Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi | Heart touching birthday wishes in marathi

मित्रांनो, एखाद्याविषयी भरभरून बोलायचं असलं त्याबद्दल त्याला आणि इतरांना सांगायचं असलं की त्यासाठी सर्वात योग्य दिवस असतो तो त्या व्यक्तीचा वाढदिवस. म्हणून आम्ही खास तुमच्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा काही खास शब्दात.

जर तुम्ही इंटरनेट वर vadhdivsachya hardik shubhechha in marathi, marathi vadhdivsachya hardik shubhechha, vadhdivsachya hardik shubhechha image, heart touching birthday wishes in marathi, happy birthday image marathi, happy birthday quotes in marathi, happy birthday wishes in marathi images, happy birthday message in marathi, happy birthday msg in marathi, happy birthday sms marathi सर्च करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

चला तर मग खालील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा msg copy करा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवा.

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

येणारी प्रत्येक सकाळ आशेचा नवीन किरण घेऊन येवो
यशाची मशाल नेहमी जळत राहो
आनंदाचा नेहमी वाहत राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

vadhdivsachya hardik shubhechha in marathi


नशिबाने तुमच्या मुठीत असावं
आनंदाने तुमच्या जवळ असावं
दुःखाने तुमच्या जवळपासही नसावं
तुम्हाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा

vadhdivsachya hardik shubhechha


तुम्हाला दुःखाचा विसर पडावा
आनंदाने तुमच्या जवळ असावं
ह्याचा तुम्हाला वाढदिवसाच्या
मनापासुन हार्दिक शुभेच्छा

vadhdivsachya hardik shubhechha marathi


अंतराने दूर असेल मी
मनाने जवळच आहे
पूर्ण होवो तुझ्या मनातील
सर्व ईच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

waddivsachya subhechya


प्रत्येक मार्ग सोपा व्हावा
वाटेत तुमच्या आनंदाचा असावा
प्रत्येक दिवस
तुम्हाला हवा तसाच असावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

vadhdivsachya hardik shubhechha in marathi font


Heart touching birthday wishes in marathi


माझ्या मनातील ईच्छा
तू नेहमी आनंदी असावं 
दुःखाने तुम्हाला विसरावं
तुम्हाला हवं ते मिळाव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

marathi vadhdivsachya hardik shubhechha


मोठ्यांकडून आशीर्वाद मिळावा
लहान्यांचा सहवास असावा
जगाकडून आनंद मिळावा
सर्वांकडून प्रेम मिळावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

vadhdivsachya hardik shubhechha image


प्रत्येकक्षणी चेहऱ्यावर तुमच्या आनंद असावा
तुम्हाला हवा तसा तुमचा दिवस असावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

heart touching birthday wishes in marathi


ईश्वराकडे एकच प्रार्थना
आयुष्यात तुझ्या दुःख नसावं
सुख माझं कमी व्हावं
तुला मात्र जीवनात भरभरून हास्य मिळावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

heart touching birthday wishes for best friend in marathi


फुलासारखं जीवन फुलावं
सुगंधासारखं दरवळत रहावं
आनंदाने ते पूर्ण भरावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

heart touching birthday wishes for brother in marathi


happy birthday message in marathi


सूर्याकडून ऊर्जा मिळावी
फुलाकडून सुंगंध मिळावा
मी तर काही देऊ शकत नाही
परमेश्वराने आनंद भरभरून द्यावा तुम्हाला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

happy birthday image marathi


प्रत्येकक्षणी चेहऱ्यावर हास्य असावं
दुःखाने तुमच्याकडे दुर्लक्ष करावं
आनंदाने कायम तुमच्या जवळ असावं
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday png marathi


माझी एवढीच ईच्छा आहे की
तुझी प्रत्येक ईच्छा पूर्ण व्हावी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday quotes in marathi


तुम्हाला आयुष्यात हवं ते मिळावं
माझ्या वाटेचे सुखही
तुमच्याकडे जावे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi images


मनाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा
तुला आयुष्यात सर्वकाही मिळो.

happy birthday message in marathi


happy birthday quotes in marathi


आयुष्यात तुला 
हवं ते भरभरून मिळावं
तुझ्या मनातील सर्व स्वप्ने
सत्यात यावे हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday wishes in marathi language text


लाखात एक असणाऱ्या
निरागस, शांत, मनमिळावू व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday status marathi


तुझ्या प्रयत्नाला यश मिळावं
जे हवं तुला ते सर्व मिळावं
हीच ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday msg in marathi


मला भेटलेल्या सर्वात चांगल्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
तुला हवं ते सर्व मिळो.

happy birthday sms marathi


आज जन्मदिवस तुमचा आहे
मात्र माझ्यासाठी हा मित्रदिवस आहे
तुमचा सहवास असाच
जीवनभर असावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

vadhdivsachya hardik shubhechha in marathi


happy birthday msg in marathi


फुलाचा सुगंध
आकाशाची उंची
सूर्याची ऊर्जा
चंद्राची शांतता
आणि तुमच्या आयुष्यातील आनंद हा
समुंद्रासारखा खोल आणि अफाट असावा
ह्यात वाढदिवसाच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा.

vadhdivsachya hardik shubhechha marathi


दिवसागणिक तुमचं यश, ज्ञान आणि किर्ती वाढत होत जावो 
आणि सुख समृद्धीचा बहर तुमच्या आयुष्यात सदैव येत राहो..
हीच प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

vadhdivsachya hardik shubhechha in marathi font


तू शतायुषी व्हावे 
तू दीर्घायुषी व्हावे 
हि एकच माझी इच्छा
तुम्हाला भावी आयुष्यासाठी 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

marathi vadhdivsachya hardik shubhechha


तुला आयुष्यात काहीच कमी न पडो
तुला हवं ते सर्वकाही मिळो
हीच ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

vadhdivsachya hardik shubhechha image


मनाने निर्मळ बोलण्यात प्रेमळ
असणाऱ्या आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

heart touching birthday wishes in marathi


happy birthday sms marathi


आपल्याला उदंड आयुष्य लाभो
आयुष्यात तुम्हाला हवं ते मिळो
हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

heart touching birthday wishes for best friend in marathi


तुम्हाला आयुष्यात जे हवं
ते भरभरून मिळो
हीच प्रार्थना
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

heart touching birthday wishes for brother in marathi


हुशार, समजदार, प्प्रेमळ व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday image marathi


अत्यंत चतुर, समंजस्य, प्रेमळ
आणि मनाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday png marathi


ज्याच्याकडे पाहून मला
जीवन कसं जगावं हे कळतं
नेहमी चेहऱ्यावर आनंद ठेवणाऱ्या
आनंदी माणसाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy birthday quotes in marathiतर तुम्हाला वर लिहिलेल्या vadhdivsachya hardik shubhechha in marathi, marathi vadhdivsachya hardik shubhechha, happy birthday image marathi, happy birthday msg in marathi, happy birthday sms marathi कश्या वाट्यला ते comment करुन सांगा, 

2 thoughts on “Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi | Heart touching birthday wishes in marathi”

  1. अतिशय सुंदर, चांगल्या, अर्थपुर्ण अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा मजकुर आहे! धन्यवाद 🙏

    Reply

Leave a comment

x