success quotes in marathi | motivational quotes in marathi for success

आयुष्यात सर्वांचा संघर्ष हा यश मिळवण्यासाठीच सुरु आहे. अपयश मिळाल्याशिवाय यश मिळत नाही किंवा क्वचितच मिळतं. आज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत success quotes in marathi, motivational quotes in marathi for success, marathi thoughts on success, success motivational quotes in marathi, success good thoughts in marathi, motivational sms in marathi for success, positive attitude motivational quotes in marathi for success, quotes on hard work in marathi, thoughts on success in marathi चला तर मग बघुया…

success quotes in marathi | motivational quotes in marathi for success


प्रयत्न नेहमी अखेरच्या श्वासापर्यंत करा. एक तर लक्ष प्रात्त करू होईल किंवा अनुभव मिळेल.


success quotes in marathi


जिकणारा कधीच वेगळ काही करत नसतो. फक्त तो त्याच काम वेगळ्या पद्धतीने करत असतो.


motivational quotes in marathi for successआपण तोपर्यंत नाही हारू शकत. जोपर्यंत आपण पप्रयत्न करणे सोडत नाही.


marathi thoughts on success


 अडचणी ह्या जिवंत असणाऱ्या माणसालाच येतात. मेलेल्या माणसासाठी तर लोक स्वतःच रस्ता सोडून देतात.

success motivational quotes in marathi

प्रयत्न एवढे शांततेत करा कि तुमच्या यशाचीच चर्चा व्हायला हवी.

success good thoughts in marathi


Marathi Thoughts on Success

एखाद्याला हरवण खूप सोपं असत, मात्र एखाद्याला जिंकवण खूप कठीण असतं.

motivational sms in marathi for successआपण जोपर्यंत एखाद काम करत नाही तोपर्यंत ते काम आपल्याला कठीण वाटतं.

success motivation in marathiउंचावर जाण चुकीचं नाही. पण  तेवढ्याच उंचावर जा कि तेथून आपल्याला खालचं स्पष्ट दिसेल.

success status in marathiमला खूप आवडेल त्या लोकांसोबत हरणं . जे लोक माझ्या हरण्यामुळे पहिल्यांदा जिकंतील.

success attitude status in marathi


success motivational quotes in marathi


जिकण्याची खरी मजा तर  तेव्हा आहे. जेव्हा आपल्या हरण्याची लोकं वाट बघतील.

motivational quotes for success in marathiयश मिळवण्यासाठी कोणत्याही खास वेळेची वाट पाहत बसू नका. परंतु आपला प्रत्येक वेळ हा खास  बनवा.

success status marathi


माती च मडक आणि परिवारा ची  किंमत फक्त बनविणाऱ्यालाच माहिती असत. तोडणाऱ्याला नाही.

successful life quotes in marathiआपल्याला जर आयुष्यात खुप पुढं जायचं असेल तर लोकांसोबत चांगले व्यवहार ठेवा.

success marathi status on life


success good thoughts in marathi


जर आपल्याला हरण्याची भीती वाटत असेल. तर जिकण्याची इच्छा कधीच ठेऊ नका..

positive attitude motivational quotes in marathi for successयशाचा मुख्य आधार  सकारात्मक विचार आणि सतत  प्रयत्न करत राहणे.

life success quotes in marathi


जेथून आपलं स्वार्थ सपतो तेथूनच चांगला व्यक्ती घडण्याची सुरवात होते.

quotes on hard work in marathi


संघर्ष च माणसाला मजबूत बनवतो मग तो कितीही कमजोर असला तरीही.

success shayari marathi

motivational sms in marathi for success


जीवनात कितीही दुःख असलं तरी निराश होऊ नका. कारण ऊन कितीही तापले तरीही त्याने समुद्रा मधील पाणी आटत नाही.

marathi quotes success


मैदानातून हरलेला व्यक्ती पुन्हा जिकू शकेल. परंतु मनाने हरलेला व्यक्ती कधीच जिकू शकत नाही.

motivational thoughts in marathi on success


आपण आपलं भविष्य नाही बदलू शकत. परंतु आपली सवय बदलू शकतो. आणि हे निश्चित आहे कि आपली सवय आपलं भविष्य बदलू शकते.

thoughts on success in marathi


स्वप्न ते नाही जे आपण रात्री झोपताना बघतो. स्वप्न ते असत जे आपल्याला झोपू नाही देत.

success thoughts marathi

success attitude status in marathi


यशाच सार्थक हे कठीण परिषमातून च होत असत.

success quotes in marathi


आपल्याला जर सूर्यासारखं चमकावं वाटत असेल. तर आधी सूर्यासारखं जळाव लागेल.

motivational quotes in marathi for success


यश आपल्या जवळ कधीच येणार नाही.कारण कि आपल्याला स्वतः यशापर्यंत जावं लागतं.

