शुभ रात्रि संदेश मराठी मेसेज, शुभ रात्रि मराठी स्टेटस : Shubh Ratri Marathi Suvichar with image

नमस्कार मित्रान्नो, जर तुम्हाला तुमच्या मित्र, नातेवाईक यान्ना शुभ रात्रिचे चांगले संदेश पाठवायचे असतील आणी त्यासाठी तुम्ही Internet वर शुभ रात्रि मराठी सुविचार, शुभ रात्रि मराठी संदेश, शुभ रात्रि मराठी स्टेटस, शुभ रात्रि मराठी मेसेज, good night image marathi, good night image marathi, good night image marathi, good night marathi status download, good night marathi suvichar, good night marathi photo, marathi good night thought, marathi good night text message, marathi good night wallpaper असे जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही योग्य ठीकानी आला आहात. चला तर मग तुमच्यासाठी योग्य ते निवडा.

शुभ रात्रि संदेश मराठी मेसेज, शुभ रात्रि मराठी स्टेटस : Shubh Ratri Marathi Suvichar with image

शुभ रात्री मराठी स्टेटस {shubh ratri (good night) marathi status}
०१ ते १० 

  

 1. चंद्राचा कलर आहे White 

रात्रीला चमकतो to खूप Brite 

आम्हाला देतो खूप मस्त Light 

कसा झोपू मी, तुम्हाला न म्हणता Good Night 

shubh ratri marathi message
shubh ratri marathi message

 

2. दिवसभर स्वतःला सावरत राहायचं 

मग रात्र झाल्यावर, आठवणींचा वारा येतो 

आणि पुन्हा सर्व उधळून देतो. 

shubh ratri images marathi
shubh ratri images marathi

3. आता तरी मोबाईलचा Display Light बंद करा कारण एक छानसं स्वप्न तुमची वाट बघत आहे. GOOD NIGHT 

shubh ratri marathi text msg
shubh ratri marathi text msg

4. तुमच्या जीवनातील प्रत्येक रात्र ही सोनेरी स्वप्नांनी बहरलेली असावी.  Good Night


5. आपण सगळे, असा विचार करून सर्वांना गमावून बसू की ‘जर तो माझी आठवण नाही काढत तर मी का काढू?’ Good Night 

marathi good night quotes
marathi good night quotes

6. जीवनाच्या या प्रवासात रात्र अशी काही मग्न झाली  की मला झोप नाही लागली मात्र रात थकून झोपून गेली. 

good night messages marathi download
good night messages marathi download

7. स्वप्ने ती नसतात जी आपल्याला झोपेत येतात तर ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही. Good Night 

shubh ratri message marathi
shubh ratri message marathi

8. जीवन कुणासाठीच थांबत नाही फक्त जगण्याचे कारणे बदलतात. शुभ रात्री 

good night text messages in marathi
good night text messages in marathi

9. चंद्र निघून गेला, तारे चमकत आहेत, झोपले सारे पक्षी, सुंदर दृश्य आहेत, तुम्ही सुद्धा झोपा नवनवीन स्वप्न वाट बघत आहेत. 

10. थोडंसं धैर्य ठेव, तो क्षणही येईल जेव्हा तुला तुझं ध्येय मिळेल आणि त्याचा आनंदही घेता येईल.  Good Night 

marathi status good night
marathi status good night

शुभ रात्रि मराठी सुविचार (Marathi Good Night Status) ११ ते २० 

11. माहीत नाही, कोणते शब्द शेवटचे असतील, 

नाही माहीत, कुठली भेट शेवटची ठरेल 

सर्वांची आठवण काढून यासाठी काढतो की 

काय माहीत, ही रात्र शेवटची असेल. Good Night 

good night wishes in marathi
good night wishes in marathi

12. जीवनात संघर्ष असाच सुरु असतो, जो चालतो तोच बदलतो. ज्याने रात्रसोबत युद्ध जिंकलं आहे, सूर्य बनून तोच उगवतो. शुभ रात्री

gn sms in marathi
gn sms in marathi

13. जास्त लक्ष त्यावर द्या, जे तुमच्या जवळ आहे, त्यावर नाही जे, तुमच्याजवळ नाही आहे.

14. ठोकर लागून गोष्टी तुटत असतील मात्र ठोकर लागल्याशिवाय माणूस पण घडत नाही.  Good Night 

good night image marathi suvichar
good night image marathi suvichar

15. झोप आता, डोळे बंद केल्यावर नाही तर मोबाईल च Net बंद केल्यावर लागते.  Good Night 

16. एखाद्याविषयी मनात वाईट ठेवल्यापेक्षा, त्याच्याशी ते बोलून मोकळं व्हा.  शुभ रात्री 

