मराठी प्रेरणादायी सुविचार : Best 60 Motivational Quotes in Marathi

अपयश हे जणू माणसाच्या जीवनालाच चीकटलेले आहे. मात्र अपयशाविणा यशाची चव देखील चाखता येत नाही. अपयशाचा सामना करण्यासाठी गरज असते ती सदैव प्रेरीत (Motivate) राहण्याची. काम कुठलही असो गरज असते ती त्यामध्ये लक्श देण्याची आणी त्यासाठी आवश्यक असते ते मोटिवेशनची. 

तुम्हाला एखाद्या कामात अपयश मिळाल असेल आणि सतत तुम्हाला निराशेचा सामना करावा लागत असेल तर आम्ही तुमच्यासाठी काहि खास प्रेरणा देणारे मराठी प्रेरणादायी सुविचार, Marathi Motivational quotes, marathi inspirational quotes on life challenges, motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, motivation status marathi, inspirational thoughts in marathi, motivational thought in marathi, best motivational quotes in marathi, preranadayi suvichar in marathi, marathi preranadayi suvichar घेउन आलो आहोत. वाचा आणि आम्हला सांगा कसे वाटले ते.

Best 60 Motivational, Inspirational Quotes in Marathi (मराठी प्रेरणादायी सुविचार) 01 to 10

1. तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी साठी उभे राहता जेव्हा सर्व संपलेलं असते तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. 

motivational quotes in marathi

motivational quotes in marathi

2. हसण्याला तेव्हा जास्त अर्थ असतो जेव्हा तुम्ही संकटांनी घेरलेले असता.

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

3. जोपर्यंत तुम्ही अपयशी पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही.

4. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करत नाही तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात.

inspirational quotes in marathi
inspirational quotes in marathi

5. एखाद्या व्यक्तीची ईच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला आपल्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जातात.

6. लोकं असं जरूर म्हणतात की तुम्ही चांगलं करा मात्र हे कधीच म्हणत नाही की माझ्या पेक्षा चांगलं करा.

marathi inspirational quotes on life challenges
marathi inspirational quotes on life challenges

7. विश्वासाच्या पायावर उभे असलेले स्वप्न अपयशाला घाबरत नाहीत.

8. आयुष्यात जर यशस्वी व्ह्यायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या.

motivational quotes in marathi for success
motivational quotes in marathi for success

9. आयुष्याचा हाच उद्देश आहे की आपल्या आयुष्याला काही उद्देश असावा.

10. हुशारी तर सर्वांकडे असते, कुणाची लपून राहते तर कुणाची नजरेस पडते.

motivational images marathi
motivational images marathi

Marathi Motivational Quotes (preranadayi suvichar in marathi) 11 to 20

11. जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करा.

12. आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा. स्वप्नांमधील चिंगारी जर विझली तर तर तुमच्या स्वप्नांनी आत्महत्या केली असं वाटेल.

motivational images in marathi
motivational images in marathi

13. सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही तरबेज नसाल मात्र अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात तुम्ही तरबेज असाल त्या शोधा.

14. माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे. तो जसा विचार करतो तसा बनतो.

motivational status in marathi
motivational status in marathi

15. प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते.

motivation status marathi
motivation status marathi

16. जर हरायचीच भीती वाटत असेल तर जिंकण्याची आशा पण सोडून द्या.

17. कधी कधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही मात्र ते काम नक्की देतो जे आपण करू शकतो.

inspirational thoughts in marathi
inspirational thoughts in marathi

18. जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते. कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून.

motivational thought in marathi
motivational thought in marathi

19. त्यांच्यासाठी आवर्जून आनंदी राहायचं जे आपल्याला आनंदात पाहू शकत नाही.

20. काही गोष्टी ह्या फक्त प्रयत्न करून मिळत नाही तर वेळेनुसार आपसूकच मिळतात.

success motivational quotes in marathi
success motivational quotes in marathi

Marathi Motivational Quotes on life (marathi preranadayi suvichar) 21 to 30

21. माझ्या चुकीच्या गोष्टी मला सांगा कारण त्या मला सुधारायच्या आहेत इतरांना नाही.

22. जीवन हे मोबाईल मधील गेम सारखं झालं आहे एक लेवल पूर्ण केल्यावर पुढे त्यापेक्षा आणखी कठीण लेवल असते.

inspirational thoughts in marathi language
inspirational thoughts in marathi language

23. जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये कारण चांगले लोकं आनंद देतात आणि वाईट लोकं अनुभव.

24. अपयश मिळणं ही शोकांतिका नाही तर यशासाठी प्रयत्नच न करणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

inspirational quotes in marathi with images
inspirational quotes in marathi with images

25. शांत राहणे केव्हाही चांगले कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारेच दुःखी असतात.

26. कोणतंही चांगल कार्य करणे सुरुवातीला अवघडच असते.

motivational quotes in marathi language
motivational quotes in marathi language

27. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही.

28. दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे मात्र त्यामध्ये जीवन बदलावण्याचे सामर्थ्य आहे.

inspirational images in marathi
inspirational images in marathi

29. मुर्खांच्या चर्चेत शहाणपणाच्या गोष्टी करणे म्हणजे मूर्खपणाच आहे.

motivational sms in marathi for success
motivational sms in marathi for success

30. सर्वात यशस्वी माणूस तोच हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो.

Marathi Motivational Status (मराठी प्रेरणादायी स्टेटस) 31 to 40

31. तुमच्यावर किती लोकं विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे.

motivational marathi status
motivational marathi status

32. प्रयत्न करणे कधीच सोडू नका, गुच्छातील शेवटही चावीसुद्धा कुलूप उघडू शकते.

33. जीवन जगण्याचे दोन नियम. पहिला फुलासारखं निखरावे आणि दुसरा सुगंधासारखं पसरावे. 

motivational shayari in marathi
motivational shayari in marathi

34. जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात.

best motivational quotes in marathi
best motivational quotes in marathi

35. वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखं आहे.

36. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही.

motivational quotes in marathi for students
motivational quotes in marathi for students

37. फक्त जिंकणाराच नाही तर कुठं हरावं हे कळणारा सुद्धा महान असतो.

inspiration status in marathi
inspiration status in marathi

38. जो परिस्थितीनुसार बदलतो तोच समोर जातो.

39. आनंद तुमच्या शहाणपणावर अवलंबून असतो तर तुमच्याजवळ काय आहे यावर नाही.

motivational sms in marathi
motivational sms in marathi

40. मनाने तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याआधी तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणात ठेवा.

Inspirational Quotes in Marathi (मराठी प्रेरणादायी विचार) 41 to 50

41. कमजोर लोकं बदला घेतात, शक्तिशाली लोकं माफ करतात तर बुद्धिमान लोकं दुर्लक्ष करतात.

motivational lines in marathi
motivational lines in marathi

42. एकाच विनोदावर आपण परत हसत नाही तर एकाच दुःखावर तरी परत परत का रडायच.

43. यशस्वी तो असतो जो आपल्या दुश्मनावर नाही तर आपल्या ईच्छावर विजय मिळवतो.

motivational msg in marathi
motivational msg in marathi

44. जेव्हा भविष्य धुक्यासारख अस्पष्ट  दिसते तेव्हा आपला फोकस हा वर्तमानावर असायला हवा.

motivational marathi images

motivational marathi images

45. यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात. एक शांतता आणि दुसरी Smile.

motivational message in marathi
motivational message in marathi

46. आपण व्यस्त राहिलं की सर्व काम सोपी होतात तर आपण आळशी असलो की सर्वकाही कठीण असते.

47. स्वतःला हे नका सांगू की संकट किती मोठं आहे तर संकटांना सांगा की तुमची मेहनत किती जास्त आहे.

48. जगाला समजून घेणं आणि स्वतःला समजून घेणं यात खूप मोठा फरक असतो.

motivational sms marathi

motivational sms marathi

49. जर आज तुम्ही कमाईपेक्षा जास्त मेहनत करत असाल तर खूप लवकर तुम्ही मेहनतीपेक्षा जास्त कमाई करणार.

good morning motivational quotes in marathi
good morning motivational quotes in marathi

50. स्वप्न ज्यांचे मोठे असतात परीक्षा त्यांच्या खूप अवघड असतात.

Motivational Status in Marathi (मराठी प्रेरणादायी वाक्य) 51 to 60

51. जे लोकं तुम्हाला जवळून ओळखत नाही त्यांच्या मतांना तुमच्या मनाच्या जवळ नका जाऊ देऊ.

52. पागल आणि हुशार यांच्यात एकच फरक आहे हुशारांना काही मर्यादा असतात तर पागल लोकांना कुठलीच मर्यादा नसते.

motivational suvichar in marathi
motivational suvichar in marathi

53. इतरांविषयी तेच बोला जे स्वतःविषयी ऐकू शकता.

54. ज्यांना तुमची किंमत नसते त्यांच्यासोबत राहिल्यापेक्षा एकटं राहणे कधीही चांगले.

55. तारीफ करणाऱ्यापेक्षा टीका करणाऱ्यावर जास्त लक्ष द्या.

motivational quotes for students in marathi
motivational quotes for students in marathi

56. चूक ती असते जिच्याकडून तुम्ही काहीच शिकत नाही.

marathi motivational suvichar
marathi motivational suvichar

57. त्यावर लक्ष्य ठेवा जे तुमच्याजवळ आहे, जे नाही त्यावर नाही.

58. यशस्वी तो असतो जो इतरांच्या आधी स्वतःला घडवत असतो.

inspirational quotes on life in marathi
inspirational quotes on life in marathi

59. यशस्वी तो होतो जो इतरांशी तुलना करत नाही.

60. गरज आणि ईच्छा यामधील फरक समजला म्हणजे माणूस यशस्वी होतो.

life motivational quotes in marathi
life motivational quotes in marathi

Read More Status and Quotes : 

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Morning Status

Good Night Status

Marathi Quotes on Time

Leave a comment

x