marathi thoughts on success


हरल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणे. म्हणजे यशाचा जवळ जाणे होय.

success motivational quotes in marathi

successful life quotes in marathi


कमजोर लोक तेव्हाच थांबतात जेव्हा ते हरतात. आणि यशस्वी लोक तेव्हाच थांबतात जेव्हा ते जिकतात.

success good thoughts in marathi


वाट पाहत बसू नका कारण चांगली वेळ कधीच येत नाही ती आणावी लागते.

motivational sms in marathi for success


आपल्या स्वप्नांकडे जाणारा रस्ता आपल्यालाच बनवावा लागतो.

success motivation in marathi


कोणतेही काम करताना सकारात्मक विचार करावा. कारण नकारात्मक विचाराने अपयशच मिळत.

success status in marathi


positive attitude motivational quotes in marathi for success


उभे राहून पाणी पाहण्याने नदी पार होणार नाही तर नदी पार करण्यासाठी पाण्यामध्ये उतरावंच लागेल.

success attitude status in marathi


पूर्ण नियोजन करूनच यश मिळविता येते.नियोजना शिवाय यश मिळेने अशक्य आहे.

motivational quotes for success in marathi


यशाजवळ जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे शिकत राहणे

motivational quotes for success in marathi


ज्ञानान शब्द समजतात आणि अनुभवने अर्थ समजतात.

success status marathi

quotes on hard work in marathi


शिडी ची गरज ज्याला आहे ज्याला छतापर्यंत जायचं आहे. माझं स्वप्न तर आकाशात उडायचं आहे आणि रस्ता पण स्वतःला च बनवायचा आहे.

successful life quotes in marathi


कोणी जर स्वतः वर खर्च केला असेल तर या जगाने त्याला Google वर search केल आहे.

success marathi status on life


नशिबावर जेवढा जास्त विश्वास ठेवला तेवढं जास्त आपण नाराज होतो. आपल्या कामावर विश्वास ठेवा आपण ठेवलेल्या अपेक्षेपेक्षा आपल्याला जास्तच मिळेल.

positive attitude motivational quotes in marathi for success


जो जीवन जगत असताना आपल्या चुकातून शिकत असतो. आणि दुसऱ्या च्या सांगण्यावर विश्वास ठेवतो. तो जीवनामध्ये यशस्वी होतो.

life success quotes in marathi

motivational thoughts in marathi on success


जास्त बोलणारा माणूस कधीच काही करत नसतो.आणि जीवनात काही बनून दाखवायचं असेल तर ते जास्त बोलत नाही ते आपल्या कामात व्यस्त असतात


quotes on hard work in marathi


ज्या कामामध्ये काम करण्याची इच्छा च होत नाही. तस काम करणं काय कामाचं.

success shayari marathi

हरणारे लोक जगाला भिऊन आपल्या विचार बदलून टाकतात आणि जिकणारे लोक आपल्या विचाराने जग बदलून टाकतात.


marathi quotes success


ज्याच्यावर जबाबदारी च ओझं असतं त्याच्याजवळ रुसवा, फुगवाला वेळच नसतो.

marathi quotes success

thoughts on success in marathi


एका आत्मनिभर व्यक्तीच्या मागे एक जीवनसाथी पण असतो, तो एकटा काहीच करू शकत नाही.

motivational thoughts in marathi on success


या जगात परीश्रम सर्वांना करावे लागतात.देव फक्त सात देतो जीवनाचे रंग आपल्याला च भरावे लागतात.

thoughts on success in marathi


म्हणतात कि काळा रंग अशुभ आहे. परंतु शाळेतला फडा लोकांची जिन्दगी बदलून टाकतो.

success thoughts marathi


अंधाराला घाबरू नका. चमकणारा हिरा हा अंधारातच चमकत असतो.

success quotes in marathi


विनाकारण मनावर बोज ठेऊ नका. जीवन हे खूप चांगलं आहे ते आनंदाने जगा.

motivational quotes in marathi for success

success thoughts marathi


अशी एक गोष्ट निर्धारित करा. जी आपल्याला झोपेतून उठायला भाग पाडील.

marathi thoughts on success


कोणाच्या पायावर मान ठेऊन प्रतिष्ठा मिळू नका. स्वतः च्या पायावर उभ राहून काही तरी बनण्याचा प्रयत्न करा.

success motivational quotes in marathi
दुसऱ्या च्या भरोश्यावर काम करसाल तर स्वतः चे काम विसरून जासाल.

success good thoughts in marathi


एखादा व्यक्ती हरल्यावरही त्याच्या तोंडावर जर हास्य असेल. तर जिकणारा पण आपल्या जिकण्याचा आनंद विसरून जातो

motivational sms in marathi for success


Leave a comment

x