Tapori Birthday Wishes and Status in Marathi : टपोरी वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

Tapori birthday wishes, status and quotes in marathi
tapori birthday wish in marathi

 वाढदिवसच म्हटलं की दिवसभर आनंदाच वातावरण असतं आणि त्यात तर जवळच्या मित्राचा वाढदिवस असला म्हणजे राडाच समजा. 

आपल्या लंगोटी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण त्याच भाषेत दिल्या की दोघांचा दिवस हा आनंदातच जातो. 

आपली भाषा म्हणजे टपोरी भाषा आणि त्या भाषेत जर मित्राला शुभेच्छा दिल्या तर वाढदिवसाला चार चांद लागले समजा. 

टपोरी भाषेत मित्राला शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोकं internet वर tapori birthday wish in marathi, tapori style birthday wish, tapori birthday wishes in marathi, tapori birthday status in marathi, tapori birthday wishes in marathi for friend, tapori birthday wish in marathi status, tapori marathi birthday wishes, birthday status marathi tapori शोधत असतात. या पोस्टमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी हेच घेउन आलो आहोत. 

चला तर मित्रानो birthday wishes वाचा, copy करा आणि आपल्या मित्राला पाठवा.

Tapori Birthday Wishes in Marathi, Tapori Birthday Status in Marathi

बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर ज्यांचा अधिक भर असतो अश्या आमच्या हुरहुन्नरी मित्रास वाढदिवसाच्या भलकश्या शुभेच्छा. 

कुणी कितीही भटकवण्याचा प्रयत्न केला तरी जे आपल्या मार्गावर कायम चालत असतात अश्या आमच्या जिगरी मित्रास वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. 

स्वतःच स्वप्न पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही पोरीला भाव देणार अशी शपथ घेणाऱ्या आमच्या जिगरबाज मित्राला वाढदिवसाच्या यशस्वी शुभेच्छा. 

पोरींनी कितीही भाव दिला तरी आपल्या ध्येयापासून किंचितही न भटकणाऱ्या आमच्या ध्येयशील मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

जिंदगीत कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटू शकण्याची क्षमता असणाऱ्या आमच्या अष्टपैलू मित्रास वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा. 

Tapori birthday wish in marathi

कठीणातल्या कठीण कामास आपल्या उच्च क्षमतेच्या बुद्धिमत्तेने सोपं करण्याऱ्या आमच्या बुद्धिमान मित्राला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा.

भाऊंना प्रगटदिनाच्या 1 कंटेनर, 2 टमटम अन 3 ट्रॅक्टर भरून बदबद शुभेच्छा. 


मनाने चांगली असणारी माणसं शांत असतात असं म्हणतात मात्र आमच्या भावाचा नादच खुळा, मनाने चांगला अन बोलण्यात सर्वात पुढे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा भावा. 

हजारो मुलींचा crush, मुलींमध्ये Chocolate Boy आणि Handsome Boy म्हणून परीचीत असलेले, अलगद मुलीचे मन चोरणारे आमचे जीवाचे सवंगडी…….  यांना वाढदिवसाच्या भरमसाठ शुभेच्छा. 

वेगवेगळ्या पद्धतीने फोटो काढून मुलींना impress करणारे, मुलीने नाही म्हटलं तरी मनापासून प्रयत्न करून तीचं हृदय चोरणारे आमच्या ग्रुपमधील सगळ्यात handsome व्यक्तिमत्व……  यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 

मुलींचे proposal हक्काने reject करणारे, लाखो पोरींच्या हृदयाची धडकन, आपल्या cute smile ने हजारो पोरींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या……. यांना वाढदिवसाच्या भरमसाठ शुभेच्छा. 

Facebook, Instagram तसेच Whatsapp स्टार म्हणून प्रसिद्ध असणारे, नुसतं बघून पोरींना पटवणारे असे आमचे हुरहुन्नरी मित्र…..  यांना वाढदिवसाच्या भलकश्या शुभेच्छा. 

एखाद्या हिरोला सुद्धा लाजवेल असा चेहरा घेऊन जन्माला आलेले, Chocolate Boy म्हणून प्रसिध्द असलेले आमच्या हृदयाची धडकन…..  यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 

Tapori Style Birthday Wish


स्वतःच कर्तृत्व सिद्ध करून, हवं ते यश मिळवणारे आणि हवं तसं जगणाऱ्या आमच्या मित्राला वाढदिवसाच्या लई मोठ्या शुभेच्छा. 

खऱ्या आयुष्यात डॉन सारखे जगणारे, दुसऱ्याच्या इश्याऱ्यावर नाही तर स्वतःला हवं तसं जगणाऱ्या आमच्या भाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

आमचे लाडके मित्र, दोस्तीच्या जगातला राजा माणूस, आमची आन, बाण, शान. विचारी, कृतिशील तडफदार नेतृत्व असलेले…..  यांना वाढदिवसाच्या भलकश्या शुभेच्छा. 

उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व , भारी Handsome असलेले

College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले🎯

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या लई मोठ्या शुभेच्छा. 

मित्रांमध्ये बसल्यावर मोबाईलपेक्षा मित्रांना जास्त वेळ देणारे, सळसळीत रक्त.. अशी Personality!

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे, मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…

साधी राहणी उच्च विचार असणारे, सगळ्या मित्रांच्या दिलावर राज्य करणारे, आपल्या हसऱ्या Sмıℓє नें हजारो पोरींना भुरळ घालणारे, दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे, आमचं काळीज, डॉशिंग चॉकलेट बॉय यांना ट्रकभरून शुभेच्छा. 

आमचे लाडके मित्र तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे, लाखों पोरींच्या आणि पोरांच्या मनाची धडकन, स्वकर्तृत्वावर आपलं जीवन जगणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या भरमसाठ शुभेच्छा. 

Search for : tapori birthday wish in marathi, tapori birthday wishes, tapori style birthday wish, birthday wishes in tapori style, tapori birthday wishes in marathi for friend, tapori birthday wishes in marathi, tapori birthday status in marathi, tapori birthday wish in marathi font, tapori birthday wish in marathi for girl, tapori birthday wish, tapori birthday wishes in marathi for friend, tapori style birthday wish marathi, birthday status in marathi tapori, tapori birthday wish in marathi status, Marathi tapori birthday wishes, tapori marathi birthday wishes, marathi tapori birthday status, birthday status marathi tapori.


आणखी वाचा : 

Birthday Wishes for Friend

Father Birthday Wishes

Wife Birthday Wishes

Mother Birthday Wishes

Brother Birthday Wishes


0 thoughts on “Tapori Birthday Wishes and Status in Marathi : टपोरी वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा”

  1. तुमचे हे कार्य खूपच सुदंर व उल्लेखनीय आहे आणि कौतुकास्पद ही,तुमचे हे मराठी विचार अँप जे आहे ते खरोखरच एक मराठी भाषिकांसाठी एक पर्वणीच आहे सलाम तुमच्या या कार्यास..
    तुमचे असे काही नवं नवीन गोष्टी प्रकाशित झाल्या तर प्लिज सूचित करीत रहा,आणि त्याची लिंक देखील पाठवीत जा..
    धन्यवाद..🙏🙏🙏

    Reply

Leave a comment

x