मराठी प्रेरणादायी चारोळ्या, मराठी प्रेरणादायी कविता I Motivational, Inspirational Poem in Marathi

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत की, एखादं अशक्य काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करण्याची गरज असते आणि त्याचबरोबर गरज असते ती, प्रेरणेची. एखाद्या समस्येवर मात करण्यासाठी, हवं ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला गरज असते आपल्या मनाला सदैव प्रेरित ठेवण्याची.

अपयश मिळाल्यावर खरी गरज असते ती आपल्या मनाला सांभाळण्याची, त्याला खचू न देण्याची म्हणून आजच्या वेळी जगातील बरेच लोकं internet वर marathi motivational poem, motivation inspirational poems in marathi, marathi inspirational poems, marathi motivational charolya, preranadayi kavita in marathi, inspiring poem in marathi, मराठी प्रेरणादायी कविता, ध्येय कविता मराठी, प्रेरणादायी कविता मराठी, यशाच्या चारोळ्या, आत्मविश्वास कविता मराठी, मराठी प्रेरक शायरी, मराठी प्रेरक कविता सर्च करत असतात.

जर तुम्हाला प्रेरणादायी कविता, चारोळ्या वाचायच्या असतील तर त्या तुम्हांला इथं वाचायला मिळतील.
चला तर मित्रहो कविता वाचायला सुरुवात करा…

वाचा : मराठी प्रेरणादायी चारोळ्या ( Small Marathi Motivation & Inspirational Poem)

एक वाक्य जीवनात
सदैव लक्षात ठेवावे
एका ठिकाणी थांबल्यापेक्षा
वेग कमी करून चालत राहावे.

marathi motivational poem

आपल्याला अपयश मिळाल्यावर
कुणाला काहीही वाटू दे
स्वतःला मजबूत करून
स्वप्नांना पुन्हा बहर येऊ दे

motivational kavita in marathi

मनातील स्वप्ने
खूप मोठी असावी
ती पूर्ण न करण्यासाठी
कारणे मात्र कोणतीच नसावी.

inspirational poems in marathi

मनातील भीतीही
तेव्हाच नाहीशी होते
जेव्हा आपल्या क्षमतांची
आपल्याला जाणीव असते.

motivational charoli in marathi

मनातील स्वप्ने
तेव्हाच सत्यात उतरतील
जेव्हा त्यावर मनापासून
कृती केल्या जातील.

motivational marathi kavita on life
Also Read:हवं ते मिळवण्यासाठी
एक दिवस किंवा वर्षही लागेल
मात्र ते गमावण्यासाठी
एक क्षणही पुरेसा असेल.

motivational kavita marathi

एखाद्या जंगलाची सुरुवात
जशी छोट्याश्या ‘बी’ ने होते
तशीच आपल्या यशाची सुरुवात
घेतलेल्या निर्णयावर कृती केल्याने होते.

motivation poem marathi

एका दिवसात कुठं
यश मिळत असते
फक्त कालच्यापेक्षा आज
थोडं चांगल करावं लागते.

marathi poem motivational

स्वतःला घडवणारे
पण आपणच
आणि बिघडवणारे
सुद्धा आपणच.

marathi motivational

अपयश मिळाल्यावर
यशासाठी मार्ग बदलावे
पण अपयशाला घाबरून
माघारी न फिरावे.

inspiration in marathi

काम करत राहिलं
तर चुका होत राहतील
अन चुका सुधारल्या तर
कामही पूर्ण होतील.

मराठी प्रेरणादायी कविता

मनासारखं स्वप्न पाहण्यासाठी
झोप लागावी
अन ते पूर्ण करण्यासाठी
मग झोप उडावी.

मराठी प्रेरणादायी सुविचार

आलेल्या संकटांना
घाबरायचं नसतं
त्यांना हरवण्यासाठी
नेहमी तयार राहायचं असतं.

मराठी प्रेरणादायी वाक्य

स्वतःला ओळखून
ध्येय ठरवावे
ध्येय मोठेच असेल
तर स्वतःला बदलावे.

मराठी प्रेरणादायी विचार

जिथं असाल तिथून
सुरुवात करावी
जे असेल जवळी
त्याचीच ढाल बनवावी.

marathi motivational quotes

मागे वळून पाहतांना
भूतकाळात न गुंतावे
आधीपेक्षा किती समोर आलोत
हे जरूर पाहावे.

inspirational quotes in marathi

साधी सरळ माणसं
मूर्ख नसतात
ते फक्त समोरच्याला
चांगल समजतात.

marathi inspirational quotes on life challenges

तेव्हा आपण
हरलेलो असतो
जेव्हा आपण
प्रयत्न करणे सोडतो.

motivational quotes in marathi for success

इतरांचं ऐकून
ध्येय ठरवू नये
मनाला न आवडल्यास
सुरुवातच करू नये.

inspirational thoughts in marathi

सर्व काही
तेव्हा संपते
जेव्हा आपण
हार मानलेली असते.

motivational status in marathi

आताच्या परिस्थितीनुसार
भविष्य ठरत नसते
तर आता घेतलेल्या निर्णयाने
भविष्य घडत असते.

motivational thought in marathi

परिस्थिती जशी आहे
तशी स्विकारावी
अन आपल्याला जशी हवी
तशी बनवावी.

motivation marathi

जे हवं आहे
ते मिळत नाही
कारण ते मिळवायचं कसं?
हेच कित्येकांना कळत नाही.

marathi motivation image

स्वतःच्या मनावर
नियंत्रण नसेल
तर साधं-सरळ आयुष्य
खूप अवघड वाटेल.

motivation image marathi

एवढं समजदार
तर नक्की असावं
आपल्यातील वाईट
आपल्याला कळावं.