17. स्वप्न आणि सत्यात एवढाच फरक आहे की स्वप्न तुटतात तर सत्य हे आपल्याला तोडतात. शुभ रात्री 

goodnight message marathi
goodnight message marathi

18. जीवन लहान नसतं फक्त आपल्या गरजा वाढलेल्या असतात एवढंच. Good Night 

19. प्रत्येक नात्यासाठी वेळ काढायला हवा. काय माहीत जेव्हा वेळ असेल तेव्हा नाती नसतील. Good Night 

gn message in marathi

20. गेलेली वेळ बदलवता नाही येत मात्र येणारी वेळ आपण बदलू शकतो. Good Night 

शुभ रात्रि मराठी संदेश (Good Night Text Messages Marathi) 2१ ते 3० 

21. साखरेची भीती लोकांना एवढी आहे की लोकांनी गोड खाणंच नाही तर गोड बोलणं पण बंद केलंय. 

good night marathi quotes
good night marathi quotes

22. इतरांविषयी मनात द्वेष ठेऊन माणूस काहीच करू शकत नाही उलट स्वतःची झोप आणि शांती उडवून बसतो.  शुभ रात्री

23. आभाळावून उंच काहीच नाही, सागरपेक्षा खोल काहीच नाही, तसे मित्र बरेच आहेत मात्र तुमच्यापेक्षा जवळच कुणीच नाही. Good Night 

good night quotes marathi
good night quotes marathi

24. लवकर झोपणे आणि लवकर उठणे माणसाला निरोगी, समृद्ध आणि बुद्धिमान बनवते.  Good Night 

25. जीवनाच्या कुठल्याही क्षणी मी चुकीचा वाटलो तर लोकांना सांगायच्या आधी मला सांगा. शुभ रात्री 

26. जे मनाच्या जवळ असतील त्यांच्या स्वप्नात मग्न व्हा. झाली आहे रात्र, आता तरी झोपून जा.  Good Night 

good night sms in marathi
good night sms in marathi

27. आपण जीवनातील बऱ्याचश्या गोष्टी गमावून बसतो. “नाही” लवकर बोलून आणि “हो” उशीरा बोलून. 

good night status in marathi
good night status in marathi

28. चंद्राचं काम आहे रात्री प्रकाश देणं, ताऱ्याच काम आहे चमकणं, मनाच काम आहे आठवणी जमा करणं आणि माझं काम आहे तुम्हाला good Night म्हणणं. 

gn msg marathi
gn msg marathi

29. आजचा दिवस कसाही गेलेला असो, विश्वास ठेवा उद्या दिवस हा बऱ्याच पटीने चांगला असेल.  Good Night

good night messages marathi
good night messages marathi

30. ही झोप पण काही वेगळीच असते. आली तर सर्व विसरवते आणि नाही आली तर सर्व आठवून देते. Good Night 

शुभ रात्रि मराठी मेसेज (Good Night Quotes Marathi) 3१ ते ४०

31. चांगले लोकं सदैव सोबत असतात. मनाने, शब्दाने, आठवणीने आणि तुम्ही त्यातील एक आहात. शुभ रात्री 

32. स्वप्न आणि ध्येय यामध्ये एकच फरक आहे.  स्वप्नासाठी बिना मेहनत ची झोप पाहिजे आणि ध्येयासाठी न झोपता मेहनत पाहिजे. Good Night 

good night image marathi
good night image marathi

33. तुम्ही झोपायच्या आधी सर्वाना माफ करा, मी उठायच्या आधी तुम्हाला माफ करेल. Good Night 

34. छोटया-छोट्या गोष्टींना मोठं केलं की त्यामुळे जीवन छोटं आणि दुःखी होतं. 

good night msg in marathi
good night msg in marathi

35. शांतता खूप काही बोलत असते, कानाने नाही तर मनाने ऐकून बघा. Good Night 

36. आम्ही काल गमावला ‘आज’ साठी आणि आज गमावत आहोत ‘उद्या’ साठी.  कधी ओळखू नाही शकलो आजच्या जीवनाला बस अडकत गेलो काल आणि उद्यामध्ये. शुभ रात्री 

good night quotes in marathi

37. आपण फुंक मारून दिवा विझवू शकतो अगरबत्ती नाही कारण जो दरवळत असतो त्याला कुणी थांबवू नाही शकत आणि जो जळत असतो तो स्वतःच जाळून जातो. 

good night quotes in marathi
good night quotes in marathi

38. डोळ्यांनी आपण पूर्ण जग पाहू शकतो मात्र केव्हा, कुठं आणि काय पाहायचं आहे ते आपल्या मनावर निर्भर असते. Good Night 

shubh ratri marathi suvichar
shubh ratri marathi suvichar

39. ध्येय कितीही उंच का असेना मात्र त्याकडे जाणारे रस्ते हे नेहमी पायाखालीच असतात. 

40. सगळे दिवस आणि रात्र सारखेच वाटतात, इथं सर्व स्वार्थी आहेत कारण सर्वांचे बोलणे पण सारखेच वाटतात.

Read More Status and Quotes :

Marathi Status on LIfe

Marathi Attitude Status

Marathi Friendship Status

Marathi Love Status

Marathi Fb Status

Marathi Sad Status

Marathi Instagram Status

Marathi Whatsapp Status

Good Morning Status

Marathi Quotes on Time

Leave a comment

x