friend

आयुष्यात मिळालेल्या तुझ्या मैत्रीसाठी मी नेहमीच ऋणी राहील तुझा वाढदिवस साजरा करणे म्हणजे माझ्यासाठी मोठी संधीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

funny birthday wishes in marathi for best friend

तुझ्यासारखा तुझा वाढदिवसही आहे माझ्यासाठी विशेष आहे तुझी प्रत्येक स्वप्न सत्यात यावी हीच ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यात चांगले मित्र मिळणे कठीण असते पण यासाठी मी भाग्यवान नाही मला तु म्हणालास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi for friend

तुझी मैत्री माझ्यासाठी खूप खास आहे तू नेहमी आनंदित असावा हीच म्हणीचा ध्यास आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

bday wishes for best friend in marathi

तू एकटा आहेस असं कधीच समजू नको प्रत्येक परिस्थितीत श्वास असेपर्यंत आपण सोबत असो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

friends birthday wishes in marathi

अत्यंत हुशार,आनंदी, मनमिळावू मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday status for best friend in marathi

सर्वात चांगली भेट म्हणजे मैत्रीची आणि आपली मैत्री सर्वकाळ अशीच राहील ही माझी खात्री वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

best friend birthday quotes in marathi

इतरांसाठी ‘मित्र’ हा फक्त शब्द असेल पण माझ्यासाठी आनंद आधाराचा स्त्रोत आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes for best friend girl in marathi

तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण तुला हवा तसाच असावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

friend birthday status in marathi

खरा मित्र म्हणजे काय हे तुझ्याकडूनच कळाल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला आज पर्यंत भेटलेल्या सर्वात चांगले व्यक्ती ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes for friend in marathi

तुझा वाढदिवस साजरा करणे म्हणजे आमच्यासाठी सुवर्णसंधीच आणि तो जल्लोषात होईल हि आमची खात्री वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

birthday wishes to best friend in marathi

हळव्या मनाचे मित्राला वाढदिवसाच्या दणक्यात शुभेच्छा.

happy birthday friend in marathi

तू खूप मौल्यवान आहेस तुझा मित्र म्हणून घेताना मला नक्कीच गर्व होतो वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

friend birthday status marathi

खूप मोठ्या आनंदासाठी, सुखासाठी पत्र असणारे मित्राला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा.

birthday status in marathi for friend

Best Briend Birthday Wishes in Marathi Quotes

नेहमी माझे एकूण घेऊन त्यावर योग्य ते मत देणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday status for friend in marathi

मित्रांना नेहमीच मदत करण्यासाठी तयार असणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

friend birthday wishes marathi

आज पर्यंत माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभ्या असणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्याच्या सोबत एवढ्या वर्षाचा प्रवास काही क्षणात पार पडला असं वाटते अशा माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes best friend in marathi

आजचा दिवस तुझ्यासाठी तुझा जन्म दिवस तर माझ्यासाठी मैत्री दिवस दोन्ही माझ्या जीवनाचा विभाग जगा तू सदैव आनंदी राहावं एवढीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday msg for friend in marathi

येणारा प्रत्येक पुढचा क्षण तुझ्यासाठी भरभरून आनंद स्नेह प्रेम घेऊन यावा एवढीच मनाची इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes friend marathi

प्रेमळ आनंदी आणि सदैव हसत हसत प्रत्येक संकटाशी लढणार्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.

happy birthday wishes to friend in marathi

तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच आनंदी बेधडक आणि दणक्यात साजरा करू

जन्मदिवस हा नवीन वर्ष सारखा असतो तुझ्या मनातील सर्व इच्छा यावर्षी पूर्ण होत हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

birthday sms for friend in marathi

आनंदी क्षणांनी भरलेलं तुझं आयुष्य असावं हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes to best friend in marathi

वयाने मोठे झालो आपण पण मैत्री अजूनही तशीच आहे आणि ती कायम तशीच राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

funny birthday wishes for best friend male in marathi

शंभर वेळा रुसला असेल पण आठवण काढताच लगेच धावून येणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes in marathi friend

लहानाचे तरुण झालो तरुणाचे म्हतारे होऊन पण मैत्री मात्र कायम लहानपणा सारखीच राहणार वाढदिवसाच्या मैत्रीमय शुभेच्छा.

birthday wishes best friend marathi

वय वाढलं की माणूस विसरत जातो अस म्हणतात पण माझी श्वास थांबल्याशिवाय तरी तुला विसरणार नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes marathi for friend

चारचौघात आपलं कौतुक करणारा
आपण एकटेच भेटला की
आपल्या चुका दाखवून
त्या सुधारण्यासाठी मदत करणाऱ्या
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday shayari in marathi for friend
Search for : 
birthday wishes for best friend in marathi, happy birthday wishes in marathi for friend, happy birthday wishes for friend in marathi, best friend birthday quotes in marathi, birthday wishes for best friend girl in marathi, birthday wishes best friend in marathi, happy birthday wishes to friend in marathi, happy birthday wishes to best friend in marathi, best birthday wishes for friend in marathi, birthday wishes for friend in marathi funny, birthday wishes for close friend in marathi, birthday wishes in marathi best friend, happy birthday wishes marathi friend, marathi birthday msg for best friend, best friend birthday status marathi.
मित्रान्नो तुम्हाला Birthday wishes for best friend in marathi ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला नक्कि कळवा. 

2 thoughts on “Mitrala birthday wish in marathi, Birthday wishes for best friend in marathi I मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश”

Leave a comment

x