success motivational quotes in marathi

माणसाने आयुष्यात
समाधानी राहायचे असते
कारण कुणालाही आयुष्यात
सर्वकाही मिळत नसते.

marathi motivational quotes

परिस्थिती स्वतःहुन
बदलत नसते
ती बदलण्यासाठी
स्वतःला बदलावं लागते.

marathi motivational kavita

गरजेचं नाही नेहमी
सिंहाच्या आवेगातच असावं
मुंग्याप्रमाणे कधी कधी
शांततेत प्रयत्न करत राहावं.

marathi motivational poem

जन्म सगळ्यांचा
जिंकण्यासाठीच झालेला असतो
फक्त जिकायचं कसं?
हे ज्याचं तो ठरवतो.

motivational kavita in marathi

यशासाठी सदैव
प्रेरित राहावं लागतं
कारण जगण्यासाठी जेवण सुद्धा
दररोज करावं लागतं.

inspirational poems in marathi

चूक झाली
तर ती मान्य करावी
ती परत होणार नाही
याची काळजी घ्यावी.

marathi inspirational kavita

आपल्यावर लोकांचा विश्वास
तेव्हाच बसेल
जेव्हा आपला विश्वास
आपल्यावर असेल.

motivational charoli in marathi

संधी दार ठोठावते
हे आता जुनं झालं
दार तोडून संधी मिळवणं
हे आता नवीन आलं.

motivational marathi kavita on life

अपयश मिळालं म्हणून
निराश होऊ नका
यश मिळेपर्यंत
प्रयत्न करणे सोडू नका.

motivational kavita marathi

मनासारखं यश
त्यांनाच मिळतं
ज्यांना प्रत्येकक्षणी
ध्येय डोळ्यासमोर दिसतं.

marathi motivational shyari

जे कारणे देण्यात
तरबेज असतात
ते क्वचितच आयुष्यात
यशस्वी होतात.

marathi poem motivational

स्वतःला ओळखून
क्षेत्र निवडावे
नाहीतर क्षेत्रानुसार
स्वतःला बदलावे.

marathi motivational

आभार तर
चुकांचेही मानावे
कारण तीच आपल्याला
नवीन शिकवते.

inspiration in marathi

यश आपल्याला
शोधत येत नसतं
तर यशाला
खेचून आणावं लागतं.

मराठी प्रेरणादायी कविता

यश मिळाल्यावर
सर्वच जमतात
फक्त अपयशावेळीच
एकटं पाडतात.

मराठी प्रेरणादायी सुविचार

वाईट निर्णयामुळे
अनुभव येतात
तर अनुभवामुळे
चांगले निर्णय घेता येतात.

मराठी प्रेरणादायी वाक्य

चुकत असलो
तरी शिकत रहावे
अपयशाची शिडी बनवून
त्यावरूनच चालत रहावे.

मराठी प्रेरणादायी विचार

अपयश मिळत असेल
तरी तमा न बाळगावी
भिंतीवर चढणारी मुंगी
नेमकी तेव्हा आठवावी.

मराठी प्रेरणादायी सुविचार फोटो

संपले असेल सर्वकाही
तरी हार न मानवी
पुन्हा नव्याने उभं राहून
अपयशातही संधी शोधावी.

मराठी प्रेरणादायी कोट्स

गरजेचं नाही
आयुष्यात हवं ते मिळावं
जे मिळालं आहे
कधीतरी त्यालाही जीवापाड जपावं.

marathi motivational quotes

कुठलीही अशक्य गोष्ट
नाही या जगात
फक्त ती मिळवण्याची जिद्द
असावी आपल्या मनात.

inspirational quotes in marathi

उभं राहिल्यापेक्षा
चालत रहावे
ध्येयाकडे एक एक पाऊल
टाकत रहावे.

marathi inspirational quotes on life challenges

आले अपयश
तरी हार मानू नका
यश मिळेपर्यंत
प्रयत्न सोडू नका.

motivational quotes in marathi for success

आहे त्या परिस्थितीत
समाधान मानावे
मात्र शिकण्यासाठी
सदैव तयार असावे.

inspirational thoughts in marathi

बोलून दाखवण्यापेक्षा
करून दाखवावे
मनातल्या स्वप्नांना
खरं करून दाखवावे.

motivational status in marathi

प्रत्येक दिवस शेवटचा
म्हणून जगता आलं पाहिजे
दुःखाला विसरून
आनंदी राहता आलं पाहिजे.

motivational thought in marathi

स्वप्न पाहायची असतील
तर झोपावं लागेल
अन ती पूर्ण करायची असतील
तर जागावं लागेल.

motivation marathi

स्वप्नही सत्यात
उतरवता येतील
मनातले विचार
जेव्हा कृतीत उतरतील.

success quotes marathi

अपयशालाही यशात
बदलवता आलं पाहिजे
दुःखाच रूपांतर सुखात
करताआलं पाहिजे.

marathi motivation image

केलेली सुरुवात
अर्ध्यावर न सोडावी
काय माहीत पुढच्या पाऊलावरच
आपली मंजिल असावी.

motivation image marathi

आहे ती परिस्थिती
पूर्णतः स्विकारावी
पण ती बदलण्यासाठी
जीवापाड मेहनत करावी.

success motivational quotes in marathi

प्रत्येकाने आयुष्यात
तेच करावं
जे करण्यासाठी
त्याचं मन लागावं.

marathi motivational quotes

जिंदगी पण काही
अजीबच असते
एकाच जिवंत राहणं
दुसऱ्याच्या मरणावर अवलंबून असते.

marathi inspirational kavita

0 thoughts on “मराठी प्रेरणादायी चारोळ्या, मराठी प्रेरणादायी कविता I Motivational, Inspirational Poem in Marathi”

Leave a comment

x