shayari on life in marathi : best marathi shayri photo

नमस्कार मित्रान्नो आज आम्ही खास तुमच्यासाठी घेउन आलो आहोत : –  marathi shayri, shayri in marathi, shero shayari marathi, marathi prem shayri, love shayri marathi, marathi love shayri, new shayri marathi, sher shayari marathi, marathi romantic shayari, shayari on life in marathi, prem shayri marathi, shayri on life in marathi, shayari marathi life, sher shayari marathi attitude, best marathi shayri, new marathi shayri, marathi shayri photo.


Shayari on life in Marathi :  Marathi Shayri

कालपर्यत जी माझ्या स्वप्नात होती

तीच आज प्रत्यक्ष भेटणं, मनाला भावलं.

marathi shayri

आजच्या या जगात

भरवसा कुणावर ठेवावा

इथं तोंडावर चांगले

अन मागे वाईट बोलतात.

shayri in marathi

डोळ्यांच्या पापणी ओल्या झाल्या

बोलण्याच्या मैफिलीही कमी झाल्या

माहीत नाही, वाईट वेळ होती की

मी स्वतःच वाईट बनलो होतो.

shero shayari marathi


कारण विचारलं तर

सांगतांना आयुष्य संपून जाईल

एकवेळ सांगितलं की आवडेस

म्हणजे जीवापाड आवडतेस.

marathi prem shayri


आयुष्यात भेट तुझी

झाली नसती

तर आयुष्यात एवढी मजाच

आली नसती.

love shayri marathi


shayri in marathi : shero shayari marathi


मी एखादी वस्तू नाही

तू हवी तेव्हा घ्यायला

तुला नशीब बदलावं लागेल

मला मिळवण्यासाठी

marathi love shayri


चेहऱ्यावरच्या हसण्यात

खूप ताकद असते

आलेल्या दुःखाला

ते माघरी पाठवते.

new shayri marathi


जिथं प्रश्न प्रेमाचा येतो

तिथं त्याग हा करावाच लागतो

sher shayari marathi


लहान मुलांकडून काही अपेक्षा असतील

तर आधी आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या

व्यक्तींचा सन्मान करा.

shayari on life in marathi


सत्य आणि माणुसकी ठेवा

गीता, कुरान नाही ठेवले

तरी चालतील.

prem shayri marathi


marathi prem shayri : love shayri marathi


जगण्यात काही कमतरता नसावी

एखाद्याचा द्वेष पण, प्रेमाने करावा.

shayri on life in marathi


दूर असून पण

तू खूप जवळ होती

माझ्या कवितेची सुरुवात

अन शेवटही, तूच होती.

shayari marathi life


नजरंदाज करूनही

तुझ्यावर नजर ठेवतो

तो मीच आहे, जो तुझ्यावर

जीवापाड प्रेम करतो.

sher shayari marathi attitude


बऱ्याचदा झोपही लागत नाही

पण स्वतःला समजावतो की उद्याचा दिवस

आपलाच असेल.

best marathi shayri


चला एक नवीन सुरुवात करू

जे आपल्याविना आनंदी आहेत

त्यांना सोडून देऊ.

new marathi shayri


new shayri marathi : sher shayari marathi


हे नका विचारू की

जीवनात आनंद केव्हा मिळते

कारण दुःख त्यांनाही आहे

ज्यांच्याजवळ सर्वकाही असते.

marathi shayri photo


कर्माचा हिशोब

नका विचारू

आम्ही त्यांनाही मिठी मारली

ज्यांनी आम्हाला दुःख दिल आहे.

marathi shayri


दुःख आल्यावर घाबरणं

आणि सुख आल्यावर बावरणं

असायला नको.

shayri in marathi


लोकं जीवनभर

आपल्याला पारखतात

मात्र एखाद्यावेळी

समजून घेत नाही

shero shayari marathi


सुंदर दिसणं चांगलं आहे

मात्र सुंदर असणं हे त्याहूनही

चांगलं आहे.

marathi prem shayri


prem shayri marathi : shayri on life in marathi


काही प्रेमकथा

ह्या नजरेनेच लिहिल्या जातात

त्याला पेनाची गरज नसते.

love shayri marathi


वेळ सारखी नसते

रडतात तेही

जे इतरांना रडवतात.

marathi love shayri


अंतर महत्वाचे नसते

जेव्हा दोन हृदय

एकमेकात गुंतलेले असतात.

new shayri marathi


जीवनाचा प्रवास सुरूच आहे

आणि मी ईच्छाच ओझं घेऊन

अजून इथेच उभा आहे.

sher shayari marathi


प्रेमाचं वय तसं

कमीच असते

कारण बाकीची सगळी

मैत्रीच असते.

shayari on life in marathi


best marathi shayri, new marathi shayri & marathi shayri photo


चरित्र साफ असलं की

हिम्मत नसते कुणाची

आपल्याकडे बोट दाखवण्याची.

prem shayri marathi


जीवन नाही समजलं तर

सगळ्यात एकटं असल्यासारखं वाटते

आणि जीवन समजलं तर

एकट्यामध्येच सर्व आहे असं वाटते.

shayri on life in marathi


दोष काट्याचा नव्हता

पाय तर मी ठेवला होता त्यांच्यावर.

shayari marathi life


नियत आणि विचार

चांगले असावेत

कारण चांगलं तर बरेच बोलतात.

sher shayari marathi attitude


भावना महत्वाच्या असतात

कारण प्रेम तर

लग्न करून देखील होत नाही.

best marathi shayri


Search for : marathi shayri, shayri in marathi, shero shayari marathi, marathi prem shayri, love shayri marathi, marathi love shayri, new shayri marathi, sher shayari marathi, marathi romantic shayari, shayari on life in marathi, prem shayri marathi, shayri on life in marathi, shayari marathi life, sher shayari marathi attitude, best marathi shayri, new marathi shayri, marathi shayri photo.

Leave a comment

x